आपल्या जबाबदारी वर टायपिंग परीक्षा द्या

Maharashtra typing exam 2021– शिक्षण परिषदेने टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची परीक्षा  2 मार्च पासून घेण्याचे नियोजन केले आहे. परीक्षा 21 दिवस चालणार असून परीक्षेसाठी जवळपास एक लाख 16 हजार विद्यार्थी बसले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील 250 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची परीक्षा देताना त्या केंद्रांवर या नियमांचे पालन तंतोतंत होईल का, सर्वच केंद्रचालकांकडे थर्मल गन आहेत का, याची पडताळणी शिक्षण परिषदेने केलेली नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा द्यावी, असेही शिक्षण परिषदेने म्हटले आहे.

टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची परीक्षा 2 मार्चपासून पुढे 21 दिवस घेण्याचे वेळापत्रक निश्‍चित झाले असून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरीत केली आहेत. औरंगाबाद वगळता राज्यात परीक्षा घेण्याचे नियोजन होते, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल.
– तुकाराम सुपे, आयुक्‍त, शिक्षण परिषद, पुणे

More Details about Typing Examinations 2021 Like Results, Score Card & More Updates keep visiting MahaBharti.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. rajendra says

    next typing exam

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड