महत्त्वाचे – शिक्षण पात्रता गुणांच्या टक्केवारीत सूट; जाणून घ्या सविस्तर माहिती
MahaTET 2022 Update
MahaTET 2022 Update
MahaTET 2022 Update : TET-Teacher Eligibility Test Call for Enrollment for Discount in Percentage of Marks. Check here otre details about MahaTET 2022. Further details are as follows:-
शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांनी 10 ऑगस्ट 2022 पर्यंत आवश्यक ते बदल करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021’ चे आयोजन 21 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते.
- त्यानंतर दि. 30 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे.
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही.
- तसेच नावातील स्पेलिंग बदल व जातसंवर्ग बदल करण्याबाबत उमेदवारांकडून निवेदने प्राप्त होत आहेत.
- उमेदवारांच्या नावातील स्पेलिंग/ जात संवर्गबाबतची दुरूस्ती असल्यास ही दुरूस्ती करण्यासाठी तसेच माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या Login मध्ये सुविधा देण्यात आलेली आहे.
उमेदवारांनी आपले निवेदन दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत देणे आवश्यक असून नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एसएससी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक आरक्षणाकरीता सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र Upload करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी/ ई-मेलद्वारे निवेदन दिले असले तरीही उमेदवारांनी पुन्हा: आपल्या Login मध्ये Update करणे गरजेचे आहे.
मुदतीनंतर तसेच अन्य प्रकारे (ई-मेल, फोन संदेश, लेखी पत्र इत्यादी) आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरूस्त्यांचा विचार करून परीक्षा निकाल https://mahatet.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.
Other related Link:
महत्त्वाचे – राज्यात शिक्षकांच्या तब्बल 37 हजार जागा रिक्त!!
TET November 2021 Result
MahaTET 2022 Update : The then Commissioner of Maharashtra State Examination Council Tukaram Supe was suspended after the TET examination scam came to light in the state. However, the test takers are worried as the results of this test have not been announced yet. They are asking the education department when this result will come. Further details are as follows:-
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२१ मध्ये करोना काळात पार पडल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे होता. भरती घोटाळ्यातील प्रकरणामुळे सुपे यांचे निलंब झाले. पण आता राज्यभरातील भावी शिक्षकांना आपल्या निकालाची प्रतिक्षा आहे. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शिक्षकांसमोर ऑनलाइन माध्यमातून भाषण केले. यामध्ये शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जाणार होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचे प्रश्न घेता आले नाही. तसेच शिक्षक भरती परीक्षेच्या निकालासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी एकही शब्द न काढल्याने टीईटीचा निकाल कधी हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supe was arrested. After his arrest, the results of about 8,000 teachers were found to be in disarray. State School Education Minister Prof. Varsha Gaikwad has immediately suspended Tukaram Supe and set up an inquiry committee.
असे असले तरी शिक्षक पात्र परीक्षा निकाल अद्याप न लागल्याने अभ्यास करुन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. शिक्षण विभागाने लवकरात लवकर निर्णय लावावा अशी मागणी शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांकडून केली जात आहे. परीक्षा निकालाची प्रतिक्षा आणखी किती काळ करायची? असा प्रश्न परीक्षा दिलेले प्रशिक्षार्थी करत आहेत. राज्य सरकारने घोट्याळ्याची व्याप्ती लक्षात घेता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर आळा घातला पाहिजे अशी मागणी प्रशिक्षर्णार्थी करत आहेत. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड या स्वतः शिक्षक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत यामुळे त्या याप्रकरणी लवकर न्याय देतील अशी अपेक्षा भावी शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
MahaTET 2022 Update
MahaTET 2022 Update : Certificates from those who have been appointed as teachers since February 13, 2013 will now be verified. So far, only 5,000 people have submitted their certificates, though they are expected to do so by January 6. Many have not given certificates and will now be given 15 days notice. Further details are as follows:-
MahaTET 2022 Update – 13 फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविलेल्यांकडील प्रमापात्रांची आता पडताळणी होणार आहे. संबंधितांना सहा जानेवारी पर्यंत जमा करणे अपेक्षित असतानाही आतापर्यंत केवळ पाच हजार जणांनीच प्रमाणपत्र दिली आहेत. अनेकांनी प्रमाणपत्र दिली नसून त्यांना आता 15 दिवसांची नुदत दिली जाणार आहे. प्रमाणपत्र न देणाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचा संशय बळावला आहे.
MahaTET 2022 Update
MahaTET 2022 Update : The Department of Elementary Education has taken a big decision. According to this, teachers and other candidates who have been appointed after 13th February 2013 by 2 pm on January 6, are required to submit their original certificates to the concerned Headmaster, Group Education Officer.
Teachers Eligibility Test
MahaTET 2022 Update – शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! 2013 पासूनच्या ‘TET’ची होणार पडताळणी. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाने (मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 6 जानेवारीला दुपारी दोन वाजेपर्यंत 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना व इतर उमेदवारांना त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे.
Shikshan Vibhag Bharti 2022
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे (Maharashtra State Examination Council, Pune) आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षेतील गैरव्यहार प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांनी नियुक्ती, पदस्थापना मिळविली, असा शालेय शिक्षण विभागाला संशय आहे. त्यामुळेच 4 जानेवारी रोजी त्यासंबंधीचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षकपदी नियुक्त झालेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी व खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यासंबंधीचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत ते प्रमाणपत्र संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद अथवा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ते प्रमाणपत्र जमा करायचे आहे. प्रत्येकांनी त्यांच्याकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
टाळाटाळ केल्यास कारवाईची शक्यता
The Department of School Education (Primary) will require those who have been appointed as teachers in private primary schools and Zilla Parishad schools (ZP Schools) to submit their original certificates to the concerned. The report regarding the teachers who will not give the certificate till 2 pm on Thursday (Thu. 6) will be submitted to the headmaster group education officer of the concerned school. The report will be sent to the school education department through the education officer, said Kiran Lohar, primary education officer.
आदेशातील ठळक बाबी…
- 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेले व नियुक्ती दिलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार पडताळणी
- संबंधितांनी ‘टीईटी’चे (शिक्षक पात्रता परीक्षा) मूळ प्रमाणपत्र तत्काळ शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश
- सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी (खासगी प्राथमिक शाळा) त्यांच्या कार्यक्षेत्रातील नियुक्त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी
- वैयक्तिक मान्यता, पदस्थापना दिलेल्या शिक्षकांचे टीईटी मूळ प्रमाणपत्र 6 जानेवारीनंतर कार्यालयात सादर करावे
- 6 जानेवारी रोजी दुपारी दोनपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे; टाळाटाळ करणाऱ्यांचा अहवाल शिक्षण विभागाला होणार सादर
जिल्ह्यातील शाळांमध्ये 2,166 शिक्षकांची पदे रिक्त; जाणून घ्या | Shikshak Bharti 2022
Table of Contents
लवकरच आम्ही वेळापत्रक महाभरती वर प्रकाशित करू.. धन्यवाद..
Form kadhi bharayche aahet
When can we apply for MHtet exam form
लवकरच वेळापत्रक आम्ही महाभरती वर प्रकाशित करू.. धन्यवाद..
Form kdhi bhrayche ahet