महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय नांदेड भरती २०१९

Mahatma Jyotiba Phule Junior College Nanded Recruitment 2019


महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा व घोटी येथे विविध पदाच्या १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, डी. टी. पी. ऑपेरेटर, क्रीडाशिक्षक, वसतिगृह अधिकक्षक महिला व पुरुष
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोकुंदा व घोटी
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • ई-मेल द्वारे अर्ज करण्याचा पत्ता – mjpgokunda@rediffmail.com
  • मोबाईल क्रमांक – ९८२२४१६३३०
  • मुलाखतीचा पत्ता – महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कार्यालय, गोकुंदा
  • मुलाखतीची तारीख – १८ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरातLeave A Reply

Your email address will not be published.