महाट्रान्सको मॅपिंग टेस्ट यादी आणि वेळापत्रक ..! । Mahatransco Bharti Hall Ticket

Mahatransco Bharti Admit Card 2024-25

Mahatransco Technician Bharti Admit Card 2025

 

The call letters for Competency Mapping Test are being sent on the e-mail ID provided by the candidates in the Application Form. The details of Venue, Reporting Time, etc. for the test are given on the call letter. A list of candidates being called for CMT is given as under

Venue –  The Orchid Hotel,
Adjacent to Domestic Airport, Nehru Road,
Vile Parle (East),
Mumbai – 400099

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MahaTransco Bharti Exam Dates & Details

 

पूर्ण यादी डाउनलोड करा 

 


 

Mahatransco Bharti Hall Ticket: Mahatransco exam date has been Postponed for a while, new exam dates will be published shortly. Candidates can Mahatransco Exam Date form below link. A link for downloading Call Letter will be shared 10 days prior to the date of Online Examination. The Notification to that effect will be published on the Company’s website separately. . A detailed Notification regarding schedule of On-Line Test, Link for downloading Call Letter and Information Handout shall be published separately on Company’s website www.mahatransco.in.

 

MahaTransco Civil Exam Postpone

महाट्रान्सको परीक्षेचे प्रवेशपत्र प्रकाशित झाले आहे. आता ऑन-लाइन चाचणीचे नवीन वेळापत्रक, कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी लिंक वर दिली आहे . महाट्रांसको अपेक्षित प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mahatransco Bharti Hall Ticket 2025

 

: : Previous Updates : : 

 

एक ‘महापारेषण’कडून ऑगस्टला सहायक अभियंता (असिस्टंट इंजीनिअर) आणि कनिष्ठ विभागीय लिपिक (लोअर डिव्हिजन क्लर्क) या पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना दोनशे ते चारशे किलोमीटर लांबीची परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. या परीक्षा खासगी परीक्षा केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. राज्यभरात ही परीक्षा ६ जुलैला होणार होती. परंतु, ही परीक्षा पुढे ढकलून तिचे एक ऑगस्टला आयोजन करण्यात आले. राज्यभरातील तीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला असून, विद्यार्थ्यांचा विचार न करता त्यांना परीक्षा केंद्रांचे वाटप करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ‘टीसीएस’ सारख्या अनुभवी आणि विश्वासार्ह संस्थेची परीक्षा केंद्रे उमेदवारां मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, विद्यार्थ्यांना दोनशे ते चारशे किलोमीटर दूर असलेल्या खासगी आणि अविश्वासार्ह केंद्रांवर परीक्षेसाठी जावे लागणार आहे. खासगी केंद्रांवरील परीक्षांदरम्यान राज्यात याआधी अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर महापारेषणमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमध्येही गोंधळ होण्याची किंवा गैरप्रकाराची शंका नाकारता येत नाही.

लांबवरच्या परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच प्रवास करावा लागणार आहे. तसेच सध्या राज्यभरात पावसाचे वातावरण असल्याने उमेदवारांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. टीसीएस आयओएन केंद्रांवर ही परीक्षा व्हावी व विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळचे परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी या उमेदवारांमधून होत आहे.

 

 

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
महाट्रान्सको विद्युत सहाय्यक प्रश्नसंच २०२५ (मोफत टेस्ट सिरीज) 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड