GR प्रकाशित – महाराष्ट्र पशुसंवर्धन पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ – आकृतिबंध जाहीर | Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 | @www.ahd.maharashtra.gov.in 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022: The latest update for Chart of varius Posts for Colleges/ Sectors. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८ च्या तरतुदीनुसार नागपूर येथे विद्यापीठाची स्थापना दिनांक १७ नोव्हेंबर २००० रोजी झाली. त्यानंतर संदर्भाधीन क्र. ३ येथील दिनांक १० जूलै, २००६ शासन निर्णय अन्वये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत मुख्यालय व अधिनस्त महाविद्यालये/ प्रक्षेत्रांकरीता १८६५ पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • तसेच विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ येथील दिनांक १० जानेवारी, २००५ व संदर्भाधीन क्र. ४ येथील दिनांक २० डिसेंबर, २००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे नागपूर व उदगीर येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात येऊन या दोन्ही महाविद्यालयाकरीता अनुक्रमे ७३ व ६५ पदे मंजूर करण्यात आली होती.
 • तथापि, विभागाच्या संदर्भाधीन क्र. ६ व ७ येथील दिनांक १७ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे नागपूर व उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयामधील अनुक्रमे ३५ व ३३ पदे व्यपगत करण्यात आल्यामुळे सदर महाविद्यालयाच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत अनुक्रमे ३८ व ३२ पदे मंजूर आहेत. याशिवाय सदर शासन निर्णयानुसार दोन्ही महाविद्यालयांकरीता प्रत्येकी ६ पदे अशी एकूण १२ पदे बाहयस्त्रोतांद्वारे मंजूर आहेत.
 • तसेच विभागाच्या संदर्भाधीन क्र. ८ येथील दिनांक ०३ मार्च २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी मंजूर करण्यात आली असून, तेथे एकूण ३७ पदे मंजूर आहेत. याशिवाय १८ पदे बाहयस्त्रोतांद्वारे मंजूर आहे. त्याचप्रमाणे विभागाच्या संदर्भाधीन क्र. ९ आणि १० येथील अनुक्रमे दिनांक १८ मार्च २०१६ व ३१ ऑगस्ट २०१७ शासन निर्णयान्वये वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा, नागपूर करीता नियमित स्वरुपाची एकूण १६ पदे व बाहयस्त्रोताद्वारे भरावयाची ४ पदे मंजूर आहेत.
 • वर नमुद केल्याप्रमाणे आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर, तसेच त्यानंतर विविध शासन निर्णयान्वये विद्यापीठ आस्थापनेवर सद्यस्थितीत एकूण १९८८ नियमित स्वरुपाची पदे आणि बाहयस्त्रोताद्वारे भरावयाची ३४ पदे मंजूर आहेत.

वित्त विभागाचे संदर्भाधीन क्र. १३ येथील, दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या आस्थापनेवरील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या कार्यालयात अस्तित्वात असलेल्या सर्वकष पदांचा आढावा घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. तसेच नव्याने निर्माण केलेल्या पदांचा आकृतीबंधात समावेश करुन त्यास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Pashusavardhan Vibhag Recruitment 2022

GR डाउनलोड करा – https://bit.ly/3Vp9m9a

Previous Update –

पशुसंवर्धन पर्यवेक्षक या संवर्गातकरिता बाह्ययंत्रणेव्दारे पदभरतीबाबत..

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022: The latest update for recruitment through the external system for Animal Husbandry supervisors.. The last date for submission of online tender is 10/11/2022 till 5.00 PM. Further details are as follows:-

पशुसंवर्धन पर्यवेक्षक या संवर्गातकरिता बाह्ययंत्रणेव्दारे पदभरतीबाबत..

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद धुळे अंतर्गत पशुसंवर्धन पर्यवेक्षक या संवर्गाकरिता बाह्ययंत्रणेव्दारे १४ पदे पशुधन पर्यवेक्षक भरणे प्रस्तावित आहे.| त्या अनुषंगाने सदर निविदा भरता येतील यासाठी आवश्यक ती दरपत्रके / नमुने || अटी-शर्ती www.mahatender.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०१/११/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीत देण्यात आलेली आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर निविदा नोंदणीकृत संस्था यांचेकडून मागविण्यात येत आहे. निविदा online पध्दतीने दिनांक ०१/११/२०२२ ते १०/११/२०२२ रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत Download करता येईल online निविदा दाखल करण्याचा अंतिम दि.१०/११/२०२२ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असा आहे. निविदेसंबंधी सर्व माहिती व सविस्तर निविदा सूचना www.mahatender.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निविदा उघडण्याची संभाव्य दिनांक ११/११/२०२२ राहील.

Pashusavardhan Supervisor Bharti 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022


Previous Update –

पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांची विविध रिक्त पदे भरणार | Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022: The latest update for Livestock Supervisor Recruitment 2022. As per the latest news, There are a total of 22 Livestock Supervisor posts will be recruited in Maharashtra Pashusavardhan Vibhag. These posts are contractual and will be filled for a period of 11 months. Further details are as follows:-

लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात कंत्राटी स्वरूपात २२ पशुधन पर्यवेक्षक पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी दिली. सध्या काही ठिकाणी लम्पी आजाराने थैमान घातले असून त्यावर आळा घालण्यासाठी यंत्रणा आवश्यक आहे. शासनाकडून पदभरती होत नसल्याने तसेच अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्याने, त्यांची बदली झाल्याने, बढती मिळाल्याने अनेक रिक्त पदे झाली आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक रिक्त पदे आहेत. यापैकी पशून पर्यवेक्षकांची 22 पदे भरण्यात येणार आहेत. ही भरण्यात येणारी पदे कंत्राटी असून 11 महिन्याचा कालावधी साठी भरण्यात येणार असल्याचे डॉ विद्यानंद देसाई यांनी सांगितले.

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022


नवीन अपडेट – पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुकांचे आदेश जारी | Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 : The latest update for Pashusavardhan Vibhag Recruitment 2022. As per the latest news, Orders for the appointment of retired Veterinary Officers on a contract basis have been issued immediately. For more details about Veterinary Officers Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुका करण्याच्या मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना

लम्पी चर्मरोग नियंत्रण व क्षेत्रीय भेटीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरून वाहने उपलब्ध करून द्यावीत. तसेच दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत फिरत्या पशुचिकित्सालय पथकांवर 65 सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुकांचे आदेश पशुसंवर्धन आयुक्त यांच्या स्तरावरून निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
 • लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणाबाबत राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.
 • यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते.

यावेळी मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी लम्पी रोग नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पशुपालकांच्या लम्पी आजाराविषयी पूर्ण सहकार्य करावे. तातडीने उपचारासाठी उपलब्ध व्हावे. लसमात्रा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या आहे. लसीकरण जलद गतीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पशुसंवर्धन पर्यवेक्षक या संवार्गाकरिता बाह्ययंत्रणेद्वारे पदभरती बाबत..

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022


पशुसंवर्धन विभागातील ११५९ रिक्त पदे भरण्यास मान्यता- लवकरच भरती सुरु होणार! | Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Pashusavardhan Vibhag Bharti 2019 Update Exam Date : As per the latest updates received in RTI are given below. 

माहितीच्या अधिकार अंतर्गत २०१९ मध्ये झालेल्या भरतीच्या बद्दल माहिती खाली दिलेली आहे. 

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022: The way has been clear to fill 160 posts in Maharashtra Pashusavardhan Vibhag. 1159 posts will recruit soon in Maharashtra Pashusavardhan Vibhag. For more details about Pashusavardhan Vibhag Bharti 2022, AHD Maharashtra Recruitment 2022, AHD Maharashtra Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

राज्यातील लम्पी चर्मरोग नियंत्रण उपाययोजनांकरीता आवश्यक खर्च तसेच पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास आज (१२ सप्टेंबर २०२२)झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी सांगितले आहे.

 

राज्यातील शेतकरी व पशुपालकांकडील पशुधनाचा लम्पीच्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झाल्यास अशा शेतकरी / पशुपालकास सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीमधून नुकसान भरपाई देण्यात यावी. याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात यावी. जिल्हा नियोजन समितीकडील सन २०२२ – २३ मधील उपलब्ध निधीमधून लम्पी नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्री, मानधन व इतर अनुषंगीक बाबींवर खर्च करण्यासाठी प्रति जिल्हा रु. १ कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उपलब्ध करुन द्यावा.

 

पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी एकूण ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यात यावीत. तसेच पशुधन विकास अधिकारी, गट – अ ची २९३ रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस होऊन नियमित स्वरुपात भरेपर्यंत अथवा ११ महिन्यांच्या कालावधीसाठी यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीकरीता रु. ५० हजार प्रती माह मानधनावर बाह्यस्रोताद्वारे भरण्यात यावीत, असे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आले.

 


Previous Update : 

 

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत एका लक्ष्यवेधी प्रश्नावर उत्तर देताना पशुसंवर्धन विभागाच्या रिक्त जागा भरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीयची सन 2014 पासून रिक्त असलेली 160 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी त्यानंतरच्या एका बैठकीत पशुसंवर्धन अधिकार्‍यांना लम्पि आजारावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागाचे श्रेणी 1 चे 77, श्रेणी 2 मधील 138, फिरता दवाखाना 1 असे एकूण 216 दवाखाने आहेत.
 • पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे, जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुमकर यांच्या मार्गदर्शनात या पशू दवाखान्यांतून 12 लाख मोठी जनावरे आणि 14 लाख छोटी जनावरे, तसेच कोंबड्यांना आरोग्य सुविधा पुरवली जाते.
 • मात्र, हे करत असताना सन 2014 पासून नवीन भरती नसल्याने मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
 • सध्या पशुधन पर्यवेक्षकांची 43 पदे रिक्त आहेत. त्यामुळे अशा 43 गावांत अतिरिक्त पदभार सोपवून पशुसंवर्धन विभाग काम करत आहे, तसेच शेतकर्‍यांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना उपचार देण्यासाठी परिचर देखील महत्त्वाचा घटक आहे.
 • मात्र, 283 पैकी 105 पदे रिक्त आहेत.
 • त्यामुळे संबंधित दवाखान्यात परिचर नसल्याने पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होताना दिसतात.
 • दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी याबाबत आढावा घेतला असून, लवकरच मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी चर्चा आहे.
 • मात्र, प्रत्यक्षात यास किती कालावधी लागेल, याकडे लक्ष आहे.

‘लम्पि स्किन’बाबत विभाग जागृत

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात ‘लम्पि स्किन’ आजाराने 9 गायी बाधित झाल्या होत्या. त्यापैकी 8 गायी बर्‍या झाल्या आहेत. एका गाईवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना आवश्यक त्या उपाययोजना, तसेच दक्षतेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय पशुसवर्धन विभाग लक्ष देऊन असल्याचा आढावा मंत्री विखे पाटील यांना नगरच्या पशुसंवर्धन अधिकार्‍यांनी दिला आहे. रविवारी लोणीत पुन्हा विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

Pashusavardhan Vibhag Vacancy 2022

श्रेणीनिहाय रिक्त पदे अशी

पशुसंवर्धन विभाग श्रेणी 1 : 77 दवाखाने

श्रेणी 2 : 138 दवाखाने

 • पशुधनविकास अधिकारी – मंजूर 93, भरलेली 86, रिक्त 7
 • सहायक वि.आ. मंजूर 43, भरलेली 42, रिक्त 1
 • पशुधन पर्यवेक्षक : मंजूर 163, भरलेली 120 रिक्त 43
 • परिचर मंजूूर 283, भरलेली 178, रिक्त 105

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 | राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती लवकरच!!

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022: There are a total of 12 posts vacant with Livestock Development Officer, Extension Livestock Development Officer posts in Zilla Parishad Panchayat Samiti Animal Husbandry Department, Kagal Taluka Hospital. The recruitment process of Pashusavardhan Vibhag Bharti 2022, AHD Maharashtra Recruitment 2022, AHD Maharashtra Bharti 2022 will be soon. Further details are as follows:-

AHD Maharashtra Recruitment 2022

जिल्हा परिषद पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाचे कागल तालुक्यात श्रेणी एकचे ९ तर श्रेणी दोनचे ८ पशूवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी , विस्तार पशुधन विकास अधिकारी यांच्यासह इतर अशा १२ जागा रिक्त आहेत.

 • २०१९ च्या २० व्या प्राणीगणनेप्रमाणे तालुक्यातील पशुधनाची संख्या १ लाख २४ हजार ३११ इतकी आहे.
 • याच्यात गायी, म्हैशी आणि शेळ्यांचा समावेश आहे.
 • तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशूधन आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना सेवा बजावताना दमछाक करावी लागत आहे.
 • सिध्दनेर्ली, केनवडे, बाचणी, मुरगूड, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, म्हाकवे, कासारी आणि सोनगे येथे श्रेणी एकचे पशुवैद्यकीय दवाखने आहेत तर बानगे , कापशी, बिद्री, हमिदवाडा, सावर्डे बुद्रुक , हळदवडे, मळगे आणि चिखली या गावांत श्रेणी दोनचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – Vacancy Details 

यासाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार ही एक जागा आहे. पशुधन विकास अधिकाऱ्याच्या ९ , सहाय्यक पशुधन अधिकारी २ , पशुधन पर्यवेक्षक ९, वणोपचारक २ आणि परीचरच्या १८ असा एकूण ४१ जागा आहेत. यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार या जागेबरोबरच पशुधन विकास अधिकारी ३, सहाय्यक पशुधन अधिकारी १ , पशुधन पर्यवेक्षक १ आणि परीचर ६ अशा १२ जागा रिक्त आहेत.

Pashusavardhan Vibhag Recruitment 2022

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जून आणि जूलै महिन्यात लसीकरण मोहिम राबविली जाते. आतापर्यंत ५२ हजार ५०९ पशुधनाचे लसीकरण केले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची संख्या कमी आहे. त्यामुळे शासनाचे उद्दिष्ट साध्य करताना आणि सेवा पुरविताना या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.


Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 : Large recruitment in the Animal Husbandry Department by the State Government. To strengthen the rural economy, the state government will fill 2,500 posts in the animal husbandry department. Further details are as follows:-

राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार (2,500 posts will be filled in the Animal Husbandry Department) असल्याचे सांगण्यात आले. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Pashusavardhan Vibhag Recruitment 2022

 • राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध शासकीय पदांच्या नियुक्ता रखडल्या होत्या.
 • (government job recruitment) दरम्यान राज्य शासनाकडून विविध शाखेतील शासकीय पदांच्या भरती प्रकिया राबवण्यात येत आहेत.
 • ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार (2,500 posts will be filled in the Animal Husbandry Department) असल्याचे सांगण्यात आले.
 • ही माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी नागपूर येथेो एका कार्यक्रमा दरम्यान माहिती दिली.
 • यावेळी मंत्री केदार म्हणाले की, पशुपालन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.
 • ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबळीकरणासाठी पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले.

पशुपालन व्यवसायाने कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. यापुढील काळात पशु व पक्षी पालनातूनच ग्रामस्थांना स्थानिक रोजगारांची निर्मिती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना आरोग्यविषयक सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे आरोग्य निकोप राहण्यास मोठी मदत होणार आहे. सुदृढ जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे मंत्री केदार म्हणाले.

 • कोरोना काळातही जिल्हा परिषदेने दुधाळ जनावरे, शेळी व गाई यांचे वाटप करुन ग्रामस्थांना आधार दिला.
 • या प्रकारचा पहिला प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेद्वारे करण्यात आला आहे.
 • त्यातील काही त्रुटी दूर करुन हा प्रयोग राज्यभर करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितले.
 • ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येवून बेरोजगारांना याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Dedication of Veterinary Dispensary (Sub Center) at Mahurzari by Shri. It was done by Kedar. He was talking at the time. Zilla Parishad President Rashmi Barve, Former Minister Ramesh Banga, Agriculture and Animal Husbandry Chairperson Tapeshwar Vaidya, Education and Finance Chairperson Bharti Patil, Women and Child Welfare Chairperson Ujwala Bodhare, Nagpur (Rural) Panchayat Samiti Chairperson Rekha Verty, Zilla Parishad Member Kunda Raut, Mamta Dhopate Ahmed Sheikh, Chairman, Agricultural Produce Market Committee, Rupali Manohar, Panchayat Committee Member, Preeti Akhand, Sarpanch Sanjay Kunte were present on the occasion.

माहूरझरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे (उपकेंद्र) लोकार्पण श्री. केदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी मंत्री रमेश बंग, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, नागपूर (ग्रामीण) पंचायत समितीच्या सभापती रेखा वर्टी, जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, ममता धोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, पंचायत समिती सदस्य रुपाली मनोहर, प्रिती अखंड, सरपंच संजय कुंटे यावेळी उपस्थित होते.


Livestock Supervisor jobs in Maharashtra 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022: Tuljapur: The Animal Husbandry Department of Panchayat Samiti has started taking up vacancies. Out of the total 54 posts sanctioned, 23 posts are vacant, which puts extra work stress on the available staff. Further details are as follows:-

तुळजापूर: येथील पंचायत समिती विभागातील पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. मंजूर असलेल्या एकूण ५४ पदांपैकी तब्बल २३ पदे रिक्त असून, यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. शिवाय, पशुधनांना उपचार मिळण्यात ही अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत.

Maharashtra Pashusavardhan Vibhag Vacancy 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022

तालुक्यात २० व्या पशुगणना नुसार गाय वर्ग ४० हजार ७०३, म्हैस वर्ग ४० हजार ९७, शेळी ३४ हजार ८८६, मेंढी ४ हजार २६३ तर कोंबडी ६ हजार ३६८ असे जवळपास सव्वालाख पशुधन आहे. या जनावरांच्या आरोग्यासाठी पंचायत समिती पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध दवाखाने आहेत. दरम्यान, तालुका ठिकाणच्या कार्यालयातील प्रमुख पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे पद मागील अनेक दिवसापासून रिक्त आहे.

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022


खुशखबर – पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार!!

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022: Vacancies in the Animal Husbandry Department will be filled soon keeping in view the growing livestock and administrative needs of the department. Further details are as follows:-

नोकरीची संधी! या विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार, मंत्र्यांची सभागृहात माहिती. वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार बोलत होते. राज्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यांच्या निकषांबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाना म्हणून ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आहे असेही केदार यांनी यावेळी सांगितले.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 | Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – AHD Maharashtra Recruitment 2022 – Department of Animal Husbandry Government of Maharashtra, AHD Maharashtra, Maharashtra Pashusavardhan Vibhag recruits Freshers every year for the posts Livestock Supervisor, Livestock Attendant. SSC, HSC, Graduate Pass outs have plenty of scopes to build up a Career in AHD Pashusavardhan Vibhag (Animal Husbandry Department) if qualified in the competitive exams. This year for 2022 (Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022) will soon publish the relevant section of advertising.

Maharashtra Pashusavardhan Vibhag Vacancy 2022

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही पशुसंवर्धन भरती 2022 (Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. पशुसंवर्धन विभाग पर्यवेक्षक, परिचार आणि इतर पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये एकूण विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2022 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2022

 • पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, परिचर
 • रिक्त पदे:
 • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/ पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.
 • वयाची अट:
  • 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 18-43 वर्षे
 • फी:
  • खुला प्रवर्ग: ₹300/-
  • मागासवर्गीय: ₹150/-.
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती: ऑनलाईन

AHD Maharashtra Recruitment 2022 । Pashusavardhan Vibhag Recruitment 2022

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – When the Official Advertisement of Pashusavardhan Vibhag will be published we will inform you about this Bharti on this page. After that, we will also update the link to the PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements. After the due date, Maharashtra Pashusavardhan Vibhag recruitment will not collect an application form. Submit the online form as soon as possible. In this article, you will get information regarding Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 such as eligibility criteria, Educational Qualification, Age Limit, Selection Process, Application Form, Pay Scale / Salary, Syllabus, Important Dates.

Eligibility Criteria for Maharashtra AHD Recruitment 2022

 • Educational Qualification
  • Candidates who have completed Graduation can be qualified for this recruitment.
 • Age Limit
  • The age limit for Pashusavardhan Vibhag Bharti is 18 to 38 Years.
  • For Age, relaxation read PDF Notification.

Department of Animal Husbandry Government of Maharashtra Bharti 2022

Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Organizer Name Maharashtra Pashusavardhan Vibhag (Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022)
Recruitment Name Pashusavardhan Vibhag Recruitment 2022
Post Name Pashudhan Paryavekshak, Parichar, Etc
Total Number of Vacancies — Vacancies (Update Soon)
Job Type State Government Job
Job Location Maharashtra
Age Limit 18 – 30 Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification (Update Soon)
Application Mode Online
Last Date for Apply Online – (Update Soon)
Official Website ahd.maharashtra.gov.in

District Wise Pashusavardhan Vibhag Bharti Vacancy Details:- 

 1. Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 2. Bhandara Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 3. Chandrapur Pashusavardhan Vibhag Bharti 2022  

 4. Gondia Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 5. Wardha Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 6. Ahmednagar Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 7. Dhule Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 8. Nashik Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 9. Aurangabad Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 10. Nagpur Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 11. Amravati Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 12. Buldhana Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 13. Yavatmal Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 14. Washim Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 15. Nandurbar Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 16. Sangali Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 17. Satara Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 18. Sindhudurg Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 19. Akola Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 20. Kolhapur Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 21. Sangali Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 22. Satara Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 23. Gadchiroli Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 24. Gadchiroli Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 25. Beed Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 26. Jalna Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 27. Osmanabad Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 28. Latur Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 29. Beed Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 30. Jalna Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 31. Nanded Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 32. Hingoli Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 33. Parbhani Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 34. Ratnagiri Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 35. Jalgaon Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 36. Solapur Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 37. Thane Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 38. Palghar Pashusavardhan Vibhag Bharti 2022

 39. Raigad Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Willing candidates are advised to follow our site mahabharti.in to get the latest updates about Maharashtra Pashusavardhan Vacancy 2022 / Pashusavardhan Vibhag Jobs 2022 / Pashusavardhan Vibhag Latest Recruitment 2022 / Upcoming Pashusavardhan Recruitment 2022.

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

32 Comments
 1. Roshni Laxman barde says

  Thanks sir

 2. Roshni Laxman barde says

  Maja number lagel ka sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड