Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महात्मा फुले नूतन महाविद्यालय अहमदनगर भरती २०१९

Mahatma Phule Nutan Mahavidyalaya Ahmednagar Bharti 2019

महात्मा फुले नूतन महाविद्यालय अहमदनगर येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक पदाच्या १७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – महात्मा फुले नूतन महाविद्यालय, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर पिन – ४१४४०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९
  • संपर्क करा – ९४२०४५४६४२ / ९५५२४०८१६२

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड