महावितरण अपरेंटीस भरती २०१९
Mahavitaran Apprentice Vacancies 2019
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पांढरकवडा, यवतमाळ येथे अपरेंटीस पदांच्या ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचे आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१९ आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागद पडताळणीसाठी २० डिसेंबर २०१९ तारखेला हजर राहावे.
- पदाचे नाव – अपरेंटीस
- पदसंख्या – ३० पदे
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावीसह कोपा मध्ये आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- नोकरी ठिकाण – पांढरकवडा, यवतमाळ
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ डिसेंबर २०१९
- कागद पडताळणीची तारीख – २० डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App