महाराष्ट्र पोलीस अंतर्गत विविध जिल्ह्यांसाठी 44 पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2026

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2026

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2026: Special Inspector General of Police Nagpur is going to recruit Legal Officers- Group B, Legal Officers posts. There are a total of 23 vacant posts available. Eligible candidates can send their application to the given address before the last date. The last date for application is the 31st May 2026. For more details about Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर अंतर्गत “विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी” पदाची 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२६

  • पदाचे नावविधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी
  • पदसंख्या23 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र नागपूर सदर पोलीस स्टेशन जवळ, सिव्हल लाईन्स, नागपूर ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2026
  • अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

Maharashtra Police Vidhi Adhikari Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
विधी अधिकारी (गट ब)04 पदे
विधी अधिकारी11 पदे

Educational Qualification For Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी गट ब १. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.

२. विधी अधिकारी गट “ब” या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

३. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.

४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

५. जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

विधी अधिकारी१. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.

२. विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

३. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.

४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

५. जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

Salary Details For Maharashtra Police Vidhi Adhikari Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी अधिकारी गट ब रु.२५,०००/- दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु.३,०००/- असे एकूण रु.२८,०००/- दरमहा
विधी अधिकारीरु.२०,०००/- दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु.३,०००/- असे एकूण रु.२३,०००/- दरमहा

Maharashtra Police Vidhi Adhikari Arj 2026 – Important Documents 

  • अर्जाचा नमुना सोबत जोडलेला आहे.
  • प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत.
  • सदर अर्ज लिफाफ्यात घालून उजव्या बाजूला ठळक अक्षरात विधी अधिकारी गट ब पदासाठी अर्ज / विधी अधिकारी पदासाठी अर्ज असे नमुद करावे.
  • अर्जासोबत पासपोर्ट साईजचे ०२ फोटो
  • शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्जासोबत पत्रव्यवहाराकरीता उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावे.

How To Apply For Maharashtra Police Legal Officer Adhikari Application 2026

  • पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे.
  • अर्जासोबत विहित शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Maharashtra Police Legal Officer Notification 2026

  • उमेदवाराची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  •  लेखी परिक्षेचा व मुलाखतीचा दिनांक व वेळ उमेदवारांना नंतर पत्राद्वारे / संकेतस्थळाद्वारे/ई-मेल द्वारे/ एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
  • उमेदवाराची निवड लेखी परीक्षेद्वारे तसेच मुलाखतीद्वारे करण्यात येईल. लेखी परीक्षेतून जेवढी पदे भरावयाची आहेत त्याच्या तीन पट उमेदवार तोंडी परीक्षेस बोलविण्यात येतील. परीक्षेचा तसेच मुलाखतीचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.
  • लेखी परीक्षा ५० गुणांची व तोंडी परीक्षा २५ गुणांची असेल.
  • लेखी परीक्षेत व तोंडी परीक्षेत प्राप्त गुण एकत्रित करुन एकुण गुणानुक्रमानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कंत्राटी पध्दतीने नेमणूक करण्यात येईल.
  • नियुक्ती देणेसाठी कमीत कमी ६० % गुण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना कोणताही प्रवास खर्च देय असणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Police Legal Officer Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/agzGJ
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahapolice.gov.in

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2026

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2026: Director General of Police is going to recruit “Legal Officers – Group B, Legal Officers posts. There are a total of 21 vacant posts available. Eligible candidates can send their application to the given address before the last date. The last date for application is the 25th of May 2026. For more details about Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

पोलीस महासंचालक, मुंबई अंतर्गत “विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी” पदाची 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२६

  • पदाचे नाव – विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी
  • पदसंख्या21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, आणि नंदुरबार
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण – ४२२००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2026
  • अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

Maharashtra Police Vidhi Adhikari Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
विधी अधिकारी- गट ब03
 विधी अधिकारी18

How To Apply For Maharashtra Police Legal Officer Adhikari Application 2026

  • पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे.
  • अर्जासोबत विहित शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Police Legal Officer Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/JefC3
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahapolice.gov.in

Table of Contents

1 thought on “महाराष्ट्र पोलीस अंतर्गत विविध जिल्ह्यांसाठी 44 पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2026”

Leave a comment

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड