वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी

Maharashtra To Hold Re-Exam for Final Year Students

Maharashtra To Hold Re-Exam for Final Year Students : Maharashtra To Hold Re-Exam for Final Year Students affected by cyclone tauktae. Students who missed the exam due to the storm will get a chance to retake the exam. Further details are as follows:-

वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी. वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी मिळणार आहे. सिंधुदुर्गापासून ते रायगड, मुंबई, ठाणे, पालघरपर्यंत अनेक भागांना वादळाचा तडाखा बसला. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वीज यंत्रणा संपूर्ण दिवस कोलमडलेली राहिली. परिणामी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.

‘चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल,’ असे ट्विट केंद्रीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड