आदिवासी विभाग नाशिक भरती २०१९

MahaTribal Nashik Bharti 2019


आदिवासी विभाग नाशिक येथे कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी -२ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदांची नावे – कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी -२ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – नाशिक, नागपूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – tribalnashik.se@gmail.com
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवसी) मंडळ, नाशिक तळमजला, सिद्धिविनायक वसाहत, शासकीय निवास्थाने, बांधकाम भवन समोर, पंचायत समिती शेजारी, त्राम्ब्कारोड, नाशिक ४२२००५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९ (सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.