Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरण अपरेंटीस भरती २०१९

Mahavitaran Apprentice Vacancies 2019

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पांढरकवडा, यवतमाळ येथे अपरेंटीस पदांच्या ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचे आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१९ आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागद पडताळणीसाठी २० डिसेंबर २०१९ तारखेला हजर राहावे.

  • पदाचे नाव – अपरेंटीस
  • पदसंख्या – ३० पदे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावीसह कोपा मध्ये आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • नोकरी ठिकाण – पांढरकवडा, यवतमाळ
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ डिसेंबर २०१९
  • कागद पडताळणीची तारीख – २० डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड