Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महात्मा फुले शिक्षण मंडळ जळगाव भरती २०२०

Mahatma Fule Shikshan Mandal Jalgaon Bharti 2020

Mahatma Fule Shikshan Mandal Jalgaon Bharti 2020 : महात्मा फुले शिक्षण मंडळ जळगाव येथे  मुख्याध्यापक, शिक्षक, क्लार्क, शिपाई, गेटमॅन पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव मुख्याध्यापक, शिक्षक, क्लार्क, शिपाई, गेटमॅन
  • पद संख्या – १२ जागा
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तामहात्मा फुले शिक्षण मंडळ धारणगाव रस्ता, एरंडोल, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव – ४२५१०९
  • मुलाखतीची तारीख – २६ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

 

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड