Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय गोंदिया भरती २०१९

Mahatma Fule Arts And Science College Gondia Bharti 2019

महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथे सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, प्राचार्य पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, प्राचार्य
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाणगोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
    • इतर पदांकरिता – प्राचार्य / डीन / संचालक, महात्मा फुले कला आणि विज्ञान महाविद्यालय, परसवाडा ता. तिरोडा, जि.- गोंदिया -४४१९११
    • प्राचार्य  – अध्यक्ष / सचिव, सरस्वती शिक्षण संस्था, मेंढा, पोस्ट ठाणेगाव, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १   जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड