महावितरण अमरावती येथे 69 रिक्त पदांची भरती सुरु

MahaVitaran Amravati Bharti 2020


MahaVitaran Amravati Bharti 2020 : Amravati Division Mahavitaran Published advertisement for the various vacancies. There are 69 vacancies under this bharti process. Also the last date to apply is 20th October 2020. Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd., Amravati declared this advertisement. The official website is www.mahadiscom.in.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असव्वे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.

महावितरण अंतर्गत 126 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
 • पद संख्या – 69 जागा
  • वीजतंत्री – 32 पदे
  • तारतंत्री – 32 पदे
  • कोपा – 5 पदे
 • शैक्षणिक पात्रता – 10+2/ ITI (12th + ITI Candidates can apply for this bharti process)
 • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
 • नोकरी ठिकाण – अमरावती
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.

Mahavitaran Amravati Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MahaVitaran Amravati Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3nXBvnq
ऑनलाईन अर्ज : https://apprenticeshipindia.org/login

 

Mahavitaran Amravati Bharti 2020 Details

Name of Department
Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd., Amravati Division
Recruitment Details
Mahavitaran Amravati Bharti 2020
Name of PostsApprentice (Shikau Umdevar)
Total Posts 69 Vacancies
How To ApplyOnline Application Forms
Official Websitemahatransco.in

Eligibility Criteria For Mahavitaran Amravati Recruitment 2020

Educational Qualification10+2 Pass with ITI in Related trade given in PDF Advertisement
Age Limit Details 18 to 30 years

Vacancy Details

Apprentice69 Posts

Schedule For Recruitment 2020

Last Date to Apply20-10-2020

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

1 Comment
 1. विजय माणिक नवले says

  सर औरंगाबाद ला प्राईवेट जॉब आहेत का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड