महापारेषण चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदभरती परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर !! Mahatransco Chandrapur Bharti Results
Mahatransco Chandrapur Bharti Results
Mahatransco Chandrapur Bharti Result PDF
Mahatransco Chandrapur Bharti Results: Online applications and offline applications are invited for one year period of Apprenticeship for a total of 53 vacancies for Auda Samvasu Division, Auda Samvasu Division under Chandrapur, Ballarshah, 400 KV Grahankendra Samvasu Division, Varora and Testing Division, Ballarshah from qualified candidates who have passed from Industrial Training Institute in Industrial Trade. had come Last date for submission of online application. 17.03.2023 as well as last date for submission of application by hand / post. It was 27.03.2023. Candidates in the selection list as well as in the waiting list dt. Upto 20.09.2023 “Office of the Superintending Engineer, Auda Samvasu Division, Mahapareshan, Dr. Madurwar Building, 2nd Mala, Vivek Nagar, Mul Chandrapur – 442401″ on office days (excluding Saturdays/Sundays), during office hours for verification of original certificates (with 1 set of attested xerox copies) as indicated in item no.5. Dated 20 Candidates appearing for document verification after 09.2023 will be disqualified.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु प्रविभाग, चंद्रपूर अंतर्गत अउदा संवसु विभाग, बल्लारशाह, ४०० के.व्ही ग्रहणकेंद्र संवसु विभाग, वरोरा व चाचणी विभाग, बल्लारशाह करीता एकूण ५३ जागांकरीता शिकाऊ उमेदवारीकरीता एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि. १७.०३.२०२३ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. २७.०३.२०२३ होती. निवड यादीतील तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी दि. २०.०९.२०२३ पर्यंत “अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु प्रविभाग, महापारेषण, डॉ. माडूरवार इमारत, दुसरा माळा, विवेक नगर, मुल चंद्रपूर – ४४२४०१” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार/रविवार वगळून), कार्यालयीन वेळेत मुददा क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकीत झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. २०.०९.२०२३ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस. एस. सी. तसेच आय. टी. आय. (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.
- ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांची एकत्रित गुणांची टक्केवारी समान आहे, अशा उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवून वयाच्या ज्येष्ठतेनुसार क्रमवारी लावण्यात आली.
- तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीकरीता उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. तात्पूरती निवड यादी ही उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात प्रवर्ग, व ईतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामूळे जर उमेदवार शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होण्यासाठीची पात्रता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी / निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- निवड न झालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचे फोन, ईमेल किंवा पत्रव्यवहार अउदा संवसु प्रविभाग, चंद्रपूर कार्यालयाकडे करु नये. उमेदवारांच्या कोणत्याही ईमेल किंवा पत्रव्यवहाराची या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- कागदपत्र पडताळणी करीता येणा-या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा प्रवासखर्च किंवा ईतर खर्च दिल्या जाणार नाही. सर्व उमेदवारांना स्वखर्चाने कागदपत्र पडताळणी करीता उपस्थित राहावे लागेल.
- प्रतिक्षा यादीतील उमेदवारांपैकी तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी लावण्यात येत आहे. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील सर्व उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करीता हजर राहावयाचे आहे. परंतु रिक्त जागा १ असल्याने जे उमेदवार कागदपत्रे पडताळणी करीता हजर राहतील त्यापैकी एका उमेदवाराला गुणानुक्रमे शिकाऊ उमेदवारीकरीता नियुक्ती देण्यात येईल.
Chandrapur Chandrapur Selection And Waiting List
1427 Dated 14.09.2023 | Select/Wait list 9 ofChandrapur from waiting list for year 2023-24 under EHV O&M Circle, Chandrapur. | (597 KB) |
1391 Dated 4.9.2023 | Select list 8 of Apprentice from waiting list for year 2023-24 under EHV O&M Circle, Chandrapur.” | (593 KB) |
Mahapareshan Chandrapur Apprenticeship Bharti Result
Mahatransco Chandrapur Bharti Results : Online applications and offline applications are invited for one year period of Apprenticeship for a total of 53 vacancies for Auda Samvasu Division, Auda Samvasu Division under Chandrapur, Ballarshah. For this Selection List has been Published. Candidates can attend document verification on 20th June 2023. Candidates appearing for document verification after 20.06.2023 will be disqualified.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु प्रविभाग, चंद्रपूर अंतर्गत अउदा संवसु विभाग, बल्लारशाह, ४०० के.व्ही ग्रहणकेंद्र संवसु विभाग, वरोरा व चाचणी विभाग, बल्लारशाह करीता एकूण ५३ जागांकरीता शिकाऊ उमेदवारीकरीता एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय. टी. आय. (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.
निवड न झालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचे फोन, ईमेल किंवा पत्रव्यवहार अउदा संवसु प्रविभाग, चंद्रपूर कार्यालयाकडे करु नये. उमेदवारांच्या कोणत्याही ईमेल किंवा पत्रव्यवहाराची या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
निवड यादीतील (प्रतिक्षा यादीतील उमेदवार वगळून) उमेदवारांनी दि. २०.०६.२०२३ पर्यंत “अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु प्रविभाग, महापारेषण, डॉ. माडूरवार इमारत, दुसरा माळा, विवेक नगर, मुल रोड, चंद्रपूर – ४४२४०१” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार/रविवार वगळून), कार्यालयीन वेळेत मुददा क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकीत झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. २०.०६.२०२३ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
Select list 2 of Apprentice from waiting list for year 2023-24 under EHV O&M Circle, Chandrapur | (615 KB) |
Mahatransco Chandrapur Apprenticeship Bharti Result
Mahatransco Chandrapur Bharti Results: The provisional selection list of candidates has been prepared And it is prepared on the basis of aggregate marks obtained in ITI (Electrician) as well as on the basis of caste, category and other information indicated by them in their application. Click on the link below to download the list. Candidates in the provisional waiting list should be present for verification of documents at the address mentioned below during office hours from 10.00 am to 6.15 pm.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. १४.०१.२०२३ होती व स्वहस्ते पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतिम दि. २७.०१.२०२३ होती… उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात, प्रवर्ग व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकुण गुण समान आहेत अश्या उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठ उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे.
- तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, उन्नत गटात मोडत नसणे इ. बाबतचे सर्व मुळ प्रमाणपत्रे कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सदर कागदपत्रे सादर करू न शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
- तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीसाठी उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. ही निवड यादी तात्पुरती असून, पूर्णत: उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात, प्रवर्ग व इतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होणेसाठी आवश्यक असलेली पूर्वावश्यकता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी निवड कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
Mahatransco Chandrapur Document Verification Date
तात्पुरती प्रतिक्षा निवड यादी क्र. ६ ( Provisional Wait List No. 6 ) मधील उमेदवारांनी दि. ०४.०५.२०२३ पूर्वी खाली नमूद केलेल्या पत्यावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.१५ या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. दि. ०४.०५.२०२३ नंतर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
पत्ता :
अधिक्षक अभियंता एच. व्हि.डी.सी. यू.के. संवसू प्रविभाग सि.टी.पी.एस. कॉम्पलेक्स, निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपूर- ४४२४०४
Mahatransco Chandrapur Apprenticeship Selection waiting List PDF
1 | Apprenticeship Candidate Selection waiting List No 6 for 2023-24 HVDC RS O&M Circle Chandrapur | 27-04-2023 | (1.7 MB) |
---|
2 | Apprenticeship Candidate Selection waiting List No 5 for 2023-24 HVDC RS O&M Circle Chandrapur | 19-04-2023 | (753 KB) |
---|
3 | Apprenticeship Candidate Selection List for 2023-24 HVDC RS O&M Circle Chandrapur | 11-04-2023 | (1.7 MB) |
---|
MahaPareshan Chandrapur Electrician Apprentice Bharti Selection & Waiting List
Mahatransco Chandrapur Bharti Results: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Chandrapur has announced the new Provisional selection list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच निवड यादी मधील उमेदवारांनी 29 एप्रिल 2022 पूर्वी दिलेल्या संबंधित पत्यावर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीस हजर राहावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/eGghRiF
MahaPareshan Chandrapur Electrician Apprentice Bharti Selection List
Mahatransco Chandrapur Bharti Results: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Chandrapur has announced the new Provisional selection list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच निवड यादी मधील उमेदवारांनी 13 एप्रिल 2022 पूर्वी दिलेल्या संबंधित पत्यावर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीस हजर राहावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/sFdnMJM
MahaPareshan Chandrapur Electrician Apprentice Bharti Selection & Waiting List
Mahatransco Chandrapur Bharti Results: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Chandrapur has announced the new selection & Waiting list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच निवड यादी मधील उमेदवारांनी 15 मार्च 2022 पूर्वी दिलेल्या संबंधित पत्यावर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीस हजर राहावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/1Am2ETU
MahaPareshan Chandrapur Electrician Apprentice Bharti Selection List
Mahatransco Chandrapur Bharti Results: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Chandrapur has announced the new selection list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची निवड यादी 09 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच प्रतीक्षा यादी मधील उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2022 पूर्वी दिलेल्या संबंधित पत्यावर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीस हजर राहावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/HO0FCwp
MahaPareshan Chandrapur Apprentice Bharti Selection List
Mahatransco Chandrapur Bharti Results: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Chandrapur has announced the new selection list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची निवड यादी 01 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/34xNCT1
MahaPareshan Chandrapur Apprentice Bharti Selection List
Mahatransco Chandrapur Bharti Results: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Chandrapur has announced the new selection list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची निवड यादी 21 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3fLFTTo
Table of Contents