Maharashtra New GR Design – Be it a government order or a notification, the content inside is so long and complicated that the common man does not understand it. Also, sometimes due to very fine and sometimes garbled words, one does not even want to hold the government document in his hand. However, the state government has started moves to improve this. In the coming time, there is a possibility that the ‘GR’ will get a corporate look. Long, dull government resolutions and orders will be presented in an attractive manner using attractive fonts, flow charts, graphics and color schemes. Officials have informed that meetings have been held with officials regarding the senior modernization of government documents. GR is an official government document. And it is not limited to government departments only. Now citizens can also obtain GR from the official website. They are also shared on social media. These GRs are sometimes very unclear. Many of them are so complicated in the language of the law that they go over the heads of the citizens. Every GR will be written in such a way that people can easily understand it. This will avoid misunderstandings, officials have said.

शासकीय आदेशपत्र असो की अधिसूचना, आतमधील मजकूर एवढा रटाळवाणा आणि किचकट असतो की त्याचे सामान्यांना आकलन होत नाही. तसेच कधी फारच बारीक तर कधी बटबटीत शब्दांमुळे शासकीय दस्तवेज हातीही धरावेसे वाटत नाहीत. पण, राज्य सरकारने यामध्ये सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी काळात ‘जीआर’ ला कार्पोरेट लूक मिळण्याची शक्यता आहे. रटाळ, गचाळ शासकीय ठराव आणि आदेशांमध्ये आकर्षक फॉन्ट, फ्लो चार्ट, ग्राफिक्स आणि रंगसंगतीचा वापर करीत आकर्षक मांडणी केली जाणार आहे. शासकीय दस्तवेजांच्या वरिष्ठ आधुनिकीकरणासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जीआर हा अधिकृत शासकीय दस्तवेज आहे. आणि तो केवळ शासकीय विभागांपूरता मर्यादित नसतो. आता नागरिकही अधिकृत संकेतस्थळावरून जीआर प्राप्त करू शकतात. तसेच सोशल मीडियावरून ते शेअर केले जातात. हे जीआर कधी कधी फारच अस्पष्ट असतात. त्यातील बरेच कायद्याच्या भाषेतील शब्द एवढे किचकट असतात की नागरिकांच्या डोक्यावरून जातात. प्रत्येक जीआर लोकांना सहज समजेल, अशा शब्दांचा वापर करण्यात येईल. यामुळे चुकीचे आकलन टळेल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















