JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महावितरण अचलपूर अंतर्गत ७३ पदांकरिता भरती; जाहिरात प्रकाशित!! । Mahavitaran Achalpur Bharti 2026

Mahavitaran Achalpur Bharti 2026

Mahavitaran Achalpur Bharti 2026: The recruitment notification has been declared by the Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, Achalpur for interested and eligible candidates to fill various vacancies. The online applications are invited for the “Apprentice (Lineman/ Electrician), Copa-passa” posts. There are a total of 73 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for Mahavitaran Achalpur Recruitment 2026. Interested and eligible candidates can apply online through the given link before the 16th of February 2026. Candidate also Send Copy of online registration application, educational original documents and Aadhar card to the given address before 27th February 2026. For more details about Mahavitaran Achalpur Recruitment 2026, Mahavitaran Achalpur Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अचलपूर अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (लाइनमन/ इलेक्ट्रिशियन), कोपा पासा” पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महावितरण अचलपूर भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2026 आहे. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत शैक्षणिक मुळ कागदपत्रे व आधारकार्ड 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 पर्यंत अर्ज स्वतः सादर करणे आवश्यक आहे.

Mahavitaran Achalpur Bharti 2026या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महावितरण अचलपूर अप्रेंटिस भरती २०२६

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (लाइनमन/ इलेक्ट्रिशियन), कोपा पासा
  • पदसंख्या – 73 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass.(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अचलपूर, जि. अमरावती
  • वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
  • आस्थापना क्रमांक – E10162701548
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता. म.रा.वि.वि.कं.मर्या.. विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2026
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahavitaran Achalpur Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (लाइनमन)30 पदे
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन)32 पदे
कोपा पासा11 पदे

Educational Qualification For Mahavitaran Achalpur Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार(1) म.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

(2) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मधील बेस्ट 5 चे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

(3) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBTE या बोर्डाचा डिप्लोमामार्फत इलेक्ट्रिशन दोन वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे विजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुध्दा अर्ज करण्याकरीता पात्र समजण्यात येईल.

How To Apply For Mahavitaran Achalpur Application 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ईच्छुक व पात्र उमेद‌वारांनी www.apprenticeshipindia.org या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज जाहिरातीच्या दिनांकापासुन ते दि. 16.02.2026 पर्यंत या कार्यालयाचा आस्थापना क्रमांक E10162701548 यावर योग्य व पुरीपुर्ण माहितीसह सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित मुदतीनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत शैक्षणिक मुळ कागदपत्रे व आधारकार्ड कार्यकारी अभियंता. म.रा.वि.वि.कं.मर्या.. विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती येथे दि. 17.02.2026 ते दि. 27.02.2026 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 पर्यंत अर्ज स्वतः सादर करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahadiscom.in Job 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/85JWv
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/gAGZ6
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

 

Table of Contents

1 thought on “महावितरण अचलपूर अंतर्गत ७३ पदांकरिता भरती; जाहिरात प्रकाशित!! । Mahavitaran Achalpur Bharti 2026”

Comments are closed.



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड