महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; यापुढे MPSC मार्फत होणार भरती?MAHATET Result mahatet.in
MAHATET Result mahatet.in
MAHATET Result 2022 @ mahatet.in
MAHATET Result mahatet.in : Maharashtra Teacher Eligibility Test (MAHATET) 2021 Paper held on 21/11/2021 Through the Maharashtra State Examination Council Paper 1 (1st to 5th Group) and Paper II (6th to 8th Group). Result For MAHATET 2021 Examination is OUT On Official Mahatet Site. Candidates who appeared for the Maharashtra Teacher Eligibility Examination 2021 will get their results Available on the website from 4:00 PM on 23/12/2022. Copy of certificate to eligible candidates concerned Education Officer (Pr.) G.P. It will be sent through the Inspector of Education, Mumbai (U/D/P).
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२१/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२१ पेपर I (इ.१ली ते ५वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करून आपला निकाल बघू शकता. राज्य परीक्षा परिषदेने नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतली होती. त्यामुळे परीक्षा झाल्यावर अकरा महिन्यांनी निकाल करण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच Maha TET exam 2021 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल आता जाहीर कारणात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण राज्यभरातून या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. तरीही राज्याचा निकाल अवघे 3.70% इतका लागला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 21 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती. त्यापैकी पहिली ते पाचवी पेपर पहिला आणि सहावी ते आठवी पेपर दुसरा याचा निकाल परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. मात्र या दोन्ही पेपरमध्ये लाखो उमेदवारांपैकी काहीच उमेदवार पास होऊ शकले आहेत.
MAHATET Result 2021
पहिल्या पेपर साठी दोन लाख 54 हजार 428 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये 967 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दुसऱ्या पेपरसाठी गणित विज्ञान सहावी ते आठवी 64 हजार 647 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 937 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पेपर दुसरा सामाजिक शास्त्र सहावी ते आठवी विद्यार्थी एक लाख 49 हजार 604 उमेदवार बसले होते. त्यापैकी सहा हजार सातशे अकरा उमेदवार पास झाले आहेत.
संपूर्ण राज्यभरातून टीईटी परीक्षेसाठी चार लाख 68 हजार 679 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अवघे 17,322 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल 3.70% इतका लागला आहे.
निकाल डाउनलोड – https://bit.ly/3bCUAt9
यापुढे MPSC मार्फत होणार भरती?
राज्यातील शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून व्हावी, असा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे पाठविला आहे. एमपीएससीचे शिक्षण सचिवही या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया करण्यासाठी नियमांमध्येही काही तांत्रिक बदल करण्याची गरज आहे.
नियम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या सुरू असलेली शिक्षक भरती पूर्ण केली जाईल, असे शिक्षण आयुक्त सूरज मांधरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षक भरती होणार आहे, ती शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल. सध्या राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाते. 2019 मध्ये 12 हजार शिक्षकांची मोठी शिक्षक भरती करण्यात आली. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरतीची मागणी वारंवार केली जात आहे.
MAHATET 2021 Examination result is published now. The candidates can check their online result from this page. More updates & details will be published on MahaBharti. MAHA TET Result 2022: Paper 1, 2 Mahatet.in Merit List. Maha TET result 2021 has been declared on October 21 by the department. The result has been announced zone-wise-east, west, north, and south in PDF form. Maha TET result 2021 PDF displays the roll numbers and seat numbers of qualified candidates. You can Download PDF of MahaTet Result 2022 from the direct link to check Maha TET result 2021 is provided on this page.
⏰Maha TET Syllabus And Exam Pattern 2022 – TET Result OUT | |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२१/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२१ पेपर I (इ.१ली ते ५वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा अंतरिम निकाल परिषदेच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करून आपला निकाल बघू शकता. राज्य परीक्षा परिषदेने नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतली होती. त्यामुळे परीक्षा झाल्यावर अकरा महिन्यांनी निकाल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षण विभागाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी Maha TET Result 2022 जाहीर केली. Maha TET 2021 परीक्षेस बसलेले सर्व उमेदवार त्यांचा Maha TET Result 2022 पाहू शकतात. पेपर I आणि पेपर II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची परीक्षा परिषदेकडे दि. 05 नोव्हेंबर 2022 पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती नोंदवू शकतात.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०२१मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यातील पहिली ते पाचवी या गटासाठीच्या पेपर एकमध्ये केवळ ३.७९ टक्के, सहावी ते आठवीसाठीच्या पेपर दोनमध्ये ३.५६ टक्के उमेदवार पात्र ठरले. तर तब्बल ९६ टक्क्यांहून अधिक उमेदवार अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक स्तरावरील पेपर एकसाठी २ लाख ५४ हजार ४२८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या २ लाख १६ हजार ५४९ उमेदवारांपैकी ९ हजार ६५३ पात्र झाले. माध्यमिक स्तरावरील पेपर दोनसाठी २ लाख १४ हजार २५१ उमेदवारांनी अर्ज भरले. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ लाख ८५ हजार ४३९ उमेदवारांपैकी ७ हजार ६३४ पात्र ठरले. उमेदवारांना निकाल परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येईल. उमेदवारांना गुण पडताळणी करायची असल्यास ५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
Maha TET Result 2022 Important Dates & Events |
|
Event | Dates |
MahaTET 2021 Notification | 3 August 2021 |
Maha TET Exam Date 2021 | 21 November 2021 |
Maha TET Admit Card 2021 | 27 October 2022 |
MahaTET Answer Key 2022 | 22 June 2022 |
Maha TET Result 2022 | 21 October 2022 |
MAHA TET Result 2022 PDF Download
List of MAHATET Qualified Candidates
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची यादी Maharashtra State Council of Examination (MSCE) ने जाहीर केली असून ज्या उमेदवारास Qualifying Marks पेक्षा अधिक मार्क मिळाले आहे. ते या परीक्षेत उत्तीर्ण (Maha TET Result 2022) झाले आहेत. List of Qualified Candidates ची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
????महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) अंतरिम निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक.
सोबतच काही विद्यार्थ्यांचा निकाल महाराष्ट्र परीक्षा परिषदेने राखून ठेवला आहे. त्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक 05 नोव्हेंबर 2022 पर्यंत [email protected] या ईमेल वर पाठवायचे आहे. Maha TET Result 2022 Notice व ज्या निकाल राखून ठेवलेल्या उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- ????महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक.
- लॉगिन लिंक
Maha TET Result 2022 Out, Check Maharashtra TET Result 2022
शिक्षक पदासाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याने २०१३ पासून राज्यात ही परीक्षा घेतली जाते. २०१९ नंतर करोनाच्या प्रादुर्भावामुळे टीईटी झाली नव्हती. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २१ नोव्हेंबर २०२१ रोजी टीईटी घेण्यात आली. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आधीच्या टीईटी परीक्षांतील घोटाळा उघडकीला आला. पोलिस तपास सुरू असल्याने टीईटी २०२१च्या निकालावर परिणाम झाला. २०१९च्या टीईटीत गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची नावे राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली. मात्र २०२१मध्ये झालेल्या टीईटीच्या निकालाकडे राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी निकाल करण्यात आला.
Table of Contents
Mahatet risult 2021 Napas risult midnar ka
TET 2021 result download link
TET 2021 cha result download