७००० जागांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती सुरु

Maharashtra State Security Corporation Recruitment 2020


MSF Bharti 2020 – Maharashtra Suraksha Mahamandal Bharti – Maharashtra State Security Corporation Recruitment 2020 : Maharashtra State Security Corporation, Mumbai has published recruitment notification for the 7000 vacancies available for the Male security guard Posts. Interested and eligible candidates apply online mode before 10th March 2020. More details are given below. The Official Website is www.mahasecurity.gov.in.

Maharashtra State Security Corporation Recruitment 2020  : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे पुरुष सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण ७००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२० आहे. इच्छुक उमेदवारांना बारावीत किमान ५० टक्के गुण असणं अनिवार्य आहे.

आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत आहे. हि ७ हजार जणांची भरती प्रक्रिया सुरु होत आहे. भरतीची ठिकाणे मुंबई व नागपूर येथे असणार आहे. बारावी पास असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या तरुणांना असणार आहे. भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्वावर सामावून घेण्यात येणार आहे.

MSF Bharti 2020 Details

 • पदाचे नाव – पुरुष सुरक्षा रक्षक
 • पद संख्या – ७००० जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे दरम्यान असावे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मार्च २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.mahasecurity.gov.in

अर्ज कसे कराल ?

 1. MSSC चे अधिकृत संकेतस्थळ mahasecurity.gov.in वर जा
 2. – वर ‘Recruitment’ च्या लिंक वर क्लिक करा
 3. – आता नव्या पेजवर Apply Online For Post of Security Guard या पर्यायावर क्लिक करा
 4. – क्लिक करताच अॅप्लिकेशन फॉर्मचं पेज उघडेल
 5. – आता तेथे विचारलेल्या डिटेल्स (तपशील) भरत जा
 6. – अर्ज [Register] केल्यानंतर उमेदवारास Application ID प्राप्त होईल. हा Application ID पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा असलेले उमेदवारांनी तो काळजीपूर्वक जतन करावा.
 7. – शुल्क भरल्यानंतर आपले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा.

भरती प्रक्रियेचे शुल्क कसे भरायचे?

भरती प्रक्रिया शुल्क दोन प्रकारे भरता येईल –

 • अ) ऑनलाईन पेमेंट कार्यप्रणाली
 • ब) बँक ट्रान्सफर पेमेंट कार्यप्रणाली

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2VmddHM
ऑनलाईन अर्ज करा : http://www.mahasecurity.gov.in/applicationform.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.9 Comments
 1. pradeep says

  amaravti madhe kahi jaga nighnar aahet ka

  1. raju says

   amaravti madhe kahi jaga nighnar aahet ka

 2. Tanuja says

  Satara madhe job karayacha ahe vacancy kadhi nighanar ahet

  1. MahaBharti says

   सातारा जॉब्स लिंक : https://mahabharti.in/jobs-in-satara/

   येथे सातारा जिल्ह्यातील सर्व जॉब दिलेले आहेत..

 3. Prajakta shevade says

  Phkt male category sati ahe ka???

  1. MahaBharti says

   हो, हि जाहिरात पुरुष उमेदवारांसाठी आहे..

 4. Anand pralhad yawale says

  जन्म 2/३/१९९२ चा आहे तर मी भरती देऊ शकेल का?

 5. Ganesh says

  Next question Kya ??

 6. Hariram p khandate says

  Aagnbadi bharti 2020 chi last ded ka aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :ZP पुणे मध्ये 1489 पदांची भरती | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२०  । विविध जिल्ह्यातील रोजगार मेळावे व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>