Maharashtra Vidya Mandal Bharti 2023
महाराष्ट्र विद्या मंडळ अंतर्गत 07+ रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा
Maharashtra Vidya Mandal Bharti 2023: Maharashtra Vidya Mandal Pune has invited applications for the posts of “Co-teacher”. There are total of 07+ vacant posts to be filled. Application should be submitted within 7 days from publication of advertisement . Interested and eligible candidates can send their application to the given address, mentioned below. More details are as follows:-
महाराष्ट्र विद्या मंडळ पुणे अंतर्गत “सहशिक्षक” पदांच्या एकूण 07+रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झाल्या पासून 7 दिव्साच्याआत अर्ज दाखल करावा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहशिक्षक
- पद संख्या – 07+ जागा
- शैक्षणिक पात्रता – TTC/ D.Ed/ D.LEd/B.A/B.Ed
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – 66/5, लॉ कॉलेज रोड, पुणे -4
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 दिव्साच्याआत
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maharashtra Vidya Mandal Vacancy 2023 Details
How To Apply for Maharashtra Vidya Mandal Jobs 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- जाहिरात प्रकाशित झाल्या पासून 7 दिव्साच्याआत अर्ज दाखल करावा
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maharashtra Vidya Mandal Bharti 2023
|
|
PDF जाहिरात |
cutt.ly/2HV7Dq7 |
Table of Contents