JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महापारेषण अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदभरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

Mahatransco Pune Bharti Provisional Selection List

Mahatransco Bharti Result: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Pune has announced the new selection & waiting list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/QGtN2tN


Mahatransco Pune Bharti Provisional Selection List

Mahatransco Bharti Result: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Pune has announced the new Provisional selection list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच निवड यादी मधील उमेदवारांनी 25 एप्रिल 2022 पूर्वी दिलेल्या संबंधित पत्यावर मूळ प्रमाणपत्रे/ कागदपत्रे पडताळणीस हजर राहावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/nFFCOK4


Mahatransco Bharti Provisional Selection List

Mahatransco Bharti Result: A provisional selection list of candidates has been announced for the year 2021-2022 under the Apprentice Candidates Act, 1961. Click on the link below to download the list.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७/४/२०२१ होती. शिकाऊ उमेदवारी कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२१-२०२२ करिता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Mahatransco Bharti Result 

यादी डाउनलोड – https://bit.ly/31kff03

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड