महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत विविध पदे रिक्‍त

Maharashtra State Council Of Examination Bharti 2021

Maharashtra State Council Of Examination Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकाऱ्यांची 23 पदे मंजूर असून त्यातील 12 रिक्‍त आहेत. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्‍त कामाचा भार पडतो आहे.

परीक्षा परिषदेत अधिकाऱ्यांची 11 पदे भरली आहेत. उर्वरित रिक्‍त आहेत. अध्यक्षपद हे शिक्षण संचालक दर्जाचे व आयुक्‍तांचे पद हे सहसंचालक दर्जाचे आहे. ही दोन्ही पदे रिक्‍त आहे. सहायक आयुक्‍तांची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे भरली आहेत. प्रशासन अधिकारी पदही रिक्‍त आहे. अधिक्षकांची पाचही पदे भरली आहेत.

परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी विविध परीक्षा घेण्यात येतात. परीक्षांचे अर्ज मागविण्यापासून ते निकाल लावण्यापर्यंत सर्व कामांचे नियोजन अधिकाऱ्यांनाच करावे लागते. परीक्षा घेण्याचा ठेका खासगी एजन्सीला दिला जातो. मात्र, त्यावर नियंत्रण अधिकाऱ्यांनाच ठेवावे लागते. मागील काही वर्षांपासून परीक्षा परिषदेतील बरीचशी पदे रिक्‍त आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू….


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड