अर्ज सुरु- पोस्टात 1371 रिक्त पदांची भरती सुरु

Maharashtra Postal Circle Bharti 2020


Maharashtra Post  Bharti 2020 : महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गत पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 1371 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज आज 12 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाले आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2020 10 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) आहे. Maharashtra Post Vibhag Bharti 2020 at dopmah2o.onlineapplicationform.orq/MHPOST/ details are given here. On Some website this URL is shown as httos://doomah20.onlineabplicationform.oro/mhpost/ or https://doomah20.onlineapplicationform.org/mhpost/ which is not Correct. The Correct URL given is www.dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/ .

 

ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

महत्वाचे : महाराष्ट्र डाक विभाग भरतीचे ऑनलाईन आता नवीन शुद्धिपत्रकानुसार अर्ज आज १२ ऑक्टोबर २०२० पासून उपलब्ध झाले  आहेत. तरी या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
 • पद संख्या – 1371 जागा
 • हेल्प लाईन नंबर – 022 – 62507756
 • शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th Pass
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (Through dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/)

पोस्ट विभाग भरतीत कोणती आणि किती पदे आहेत ?

 • पोस्टमन (PM) – १,०२९ पदे
 • मेल गार्ड (MG) – १५ पदे
 • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे
 • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे
  एकूण पदे – १,३७१

वयोमर्यादा

 • पोस्टमन आणि मेल गार्ड पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे.
 • मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त पदांसाठी वयोमर्याता १८ ते २५ वर्षे आहे.
 • SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे. याबाबतची अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता

 • – मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.
 • – मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून हवे.
 • – संगणकाचे ज्ञान आवश्यक. पेपर ३ हा संगणकावर डेटा एन्ट्रीचे कौशल्य पाहणारा पेपर असेल, तो पात्र असणे आवश्यक.
 • – पोस्टमन पदांसाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक. परवाना नसल्यास दोन वर्षे मुदतीत तो मिळवण्याची अट. दिव्यांगांना सवलत.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे. २०० गुणांची ऑनलाइन टेस्ट असणार आहे. पेपर १ हा १०० गुणांचा तर पेपर २ आणि ३ अनुक्रमे ६० आणि ४० गुणांचे असतील. पेपर १ साठी ९० मिनिटांचा कालावधी, पेपर २ साठी ४५ मिनिटे आणि पेपर ३ साठी २० मिनिटे कालावधीची परीक्षा असले. पेपर ३ ही संगणक आधारित टेस्ट असेल. सिलॅबसबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे. (पान क्र. ११ ते १३). उमेदवारांनी अर्ज भरतानाच परीक्षा केंद्राचा कोडही नमूद करायचा आहे. राज्यात एकूण २५ परीक्षा केंद्रे असून त्यांचे कोड नोटिफिकेशनमध्ये (पान क्र. २४) देण्यात आले आहेत.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी https://doomah20.onlineaBplicationform.org/MHPOST/ या रजिस्ट्रेशन पोर्टलवर अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

शुल्क

 • शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. प्रति पोस्ट १०० रुपये
 • ऑनलाइन अर्जासाठी आणि ४०० रुपये परीक्षा शुल्क
 • असे एकूण ५०० रुपये शुल्क आहे.
 • आरक्षित प्रवर्ग आणि महिलांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.

वेतन श्रेणी

 • पोस्टमन / मेल गार्ड – वेतनश्रेणी – ३ (२१,७०० ते ६९,१०० रुपये.)
 • मल्टी टास्किंग स्टाफ – वेतनश्रेणी – १ (१८,००० ते ५६,९००)

महत्त्वाच्या तारखा 

 • अर्ज सुरु होण्याची तारीख5 ऑक्टोबर 2020 12 ऑक्टोबर 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2020 10 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – maharashtrapost.gov.in
 • फीस

Maharashtra Postal Circle Bharti 2020अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Postal Circle Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/34feKlD

शुद्धीपत्रक : https://bit.ly/3dnIP73

ऑनलाईन अर्ज करा : https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/
अधिकृत वेबसाईट : https://maharashtrapost.gov.in/

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

77 Comments
 1. सोमनाथ आव् says

  मुक्त विद्यापीठातुन मि F.Y.B.A.केले आहेत तरी पोस्टातिल भरती साठी चालेल का

 2. शुभम+जाधव says

  अर्ज करण्याची लिंक कुठे आहे??

  1. MahaBharti says

   अर्ज करण्याची लिंक ५ ऑक्टोबर २०२० पासून उपलब्ध होईल….

 3. Gajanan fupate says

  पोस्ट ऑफिस मध्ये जागा आहेत कोणत्या साईट वर भरायचा फोम

  1. MahaBharti says

   अर्ज करण्याची लिंक ५ ऑक्टोबर २०२० पासून उपलब्ध होईल….

 4. Krushna poplaghat says

  Ok

 5. prakash baban paulkar says

  dacument konte lagatil te kalava pls.

 6. रोहित अवधुते says

  नवी मुंबई मध्ये पण आहे का भारती

 7. Sachin raut says

  Hi bharti konkonteya jileya madhe honar aahe

 8. Nikesh nandeshwar says

  वयोमर्यादा किती आहे

  1. MahaBharti says

   पूर्ण माहिती साठी हा व्हिडीओ बघावा : https://www.youtube.com/watch?v=ApfVI1wmviQ

 9. Pratik kamble says

  Documents कोणती लागतील. भरती कोणत्या जिल्ह्यात होईल
  Please कळवा

  1. MahaBharti says

   पूर्ण माहिती साठी हा व्हिडीओ बघावा : https://www.youtube.com/watch?v=ApfVI1wmviQ

 10. Jayesh R Bhavsar says

  Navi Mumbai madhi Aahe Ani Asletar Age limit kai Aahe.

 11. वंदना says

  वयाची आट किती आहे

 12. DEEPAK gavas says

  10th fail laa job nahi bhetnaar kaa?

 13. Popat Jadhav says

  Postman & Mail gaurd chi bharti Pune city sathi ahe ki Pune gramin la pan.. mhnje Baramati.. indapur.. saswad etc

 14. Mira kisan Gambhire says

  Job aha ka

 15. Shubhangi says

  ओपन कास्ट मध्ये age limit किती aahe

 16. Shivram Sanjay Muneshwar says

  Online Aarj kontya link vrun bhraycha
  Aahe

  1. MahaBharti says

   ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक लवकरच उपलब्ध होईल….

 17. MP says

  Please tell Places of vacancies

  1. MahaBharti says

   सर्व महाराष्ट्र राज्य

 18. MP says

  Please tell fast

 19. Aditya jain says

  Marathi madhe exam aahe Ka English kadhun

 20. Jamadar Sana Najib says

  Link patva

  1. MahaBharti says

   लवकरच थोड्यावेळात लिंक महाभरती(www.MahaBharti.in) वर आम्ही उपलब्ध करून देऊ ..

 21. [email protected] says

  Link kadhi patvnar

 22. omkar bhaskar shinde says

  computer knowledge ahe pan ms cit certificate nahi apply karu shakto ka.

 23. Shivram Sanjay Muneshwar says

  Link kiti vajta yenar aahe

  1. MahaBharti says

   आज ७ वाजता नंतर लिंक उपलब्ध !

 24. MALHARi SHINDE says

  12th Pass

 25. Rohit says

  Okk sir…10th pass sathi multi tasking post aahe na??

 26. Tejas dabhade says

  Payment kiti ahe please kalva

 27. Prashant Dhonde says

  10th fail job मिळणार का and age Keti payje

 28. पंकज महादेव पवार says

  खेळाडू साठी पन आहेत का जागा?
  जर नसेल तर का ठेवल्या नाहीत?

 29. Ankita Rajesh Gaikwad says

  Koni form bharlay ka link milalyapsun

  1. MahaBharti says

   अजून अर्ज सुरु व्हायचे आहे, ,

 30. Ankita Rajesh Gaikwad says

  कृपया कोणी तरी लिंक पाठवा

  1. MahaBharti says

   ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे, कृपया चेक करा !

 31. शुभम जाधव says

  लिंक ओपन झाली की तिथे काहीच क्लिक होत नाही आहे

 32. Pratik Ghule says

  अर्ज करण्याची लिंक कुठे आहे??

 33. Favji sahab says

  Please link patva

 34. Ankita says

  Computer knowledge mhanje taych Surtificate lagel ka

 35. mayuri pawar says

  link open hot nahi ahe

 36. शुभम जाधव says

  Pls कळवा लिंक वर अर्ज का करता येत नाही आहे ते??

  1. MahaBharti says

   अजून अर्ज सुरु झाले नाहीत : पंजीकरण के लिए आवेदन पत्र बहुत जल्द उपलब्ध होगा

 37. Sanket Tambade says

  Link opn hot nhi ahe

  1. MahaBharti says

   लिंक अजून सुरु झाली आहे, लवकरच अपडेट करू.. धन्यवाद !

 38. Amit ugemuge says

  Exam kuthe hoil

 39. Dipak says

  Registration karan kadhi suru hoin

 40. अश्विनी पुरोहित says

  अर्ज करण्यासाठी तुमची साईट दाखवत नाही. कृपया अर्ज करण्यासाठी लिंक पाठवा.

  1. MahaBharti says

   ऑनलाईन अर्ज सुरु झाले नाहीत, अर्ज सुरु झाल्यावर आम्ही अपडेट करू…

 41. Sachin nikam says

  Ex- man sathi jaga aahet ka?

 42. Arif Khan says

  Vay varsh 29 asel tr chalela ka apply karyala

 43. Heena Shaikh says

  Sir, EWS sathi ek pn vacancy nahiye… Mg EWS mdhun bharu ki open mdhun… Please answer me..

 44. Prachi karande says

  Donhi post sati apply karaycha asel tar ,marksheet 10+12 donhi submeet karaycha Kay

 45. शुभम नागवडे says

  Sir
  Maze vaya. 17Varsha ahe me obc ahe mala from bharata yryil ka sir please reply ple ase sir

 46. अभिषेक शेलार says

  परीक्षेचा सराव प्रश्नसंच कुठे भेटेल ?

 47. Sambhaji kolekar says

  Sir form bharnyachi link Pathva.
  Bharti kontya kontya jilhyat aahe kalva sir

 48. nikhil says

  application fill kartana mobile OTP yet nahi

 49. प्रथमेश शितोळे says

  माझं वय १८ पूर्ण नाही
  मी अर्ज करू शकतो का?

 50. शुभम जाधव says

  Payment होतं नाही आहे invalid server येत आहे काय कारण असेल ??

  1. MahaBharti says

   बँक गेटवे चा प्रॉब्लेम असेल, थोड्या वेळात पुन्हा प्रयत्न करा

 51. Vaishnavi Mhaske says

  Maz age 18nahi. Me form bharu shakte ka

 52. किरण र्. मस्तुद् says

  ऑनलाईन अर्ज करण्याची साईट ओपन होत नाही

  1. MahaBharti says

   फॉर्म कसा भरायचा हा व्हिडीओ पहा : https://www.youtube.com/watch?v=1hwXl6C61ek&feature=emb_title

 53. संतोष वाघमारे says

  Sc प्रवर्गासाठी वयाची अट किती आहे.? अर्ज करायची लिंक सांगा..

 54. Swastik Shirishkar says

  site open nai hoat ahe
  pls help

 55. Prachi says

  Form bharychi Link open hot nhi …..

  1. MahaBharti says

   खाली लिंक दिलेली आहे, हा व्हिडीओ बघा, फॉर्म कसा भरायचं सांगितलं आहे… धन्यवाद
   https://www.youtube.com/watch?v=1hwXl6C61ek&feature=emb_title

 56. Swastik says

  Photo uplod nai hota ahe

 57. Pallavi says

  Nothing

 58. Amol says

  Registration zhaley pan login open hot ny

 59. santosh jeevan admane says

  where is the link to apply the the job

 60. Vishal Devkar says

  Data entry base exam english madhe asel ki local language madhe,

 61. Nikesh says

  Postani payment kel ahe tr successful registered sathi kiti vel lagto

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड