वनरक्षक (गट-क) अनुसूचित जमाती विशेष पदभरती, उमेदवारांची अंतीम निवड व प्रतिक्षा यादी, वेळापत्रक जाहीर,येथे चेक करा! | Maharashtra Vanrakshak Result

Gadchiroli Vanrakshak Bharti Result

Maharashtra Vanrakshak Result: Chief Conservator of Forests (Regional) Gadchiroli Forest Circle, Gadchiroli, published the final selection and waiting list for forest guard on the official website. Candidate can check their result from below link.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता विशेष पदभरती मोहीम-२०२० अंतर्गत दिनांक २०/०१/२०२० रोजी वनरक्षक-९ पदाकरीता जाहीरात प्रसिध्द करण्यांत आली होती. सदर भरतीमध्ये परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची एकुण १२० गुणांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०६ व ०७/०१/२०२५ रोजी TCS ION या संस्थेमार्फत घेण्यांत आली. सदर परिक्षेचा निकाल दिनांक ११/०४/२०२५ रोजी वनविभागाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत आला. ज्या उमेदवारांना परीक्षेत ४५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले होते अशा उमेदवारांची दिनांक १७/०१/२०२६ रोजी कागदपत्रे पडताळणी व शारिरीक मोजमाप घेण्यांत आले. त्यामध्ये पात्र उमेदवारांची धावचाचणी घेण्यात आली व गुणवत्ता यादी दिनांक ०५/०२/२०२६ रोजी वनविभागाचे संकेतस्थळावर प्रकाशित करण्यांत आली. सदर यादीवर उमेदवारांना दिनांक १२/०२/२०२६ पर्यंत आक्षेप नोंदविण्याबाबत संधी दिली होती, पंरतु आक्षेप प्राप्त झाले नाहीत. दिनांक ०५/०२/२०२६ रोजीच्या गुणवत्ता यादीनुसार शिफारस केलेल्या उमेदवारांची अंतीम निवडयादी (प्रतिक्षायादीसह) यासोबत वनविभागाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येत आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांची अंतीम निवड व प्रतिक्षा यादी

वनरक्षक (गट-क) पदाकरीता प्रसिध्द केलेल्या निवड यादीतील (प्रतिक्षायादीसह) उमेदवारांची पुरुष 25 कि.मी. व महिला 16 कि.मी. अंतर 4 तासात पुर्ण करण्याची शारिरीक क्षमता चाचणी (stamina test) वेळापत्रकानुसार घेण्यांत येत आहे. सदर चाचणीकरीता इतर आवश्यक माहीती वेळापत्रकासोबत देण्यांत आलेली आहे. शारिरीक चाचणीपुर्वी शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकारी/ नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी व उमेदवाराकडील वचनपत्र अनिवार्य राहील. जे उमेदवार चालण्याची क्षमता चाचणी विहीत वेळेत पूर्ण करणार नाहीत, ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Vanrakshak Stamina Test Time Table


Vanrakshak Bharti Waiting List Document Verification

1कंत्राटी भरतीचा अंतिम निकाल, जळगावजळगाव वन विभाग, धुळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय सहाय्यक, संवर्धन जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ या पदांसाठी कंत्राटी भरतीचा अंतिम निकालCircle(Dhule)13/02/2025डाउनलोड लिंक 
2कंत्राटी तत्वावर जीवशास्त्रज्ञ या पद भरतीचा निकालकंत्राटी तत्वावर जीवशास्त्रज्ञ या पद भरतीचा निकाल बाबत. गडचिरोली वनविभाग, गडचिरोली.Circle(Gadchiroli)13/02/2025डाउनलोड लिंक 
3कंत्राटी तत्वावर जीवशास्त्रज्ञ आणि पशुवैद्यकीय डॉककंत्राटी तत्वावर जीवशास्त्रज्ञ आणि पशुवैद्यकीय डॉक्टर पदासाठी कागदपत्र पडताळणी यादी. वडसा वन विभाग, वडसा.Circle(Gadchiroli)12/02/2025डाउनलोड लिंक 

 

Maharashtra Vanrakshak Result: वनरक्षक पदभरती-2023 प्रकियेतंर्गत संदर्भ क. 2 अन्वये वनरक्षक पदाकरीता निवड सुचीतील 275 उमेदवारांचे विभागनिहाय वाटप करण्यात आलेले होते त्यापैकी काही उमेदवारांनी राजीनामा दिलेला असुन, काही उमेदवार पदस्थापनेच्या पदावर रूजू झाले नाहीत. त्याअनुषंगाने राजीनामा दिलेल्या तसेच रुजू न झालेल्या उमेदवारांचे नांव निवडसुचीतुन वगळण्यात आलेले असुन उक्त उमेदवारांऐवजी प्रतिक्षा सुचीतील उमेदवारांना संधी देणे क्रमप्राप्त आहे. संदर्भ क. 1 अन्वये राजीनामा दिलेला व पदस्थापनेच्या पदावर रूजू न झालेल्या उमेदवारांऐवजी प्रतिक्षा यादीतील उमेवारांना संधी देण्याचे अनुषंगाने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची यादी या कार्यालयास प्राप्त झालेली असुन सदर यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यापुर्वी उमेदवारांची चालण्याची चाचणी (पुरुष 24 कि.मी. महिला 16 कि.मी. 4 तासात) घेणेबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. तसेच तत्पुर्वी उमेदवारांचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मार्फत वैद्यकिय तपासणी व मुल दस्ताऐवज तपासणी करून घेण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. करीता प्रतिक्षा सुचीत नांव समाविष्ठ असलेल्या सोबतच्या यादीतील 20 उमेदवारांनी दि. 09 डिसेंबर 2024 पर्यंत उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर यांचे कार्यालयात मुल दस्ताऐवजासह उपस्थित राहावे. उपस्थित होणाऱ्या उमेदवारांनाच वैद्यकिय तपासणी करीता पाठविण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सोबतच्या यादीतील ज्या उमेदवारांची इतर विभागात नियुक्ती झालेली आहे अथवा जे उमेदवार वनरक्षक पदावर नोकरी करण्यास इच्छुक नाहीत अशा उमेदवारांनी तसा लेखी अर्ज या कार्यालयास 7 दिवसाचे आंत सादर करावा. तसेच सोबतच्या यादीतील जे उमेदवार नेमुन दिलेल्या कालावधीत उपस्थित होणार नाहीत त्यांचे ऐवजी प्रतिक्षा यादितील नंतरच्या उमेदवारांना संधी देण्यात येईल व त्यांनंतर त्यांचा सदर पदाकरीता कोणताही दावा मान्य करण्यात येणार नाही यांची टाक्षाने नोंद घ्यावी.

1वनरक्षक पदभरती-2023 गैरहजर व प्रतिक्षा सुचीतील उमेवनरक्षक पदभरती-2023 गैरहजर व प्रतिक्षा सुचीतील उमेदवारांना वैद्यकिय तपासणी करीता मुळ दस्ताऐवजासह बोलविणे बाबतCircle(Nagpur)04/12/2024Download

Vanrakshak PESA Bharti Result 2024

Maharashtra Vanrakshak Result, Cut Off: गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक (अनुसूचित क्षेत्रातील) रिक्त पदे, सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने दिनांक ०७/१०/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार मानधन तत्त्वावर वनरक्षक पदाकरीता शिफारस केलेल्या उमेदवारांची निवडसूची यासोबत वनविभागाचे संकेतस्थळावर व या कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यांत येत आहे.मानधन तत्त्वावर निवड केलेल्या उमेदवारांची निवडसूची ही मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका २२१०९/२०२३ च्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Vanrakshak PESA Stamina Test Time Table: वनरक्षक (गट-क) पदाकरीता प्रसिध्द करण्यांत आलेल्या निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जाहीरातीत नमुदप्रमाणे पुरुष उमेदवाराकरीता 25 कि.मी. व महिला उमेदवारासाठी 16 कि.मी. अंतर 4 तासात पूर्ण करण्याची शारिरीक क्षमता चाचणी (stamina test) यासोबतचे वेळापत्रकानुसार घेण्यांत येत आहे. सदर चाचणीकरीता इतर आवश्यक माहीती वेळापत्रकासोबत देण्यांत आलेली आहे. शारिरीक चाचणीपुर्वी यासोबतचे शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकारी / नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी व उमेदवाराकडील वचनपत्र अनिवार्य राहील. जे उमेदवार चालण्याची क्षमता चाचणी विहीत वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या उमेदवारांची मानधन तत्त्वावरील नियुक्ती समाप्त करण्यांत येईल.

Vanrakshak PESA Stamina Test Time Table

Forest Guard PESA List

Sr. NoForest Guard
1Forest Guard_Chandrapur
2Forest Guard_GadchiroliDownload (New)
3Forest Guard_Amravati
4Forest Guard_Yavatmal
5Forest Guard_AurangabadDownlad (New) Downlaod (New) Certificate
6Forest Guard_Dhule
7Forest Guard_Nashik
8Forest Guard_PuneDownload(New)
9Forest Guard_ThaneDownlaod (New)   Division Allotment
10Forest Guard_Kolhapur 

 

Final Select List of Forest Guard

Sr. NoForest Guard
1Forest Guard_NagpurSelected and Waiting List Public Notification 7.6.2024
2Forest Guard_ChandrapurDownlaod
3Forest Guard_GadchiroliDownload Corrigendum
4Forest Guard_AmravatiDownload Download
5Forest Guard_YavatmalDownload Corrigendum
6Forest Guard_AurangabadSelected List Waiting List Corrigendum Select List Corrigendum Waiting List
7Forest Guard_DhuleDownload
8Forest Guard_NashikDownload
9Forest Guard_PuneDownload Download
10Forest Guard_ThaneDownload Walking Test
11Forest Guard_KolhapurDownload

 


Nashik Van Rakshak Selection List

Maharashtra Vanrakshak Result, Cut Off: The Vice Chairman of the Aurangabad Administrative Tribunal (MAT) has ordered to amend the list of the employees transferred as forest guards in Nashik district within three months keeping in mind their previous seniority. P. R. Bora and member Vinay Kargaonkar gave

नाशिक जिल्ह्यात वनरक्षक म्हणून बदलीवर आलेल्या कर्मचाऱ्यांची यापूर्वीची सेवा ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांच्या सेवा ज्येष्ठता यादीत सुधारणा करण्याचे आदेश औरंगाबाद मॅटचे उपाध्यक्ष न्या. पी. आर. बोरा व सदस्य विनय करगावकर यांनी दिले.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

दत्तात्रय देवकाते व इतरांनी अॅड. संदीप सपकाळ यांच्या वतीने मॅटमध्ये अर्ज सादर केला होता. वन रक्षक म्हणून सेवेत कार्यरत झाल्यानंतर वेगवेगळ्या विभागांत विनंतीवरून नाशिक येथे बदलीवर आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता त्यांच्या बंधपत्राच्या आधारे शून्य केली होती. नाशिक येथे रुजू झाल्यानंतर त्यांची पूर्वीची सेवा गृहित धरली गेली नाही. त्यामुळे कनिष्ठ कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादीत बदलून गेलेले वनरक्षक ज्येष्ठता यादीत पहिल्या क्रमांकावर होते. या विरोधात बदलीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. वनरक्षकपदाच्या २० जून २०२० च्या सेवा ज्येष्ठता यादीत दुरुस्ती करून नव्याने आमचे नाव सेवा ज्येष्ठतेनुसार समाविष्ट करावे, अशी विनंती करण्यात आली. बंधपत्राद्वारे इतर ठिकाणी बदलून गेल्यास माजी सेवा ज्येष्ठता शून्य राहील, याबाबत माझी काहीही तक्रार राहणार नाही, असे लिहून घेण्यात आले होते. तर ही बाब सेवारत कर्मचाऱ्यांसाठी नियम बाह्य असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

मॅटने सेवा ज्येष्ठता यादीत दुरुस्ती करून याचिकाकर्त्यांना योग्य स्थान द्यावे, संबंधित प्रक्रिया तीन महिन्यात पार पाडली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना बंधपत्र लिहून घेणे बेकायदेशीर असल्याचे मॅटने स्पष्ट केले. सादरकर्ता अधिकारी म्हणून व्ही. आर. भूमकर यांनी काम पाहिले.


Maharashtra Vanrakshak Result 2023

Maharashtra Vanrakshak Result : Candidates will be qualified according to merit by combining the marks obtained in the running test conducted between 23/01/2024 to 03/02/2024 (male candidate 05 km and female candidate 03 km) and the marks obtained in the online test. The consolidated merit list of shortlisted candidates (at least 90 marks out of 200) is being published on the official website of Forest Department www.mahaforest.gov.in. If the candidates possessing the educational qualification of Diploma in Engineering are included in the published merit list, after receiving the guidance from the government regarding the equivalence of the educational qualification of the post of Forest Guard, the final decision regarding eligibility/disqualification of the candidates possessing the said qualification will be taken by the Regional Selection Committee.

Maharashtra Forest Guard Result 2023 released at mahaforest.gov.in

22/01/2024 to 03/02/2024 whose name appears in the merit list but absent, having less than 45% (90 marks) out of 200 marks required for inclusion in the merit list, in document verification as well as in physical fitness test The list of disqualified and failed candidates is being published on the notice board of the office. If any candidate has any objection to the merit list or list of disqualified candidates published as above, such candidate should send his complaint along with necessary proof to the e-mail id [email protected]. above or directly in the office of the Member Secretary dated- 09/02/2024 up to 12.00 noon. Candidates should note that complaint applications received after completion of the said period will not be entertained

महाराष्ट्र वन विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in वर वनरक्षक पदांसाठी महाराष्ट्र वनरक्षक निकाल 2023 प्रसिद्ध केला. महाराष्ट्र वनरक्षक परीक्षा 2023 साठी बसलेले उमेदवार mahaforest.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील परीक्षा घेण्यात आली.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Forest Guard Result 2023

 

Final Select List of Forest Guard

Sr. NoForest Guard
1Forest Guard_NagpurSelected and Waiting List
2Forest Guard_ChandrapurDownlaod
3Forest Guard_GadchiroliDownload Corrigendum
4Forest Guard_AmravatiDownload Download
5Forest Guard_YavatmalDownload Corrigendum
6Forest Guard_AurangabadSelected List Waiting List Corrigendum Select List Corrigendum Waiting List
7Forest Guard_DhuleDownload
8Forest Guard_NashikDownload
9Forest Guard_PuneDownload
10Forest Guard_ThaneDownload Walking Test
11Forest Guard_KolhapurDownload

Common merit list of Forest Guard on the basis of online examination and Running test.

Sr. NoForest Guard
1Forest Guard_NagpurDownload
2Forest Guard_ChandrapurDownload Supplimentry List
3Forest Guard_GadchiroliDownload
4Forest Guard_AmravatiDownload
5Forest Guard_YavatmalDownload
6Forest Guard_AurangabadNoticeProvisional Final Merit List
7Forest Guard_DhuleDownload
8Forest Guard_NashikDownload
9Forest Guard_PuneDownload
10Forest Guard_ThaneDownload
11Forest Guard_KolhapurDownload Corrigendum

वनरक्षक भरती प्रक्रीया सन २०२३ चे संदर्भात प्रादेशिक निवड समिती, चंद्रपूर व्दारे सर्व संबधित उमेदवारांना कळविण्यात येते की, वनविभागातील वनरक्षक (गट-क) पदाची जाहीरात दिनांक ८/६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात दिनांक २/८/२०२३ ते ११/८/२०२३ दरम्यान टि.सी.एस-आय.ओ.एन. मार्फत घेण्यात आली. सदर परिक्षेचा वनवृत्तवार निकाल वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक ५/१/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. तद्नंतर वनरक्षक (गट-क) पदाकरीता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे ( एकुण १२० पैकी ) आधारे वनवृत्तवार गुणवत्ता यादी (Merit List) उमेदवाराचे तपशिलासह वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक १२/१/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

दिनांक २३/०१/२०२४ ते दिनांक ०३/०२/२०२४ या कालावधीमध्ये पार पडलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार उमेदवारांना (पुरुष उमेदवार ०५ कि.मी. व महिला उमेदवार ०३ कि.मी.) मिळालेले गुण व ऑनलाईन परिक्षेमध्ये मिळालेले गुण एकत्रित करुन गुणवत्तेप्रमाणे गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या (एकुण २०० पैकी किमान ९० गुण प्राप्त) उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे. Diploma in Engineering ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांचा प्रसिध्द करण्यात येत असलेल्या गुणवत्ता यादीमध्ये समावेश झालेला असल्यास वनरक्षक पदाच्या शैक्षणिक अहर्तेच्या समकक्षतेबाबत शासनाकडुन मार्गदर्शन प्राप्त झालेनंतर सदर अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची पात्र / अपात्रता ठरविणेसंदर्भात अंतिम निर्णय प्रादेशिक निवड समितीकडुन घेण्यात येईल.

दिनांक २२/०१/२०२४ ते दिनांक ०३/०२/२०२४ या कालावधीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये नाव नमुद असलेल्या परंतु गैरहजर असलेल्या, गुणवत्ता यादीमध्ये नाव समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक २०० गुणापैकी किमान ४५% (९० गुण) पेक्षा कमी गुण असलेल्या, कागदपत्रे पडताळणीमध्ये तसेच शारिरीक पात्रता तपासणीमध्ये अपात्र ठरलेल्या तसेच धाव चाचणीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांची यादी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
उपरोक्तप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत असलेल्या गुणवत्ता यादीवर किंवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांचे यादीवर कोणत्याही उमेदवाराला आक्षेप असल्यास अशा उमेदवाराने आवश्यक पुराव्यासह आपली तक्रार [email protected] या ई-मेल आय.डी. वर किंवा प्रत्यक्ष सदस्य सचिव यांचे कार्यालयात दिनांक- ०९/०२/२०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यंत करावी. सदर कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे तक्रार अर्जाचा विचार केल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी

Check Maharashtra Forest Guard Physical Grount Test Result | MH District Wise Vanrakshak Result 2023

ठाणे वनरक्षक Online+Running Scorelist आणि आपत्र उमेदवारांची यादी

पात्र उमेदवार (पुरुष+महिला) : http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/miritlist.pdf

आपत्र उमेदवार (पुरुष): http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/Disqualified.pdf

आपत्र उमेदवार (महिला): http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/Disqualifid-1_compressed.pdf

Sr. NoForest Guard
1Forest Guard_Nagpur
2Forest Guard_ChandrapurDownlaod
3Forest Guard_GadchiroliDownload Corrigendum
4Forest Guard_AmravatiDownload Download
5Forest Guard_YavatmalDownload Corrigendum
6Forest Guard_Aurangabad
7Forest Guard_DhuleDownload
8Forest Guard_NashikDownload
9Forest Guard_PuneDownload
10Forest Guard_ThaneDownload
11Forest Guard_KolhapurDownload

 

Maharashtra Forest Guard Result 2024

A huge number of candidates have participated in the examination for the post of Forest Guard in the state Department. The applicants will get the Maharashtra Forest Guard Result 2024 released by the Last week of January, 2024 on the website. All the applicants are advised to keep their login details ready in order to view the examination scores.

Common merit list of Forest Guard on the basis of online examination and Running test.

Sr. NoForest Guard
1Forest Guard_NagpurDownload
2Forest Guard_ChandrapurDownload Supplimentry List
3Forest Guard_GadchiroliDownload
4Forest Guard_AmravatiDownload
5Forest Guard_YavatmalDownload
6Forest Guard_Aurangabad
7Forest Guard_DhuleDownload
8Forest Guard_NashikDownload
9Forest Guard_PuneDownload
10Forest Guard_ThaneDownload
11Forest Guard_KolhapurDownload Corrigendum
Sr. NoForest Guard
1Forest Guard_Nagpur
2Forest Guard_ChandrapurDownload
3Forest Guard_GadchiroliDownload
4Forest Guard_AmravatiDownload
5Forest Guard_YavatmalDownload
6Forest Guard_Aurangabad
7Forest Guard_DhuleDownload
8Forest Guard_NashikDownload
9Forest Guard_PuneDownload
10Forest Guard_Thane
11Forest Guard_Kolhapur

 

List of Disqualified Candidates in Forest Guard

Sr. NoForest Guard
1Forest Guard_Nagpur
2Forest Guard_ChandrapurDownload
3Forest Guard_GadchiroliDownload
4Forest Guard_Amravati
5Forest Guard_YavatmalDownload
6Forest Guard_Aurangabad
7Forest Guard_Dhule
8Forest Guard_Nashik
9Forest Guard_PuneDownload
10Forest Guard_Thane
11Forest Guard_Kolhapur

 

Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard

Sr.No.Circle NameDocument verification and Physical
measurement schedule
Running Test Schedule
1Forest Guard_NagpurDownloadCorrigendumCorrigendum -2 31.1.2024Download Male   Download    Female (नवीन)
2Forest Guard_ChandrapurDownload
3Forest Guard_GadchiroliDownload supplementary list
4Forest Guard_AmravatiDownload Notice
5Forest Guard_YavatmalDownload
6Forest Guard_AurangabadDownload NoticeNoticeFemale List Download Male List Download
7Forest Guard_DhuleDownloadDownload
8Forest Guard_NashikDownloadDownload
9Forest Guard_PuneDownload
10Forest Guard_ThaneNotice Corrgendum-1.2.2024 ThaneRevise ShahapurRevise

JawharRevise AlibagRevise RohaReviseDahanuRevise

11Forest Guard_KolhapurDownload

Maharashtra Forest Guard Exam 2024 Overview

Organization NameMaharashtra Forest Department
Post NameStenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Jr. Engineer (Civil), Sr. Statistics Assistant, Jr. Statistics Assistant, Surveyor, Accountant, Forest Guard
No. of Posts2417 Vacancies
Exam Dates31 July 2024 to 11 August 2024
CategoryResult
Maharashtra Forest Guard Result 2024 Release DateUpdating Soon
Official Websitemahaforest.gov.in

Maharashtra Forest Guard Cut off Marks 2024 

CategoryCut Off Marks
General/UR70-80 Marks
OBC60-70 Marks
SC50-60 Marks
ST50-60 Marks
EWS60-70 Marks

How To Download Maharashtra Vanraksha Result Final Merit List 2023

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट @mahaforest.gov.in ला भेट द्या किंवा “थेट महत्त्वाची लिंक” विभागात दिलेल्या थेट लिंकला भेट द्या.
  • निकाल/स्कोअर कार्ड डाउनलोड लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता, आवश्यक तपशील भरा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्याकडे निकाल/स्कोअर कार्ड डाउनलोड लिंकचा पर्याय असेल आणि त्यावर क्लिक करा.
  • शेवटी, तुमचा वनरक्षक निकाल 2023 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • आता, तुम्ही भविष्यातील वापरासाठी डाउनलोड/सेव्ह/ प्रिंट करू शकता.

Maharashtra Forest Guard Result 2023 – Minimum Qualifying Percentage:

CategoryMinimum Qualifying Percentage
General/OBC/EWS45%
SC/ST40%

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड