खुशखबर! SRPF मधील चालक पोलीस शिपाई पदे भरण्यात येणार – Maharashtra SRPF Police Driver Bharti

Maharashtra SRPF Police Driver Bharti – As per the NewDocument about Maharashtra SRPF Police Driver Bharti is relesed now. As per this new letter issued, While recruiting for the post of Armed Police Constable, the vacant posts of Driver Police Constable should be included in it, and the number of vacant posts should be determined accordingly, that is, the combined statistics of Armed Police Constable and Driver Police Constable should be made and accordingly the vacant posts of Armed Police Constable should be filled through the police recruitment process. In future, when the service entry rules of Driver Police Constable are approved by the government, these posts should not be kept vacant until the Driver Police Constable post is recruited separately. So new recruitment process of SRPF Police Driver Bharti will begin soon.

Maharashtra SRPF Police Driver Bharti

काल प्रकाशित झालेल्या नवीन परिपत्रकानुसार या वर्षी SRPF अंतर्गत पोलीस भरती मधील  चालक पदांची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या संदर्भातील मागणीपत्र जाहीर झाली आहे. या नुसार, राज्य राखीव पोलीस बल गटामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई हे दोन स्वतंत्र संवर्ग असून त्यांची स्वतंत्र मंजूर पदसंख्या आहे. चालक पोलीस शिपाई संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अदयापपर्यंत शासन मान्य झालेले नाहीत. त्यामुळे त्या पदांची भरती होत नाही. पर्यायाने ही पदे रिक्त राहतात. गटामध्ये मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने आहेत. चालक पो.शिपाई पदे रिक्त असली तरी वाहन कार्यान्वित ठेवणे बंधनकारक असल्याने कार्यकारी कंपनीतील सशस्त्र पोलीस शिपाई यांना चालकाचे कर्तव्य बजावावे लागते व त्यामुळे कार्यकारी कंपनीमधे सशस्त्र पोलीस शिपाई यांचा तुटवडा जाणवतो.

या समस्येवर मात करणेसाठी सर्व समादेशक यांना याव्दारे निर्देश देण्यात येत आहे की, सशस्त्र पोलीस शिपाई पदाची भरती करताना चालक पोलीस शिपाईची रिक्त पदे त्यात अंतर्भूत करावीत, व त्याप्रमाणे रिक्त पदसंख्या निश्चित करावी, म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांची एकत्रित आकडेवारी करावी व त्यानुसार सशस्त्र पोलीस शिपाईची रिक्त पदे पोलीस भरती प्रक्रियेमधुन भरण्यात यावीत. भविष्यात जेव्हा चालक पोलीस शिपाई यांचे सेवाप्रवेश नियमांस शासनाची मंजूरी मिळेल तेव्हा चालक पोलीस शिपाई पदाची स्वतंत्रपणे भरती करण्यात येईल तोपर्यंत ही पदे रिक्त ठेवण्यात येऊ नयेत. या भरतीचे पूर्ण सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे. 

हे परिपत्रक आपण खाली बघू शकता. 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

SRPF Police Driver Details Bharti

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड