Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था धुळे भरती २०२०

Mahatma Phule Bahuuddeshiya Sanstha Dhule Bharti 2020

Mahatma Phule Bahuuddeshiya Sanstha Dhule Bharti 2020: महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था धुळे येथे प्राचार्य, ग्राथापाल, शारिरिक शिक्षण संचालक, सहाय्य्क प्राध्यापक पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून २०२० आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, ग्राथापाल, शारिरिक शिक्षण संचालक, सहाय्य्क प्राध्यापक
  • पद संख्या – ०३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल – mpbsner @gmail.com
  • नोकरी ठिकाणधुळे 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था संचालित यशवंत मिडीअम स्कूल, लोणखेंडी फाटा, नेर, तालुका धुळे, जिल्हा धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ जून २०२० आहे

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड