महापारेषण अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदभरती परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर !!Mahatransco Parali Bharti Result PDF
Mahatransco Parali Bharti Result PDF
Mahatransco Parali Bharti Result PDF
Mahatransco Parali Bharti Result – Online applications and offline applications are invited for one year period of Apprenticeship for a total of 137 vacancies for A.D. Samvasu Division, Baud/Nadid/Latur 400 KV Center Q Division, Kumbhargaon, and Girvali. Last date for submission of online application. 04.09.2023 as well as the last date of submission of application by hand / post. It was 08.09.2023.Apprentices in the shortlist should submit the original certificates as indicated in item C 4 (1 set with attested xerox copy) should be present for verification. It should be noted that the selection of candidates appearing for document verification after 11.10.2023 will be cancelled.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यावसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा, संवसु मंडळ, परळी वै. अंतर्गत, आउदा संवसु विभाग, बॉड/नदिड / लातूर ४०० केव्हीकेंद्र क्यु विभाग, कुंभारगाव, व गिरवली या विभागांकरिता १३७ जागांसाठी शिकाऊ उमेदवारांकडुन एक वर्ष कालावधीसाठी ऑनलाइन अप्लाय करून ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ०४.०९.२०२३ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर याची अंतीम दि. ०८.०९.२०२३ होली. निवड यादीतील शिकाऊ उमेदवारांनी दि.११.१०.२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता “अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय आउदा संवसु मंडळ, जुने पावर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५” या पत्त्यावर मुददा क ४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकीत झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दिनांक ११.१०.२०२३ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रदद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महापारेषण परळी अंतर्गत अप्रेंटीस भरती निवड यादी जाहीर;कागदपत्रे पडताळणी ११ ऑक्टोबरला | MahaPareshan Apprentice Bharti Result
Table of Contents