‘महावितरण’च्या भरतीप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, पाच वर्षांपासून ७५७ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत! | Mahavitaran Bharti 2026

Mahavitaran Bharti 2026

 महावितरणमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या हजारो तरुणांच्या पदरी पाच वर्षांनंतरही केवळ निराशाच पडली आहे. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी’ (महावितरण) च्या २०१९ मधील ‘उपकेंद्र सहाय्यक’ भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील ७५७ उमेदवारांना पाच वर्षांनंतरही नियुक्ती मिळालेली नाही. नियमांचे उल्लंघन करून कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्याचा आरोप प्रतीक्षाधारक उमेदवारांनी केला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन आणि ऊर्जा विभागाला दिलेले निर्देशही अद्याप प्रत्यक्षात आले नसल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे. महावितरणने २०१९ मध्ये ‘उपकेंद्र सहाय्यक’ पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. २५ ऑगस्ट २०१९ रोजी परीक्षा झाल्यानंतर २८ जून २०२० रोजी दोन हजार उमेदवारांची निवड यादी आणि ९४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली. त्यानंतर महावितरणमध्ये दोन वर्षे शिकाऊ उमेदवारी केलेल्या उमेदवारांचा विचार राहून गेल्याचे निदर्शनास आल्याने २२ ऑगस्ट २०२० रोजी २९४ उमेदवारांची अतिरिक्त निवड यादी आणि ८३ उमेदवारांची अतिरिक्त प्रतीक्षा यादी जाहीर केली. मात्र, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी समांतर आरक्षणाच्या आधारे २८७उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे मूत्र प्रतीक्षा यादीतील ७५७ उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहिल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. यासंदर्भात महावितरणचे संचालक (मानव संसाधन) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. याविषयी बोलताना विद्यार्थी म्हणाले, “आहिरातीतील अटीनुसार अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवारांकडे ‘एनसीटीव्हीटी’ प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. मात्र, हे प्रमाणपत्र नसलेल्या ३५२ उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. एसईबीरी प्रवर्गासाठी अधिसंख्य पदे निर्माण करताना दोन हजार ३०० पदांचा आधार घेण्यात आला; मात्र इतर प्रवर्गासाठी दोन हजार पदांचाच विचार केल्याचा आरोपही उमेदवारांनी नोंदविला आहे. एसईबीसीसाठी निर्माण झालेल्या अधिसंख्य पदांमधील जागा खुल्या प्रवर्गाला देण्याबाबत शासन निर्णय असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.”

आश्वासनानंतरही प्रतीक्षा कायम
नागपूर येथील २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरणमध्ये सात हजार जागा रिक्त असून प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना सामावून घेऊ,’ अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सात जुलै २०२४ रोजी फडणवीस यांनी ऊर्जा सचिवांना ई-ऑफिसद्वारे तत्काळ कारवाईचे निर्देशही दिले. तसेच, नऊ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विधानसभा आश्वासन समितीच्या बैठकीत रिक्त पदे आणि वयोमर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांना सहानुभूतीपूर्वक न्याय देण्याची शिफारस केल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, अद्याप नियुक्तीबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

Mahavitaran Bharti 2026: Maharashtra State Electricity Distribution Company Limited is invited applications for the various vacant posts of “Chief Legal Advisor”. There are 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible applicants may send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 30th June 2026. For more details about Mahavitaran Recruitment 2026, Mahavitaran Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “मुख्य कायदेशीर सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महावितरण भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महावितरण भरती २०२६

  • पदाचे नावमुख्य कायदेशीर सल्लागार
  • पद संख्या- 01
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज शुल्क- Rs.708/- ( Including CGST & SGST) 
  • अर्ज पद्धती ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन-भरती), भरती कक्ष, महावितरण (MSEDCL), चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahadiscom Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य कायदेशीर सल्लागार01

Educational Qualification For Mahavitaran Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कायदेशीर सल्लागारDegree in Law of recognized University.

Salary Details For Mahavitaran Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य कायदेशीर सल्लागारRs. 140655 – 5980 – 272215 per month during the period of contract. Allowance and deductions will be as per the Rules of the Company.

How To Apply For Mahadiscom Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahadiscom.in/en/home/ Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Ce1FH
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mahadiscom.in/en/home/

 


Previous Posts:

Mahavitaran Bharti 2026

Mahavitaran Bharti 2026: Maharashtra State Electricity Distribution Company Limited is invited applications for the various vacant posts of “Additional Executive Engineer, Deputy Executive Engineer, Senior Manager, Manager, Deputy Manager ”. There are 300 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible applicants may send their application to the given mentioned link before the last date. The last date for submission of application is 18th February 2026. For more details about Mahavitaran Recruitment 2026, Mahavitaran Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक” पदाची 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महावितरण भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महावितरण भरती २०२६

  • पदाचे नाव – अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक
  • पद संख्या- 300
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 35 – 40 वर्षे
  • अर्ज शुल्क-
    • Open Category Candidates: Rs. 500/-
    • Reserved Category, EWS Candidates: Rs. 250/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 फेब्रुवारी 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahavitran Bharti 2026

Mahavitaran Vacancy 2026

Post NameNo of Posts
Additional Executive Engineer (Dist.)94
Additional Executive Engineer (Civil)5
Deputy Executive Engineer (Dist.)69
Deputy Executive Engineer (Civil)12
Senior Manager13
Manager25
Deputy Manager82

Educational Qualification For Mahavitaran Recruitment 2026

Post NameQualification
Additional Executive Engineer (Dist.)Degree/ BE/ B.Tech in Electrical
Additional Executive Engineer (Civil)Degree/ BE/ B.Tech in Civil
Deputy Executive Engineer (Dist.)Degree/ BE/ B.Tech in Electrical
Deputy Executive Engineer (Civil)Degree/ BE/ B.Tech in Civil
Senior ManagerCA, CMA
ManagerCA, CMA, M.Com
Deputy ManagerCA, CMA, B.Com, M.Com, MBA

 Salary For Mahavitaran Job 2026

Post NameSalary (Per Month)
Additional Executive Engineer (Dist.)Rs. 81,850 – 1,84,475/-
Additional Executive Engineer (Civil)
Deputy Executive Engineer (Dist.)Rs. 73,580 – 1,66,555/-
Deputy Executive Engineer (Civil)
Senior ManagerRs. 97,220 – 2,09,445/-
ManagerRs. 75,890 – 1,68,865/-
Deputy ManagerRs. 54,505 – 1,37,995/-

How To Apply For MSEDCL Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahadiscom.in Arj 2025

📑शुद्धिपत्रक https://shorturl.at/d5v8g
📑 PDF जाहिरात-1 https://shorturl.at/XNbbR
📑 PDF जाहिरात-2 https://shorturl.at/QCyPP
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/wIxkq
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mahadiscom.in/

The recruitment notification has been declared from the Maharashtra State Electricity Distribution Company Limited for interested and eligible candidates. Applicants are invited for the  Additional Executive Engineer, Deputy Executive Engineer, Senior Manager, Manager, Deputy Manager posts. There are 300 Vacancies available to fill. Applicants need to apply Online for Mahavitaran Recruitment 2026. Interested and eligible candidates can send their application to given link . For more details about  Mahavitaran Application 2026 Details, Mahavitaran Bharti 2026,  Mahavitaran Vacancy 2026 visit our website www.MahaBharti.in.

MSEDCL Bharti 2026 Details

🆕 Name of DepartmentMaharashtra State Electricity Distribution Company Limited
🔶 Recruitment DetailsMahavitaran Bharti 2026
👉 Name of PostsAdditional Executive Engineer, Deputy Executive Engineer, Senior Manager, Manager, Deputy Manager
📍Job Location
✍Application Process Online
Official WebSite https://www.mahadiscom.in/

Exam Details For MSEDCL Online Recruitment 2026

Exam DetailsMSEDCL Online Recruitment 2025

Salary For MSEDCL Recruitment 2026

SalaryMSEDCL Recruitment 2025

MSEDCL Recruitment 2025

 

Application Fee For  MSEDCL Job 2026

Application feeOpen Category / Applied Against Open Category: Rs.500/- + GST
Reserved Category including EWS : Rs.250/- + GST

 How to Apply For Mahavitaran Application 2026

How to Apply1. Applicants are required to go to Company’s website and open the link “Careers” or under “Latest news and announcement” Thereafter, open the Recruitment Notification and click on the option “APPLY ONLINE” which will open a new screen.
2. To register application, choose the tab “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” and enter Name, Contact details and Email-ID. A Provisional Registration Number and Password will be generated by the system and displayed on the screen. Candidate should note down the Provisional Registration Number and Password. An Email & SMS indicating the Provisional Registration number and Password will also be sent.
3. In case the candidate is unable to complete the application form in one go, he/ she can save the data already entered by choosing “SAVE AND NEXT” tab. Prior to submission of the online application, candidates are advised to use the “SAVE AND NEXT” facility to verify the details in the online application form and modify the same if required.
4. Candidates are advised to carefully fill and verify the details filled in the online application themselves as no change will be possible/ entertained after clicking the “COMPLETE REGISTRATION” BUTTON.
5. The Name of the candidate and his/her Father/ Husband etc. should be spelt correctly in
the application as it appears in the Certificates/ Mark sheets. Any change/alteration found may disqualify the candidature.
6. Validate your details and Save your application by clicking the “VALIDATE YOUR DETAILS” and “SAVE & NEXT” button.
7. Candidates can proceed to upload Photo, Signature, Left Thumb impression and hand
writing declaration as per the specifications given in the Guidelines detailed under point “C” given below.
8. Candidates can proceed to fill other details of the Application Form.
9. Click on the Preview Tab to preview and verify the entire application form before “COMPLETE REGISTRATION”.
10. Modify details, if required, and click on “COMPLETE REGISTRATION” only after
verifying and ensuring that the photograph, signature uploaded and other details filled by you are correct.
11. Click on “PAYMENT” Tab and proceed for payment.
12. Click on “SUBMIT” button.
13. Candidates shall be solely responsible for filling up the online applications correctly. In case of invalid applications due to errors committed by the applicant no claims for refund of application fees/intimation charges so collected shall be entertained by the Authority.
14. To avoid last minute rush, candidates are advised to pay the application fees/ intimation charges and register online at the earliest.
15. Authority does not assume any responsibility for the candidates not being able to submit
their applications within the last day on account of aforesaid reasons or any other reason.

All Important Dates Mahavitaran Notification 202

⏰Last Date  18th February 2026

  www.mahadiscom.in Bharti 2025 Important Links

📑 Advertisement -1READ PDF
📑 Advertisement -2READ PDF
👉 Application Link Apply Online
✅ Official WebsiteOfficial Website

Mahavitaran Bharti 2026

Mahavitaran Bharti 2026:  Maharashtra State Electricity Distribution Company (MSEDCL Mahavitaran Bharti 2026) is recognized as a leading public sector company in the power distribution sector in Asia. Currently, the employees working behind this performance are under immense pressure, mainly due to the staggering 27,675 vacant positions across the state. MSEDCL has a total of 81,468 sanctioned posts in the state, but only 54,757 employees are currently working. Employee unions have alleged that this large number of vacant positions is adversely affecting daily operations, power supply, grievance redressal, and even the recovery of outstanding dues because of pening Mahavitaran Recruitment 2026.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) ही आशिया खंडातील वीज वितरण क्षेत्रातील एक अग्रगण्य सार्वजनिक कंपनी म्हणून ओळखली जाते. सध्या या कामगिरीमागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून त्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यभरात तब्बल २७ हजार ६७५ पदे रिक्त असणे हे आहे. महावितरणमध्ये राज्यात एकूण ८१ हजार ४६८ मंजूर पदे असून त्यापैकी केवळ ५४ हजार ७५७ कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित मोठ्या संख्येतील रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाज, वीजपुरवठा, तक्रार निवारण, थकबाकी वसुलीवरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. राज्यातील तीन कोटी १७ लाखांहून अधिक कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. सोलर कृषी पंप बसविण्याचा जागतिक विक्रम, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार कंपनीच्या नावावर असले तरी, प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. तांत्रिक संवर्गात मंजूर ४५ हजार ८०३ पदांपैकी १८ हजार ५०६ पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्य तंत्रज्ञ १९९,प्रधान तंत्रज्ञ ९१२, वरिष्ठ तंत्रज्ञ सहा हजार ६०१ आणि तंत्रज्ञ १२,३१३ पदांचादांची समावेश आहे. तंत्रज्ञ प्रवर्गात एक हजार ५१६ विद्युत सहायकांची भरती केली असली तरी अपुरी आहे. यंत्रचालक प्रवर्गातही स्थिती गंभीर आहे. पदोन्नती व सरळसेवा भरतीतील १५ हजार ५२६ मंजूर पदांपैकी पाच हजार ६२१ पदे रिक्त आहेत. अभियंता प्रवर्गातही ६३३ पदे रिक्त असून लेखा, आयटी, कामगार, सुरक्षा, कायदेविषयक आदी विभागांमध्ये दोन हजार ९१५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे ग्राहक सेवेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत.

रिक्त पदे भरा, कर्मचाऱ्यांचा ताण कमी करा
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा व सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी तातडीने महावितरण कंपनीमधील २७ हजार ६७५ रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. रिक्त पदांमुळे वीज बिल थकबाकी वाढत असून ग्राहक सेवाही खालावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महावितरणच्या कार्यक्षमतेसाठी मनुष्यबळ भरतीचा प्रश्न आता तातडीने सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करा, अशी मागणीही शर्मा व भोयर यांनी केली आहे.

Table of Contents

2 thoughts on “‘महावितरण’च्या भरतीप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, पाच वर्षांपासून ७५७ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत! | Mahavitaran Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड