आदिवासी विभाग नाशिक भरती २०१९
MahaTribal Nashik Bharti 2019
आदिवासी विभाग नाशिक येथे कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी -२ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदांची नावे – कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी -२ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – नाशिक, नागपूर
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवसी) मंडळ, नाशिक तळमजला, सिद्धिविनायक वसाहत, शासकीय निवास्थाने, बांधकाम भवन समोर, पंचायत समिती शेजारी, त्राम्ब्कारोड, नाशिक ४२२००५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९ (सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App