महापारेषण अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदभरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर
Mahatransco Bharti Result
Mahatransco Pune Bharti Provisional Selection List
Mahatransco Bharti Result: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Pune has announced the new selection & waiting list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यादी डाउनलोड – https://cutt.ly/QGtN2tN
Mahatransco Pune Bharti Provisional Selection List
Mahatransco Bharti Result: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Pune has announced the new Provisional selection list for the Apprentice (Electrician) recruitment examination. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco), पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदभरती परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच निवड यादी मधील उमेदवारांनी 25 एप्रिल 2022 पूर्वी दिलेल्या संबंधित पत्यावर मूळ प्रमाणपत्रे/ कागदपत्रे पडताळणीस हजर राहावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/nFFCOK4
Mahatransco Bharti Provisional Selection List
Mahatransco Bharti Result: A provisional selection list of candidates has been announced for the year 2021-2022 under the Apprentice Candidates Act, 1961. Click on the link below to download the list.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७/४/२०२१ होती. शिकाऊ उमेदवारी कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२१-२०२२ करिता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Mahatransco Bharti Result
यादी डाउनलोड – https://bit.ly/31kff03
Table of Contents