महावितरण अकोला अंतर्गत विविध पदांची भरती – त्वरित नोंदणी करा!! । Mahavitaran Akola Bharti 2023
Mahavitaran Akola Bharti 2023
Mahavitaran Akola Bharti 2023 Application Details
Mahavitaran Akola Bharti 2023: The recruitment notification has been declared from the respective department for the interested candidates to fill various vacant posts of “Apprentice”. Eligible candidates apply before the last date. The last date of submission of application should be 10th of March 22023. The official website of Mahavitaran Akola is www.mahadiscom.in. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, अकोला येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.
महावितरण कंपनी, अकोला परिमंडल, अकोला अंर्तगत विद्युत अभियांत्रीकी पदविधर व विद्युत अभियांत्रीकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार यांची प्रशिक्षणार्थी कायदा, १९६१ (Apprentices Act १९६१) च्या अधिन राहुन निवड करावयाची आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
- आस्थापना क्रमांक – WMHAKS000004
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
How To Apply For Mahavitaran Akola Recruitment 2023
- अर्ज फक्त ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
- अर्जदारांनी निवडीकरीता www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर Online पध्दतीने आस्थापना क्र. WMHAKS000004 वर अर्ज नोंदणी करणे आवश्यक असुन सदर संकेतस्थळावर Online पध्दतीने नोंदणी झालेले अर्ज गुणवत्तेनुसार प्रशिक्षणासाठी निवड करणे करीता विचारात घेण्यात येतील.
- तरी सर्व संबधीतांना सुचित करण्यात येते की, दि. १०.०३.२०२३ पर्यंत नोंदणी करण्यात यावी.
- Online पध्दतीने नोंदणी झालेलेच अर्ज विचारात घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Mahadiscom Akola Jobs 2023| www.mahadiscom.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/nopJS |
✅ नोंदणी करा |
shorturl.at/deiH4 |
Previous Update –
Mahavitaran Akola Bharti 2022 – Latest Update
Mahavitaran Akola Bharti 2022 : अकोला ग्रामीण विभाग, महावितरण कार्यालया अतंर्गत सन २०२२-२३ या वर्षाकरीता शिकाऊ उमेदवार विजतंत्री-२३, तारतंत्री-२० व कोपा-१० या शिकाउ उमेदवारांची भरतीची जाहीरात क्र.PRO No.०९०/Dt. १९-१०- २०२२ नुसार दि. २३-१०-२०२२ रोजी वर्तमानपत्रात प्रसीध्द करण्यात आलेली आहे. त्यामधील मुददा क्र.३ नुसार महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०+१२) व अकोला जिल्हातील शासनमान्य प्राप्त औदयोगीक प्रशिक्षण संस्थेमधुन (विजतंत्री तारतंत्री व कोपा) व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अ.जा. व अ.ज.) उमेदवारीकरीता (५५ |% गुण) व उर्वरीत प्रवगांकरीता किमान (६०% गुण) मिळून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. असे नमुद केलेले आहे. त्याऐवजी महाराष्ट्रातील शासनमान्य प्राप्त औदयोगीक प्रशिक्षण संस्थेमधून विजतंत्री तारतंत्री व कोपा नमुद केलेले प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे असे वाचण्यात यावे तसेच मुळ जाहीरातीतील इतर अटी व शर्ती कायम राहतील याची नोंद घ्यावी. त्यानुसार जाहीरात प्रसीध्द झाल्यापासून पुढील तिन (३) दिवस पर्यंत मुदतवाढ देऊन पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज भरु शकतील. त्यानुसार पुनश्च यादी प्रसीध्द करण्यात येईल यादी नोंद घ्यावी.
Mahavitaran Akola Bharti 2022 Application Details
Mahavitaran Akola Bharti 2022: The recruitment notification has been declared from the respective department for the interested candidates to fill 83 vacant posts. Eligible candidates apply before the last date. The last date should be 20th of November 2022. The official website of Mahavitaran Akola is www.mahadiscom.in. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, अकोला येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा) पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा)
- पद संख्या – 83 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Mahavitaran Akola Vacancy 2022
शिकाऊ उमेदवार | पद संख्या |
वीजतंत्री | 25 posts |
तारतंत्री | 29 posts |
कोपा | 29 posts |
Educational Qualification For Mahadiscom Akola Bharti 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा) | महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०-२) व अकोला जिल्हातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेमधन विजतंत्री नारतंत्री व कोपा व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अजा व अ.ज. उमेदवारीकरीता ५५% गुण व उर्वरीत प्रवर्गाकरीता किमान ६०% गुण मिळुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
How To Apply For Mahavitaran Akola Recruitment 2022
- अर्ज फक्त ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Terms and Conditions – Mahadiscom Akola Recruitment 2022
अटी व शर्ती:
- शिकाऊ उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- सदर उमदेवार हा अफाला जिल्हातील रहीवासी असावा
- महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०-२) व अकोला जिल्हातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेमधन विजतंत्री नारतंत्री व कोपा व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अजा व अ.ज. उमेदवारीकरीता ५५% गुण व उर्वरीत प्रवर्गाकरीता किमान ६०% गुण मिळुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय उमेदवारांची निवड भारतीय शिका उमेदवार कायदयानुसार करण्यात येईल. त्याकरीता उविभागीय अधिकारी यांच जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील
- उमदेवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे
- प्रशिक्षण कालावधीत शिकाउ उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे विदयावेतन अदा करण्यात यईल.
- उमेदावारांची प्रोफाइल Profile परीपुर्ण असणे आवश्यक आहे. अपुर्ण प्रोफाइल असणा-या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
- सर्व प्रक्रीया ऑनलाईन असल्याने विदयाथ्यांनी या कार्यालयात येण्याची गरज नाही. निवड झालेल्या विदयार्थ्यांना नोदणीकृत Email ID वर कळविण्यात येईल.
- प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाउ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावून घेणे बंधणकारक नाही, याची नोंद घ्यावी.
- वरील बाबत काही अडचणी असल्यास BTRI GOVE.ITL अकोला यांच्याशी संपर्क साधावा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Mahadiscom Akola Jobs 2022| www.mahadiscom.in Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://cutt.ly/NMiRIzv |
✅ नोंदणी करा |
https://cutt.ly/QB5jny |
Table of Contents