Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुख्यमंत्र्यांची घोषणा, नगर परिषद मध्ये ४० हजार विविध पदांची लवकरच होणार, गट क आणि गट ड मध्ये ३७२० पदांची भरती! – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2024

Maharashtra Nagar Parishad Bharti 2024

Maharashtra Nagar Parishad Bharti 2024 | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2024 @mahadma.maharahtra.gov

मुख्यमंत्र्यांची घोषणा, नगर परिषद मध्ये ४० हजार विविध पदांची लवकरच होणार, गट क आणि गट ड मध्ये ३७२० पदांची भरती

 

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची #भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये ३७२० पदांची #भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagar Parishad Bharti 2024

 


छोट्या शहरांतील सोयीसुविधांचा भार वाहणाऱ्या नगर परिषदांमध्ये तब्बल ५४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील बांधकामे, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, करवसुली, स्वच्छता आदी कामे पाहणाऱ्या विभागात एकंदर पाच हजार ७७४ कर्मचाऱ्यांची गरज असताना गेल्या अनेक वर्षांपासून केवळ दोन हजार ६६८ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कामांचा भार टाकण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी शासनाने ‘बंपर भरती’ असे नाव देऊन परीक्षा घेतली. मात्र, या परीक्षेतून केवळ ४० टक्के म्हणजे १७८२ पदे भरली जाणार आहेत. तुटपुंज्या भरतीमुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी माहिती अधिकार वापरून रिक्त पदांची माहिती मिळविली.  

 

बेरोजगारांचा आक्षेप काय? 
-नोकरीची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या तरुणांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेत भाग घेतला. परंतु, या परीक्षेसाठी रिक्त पदांच्या ४०% म्हणजे १७८२ जागा शासनाने गृहीत धरल्या.
– ३० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के पदभरतीची मुभा देण्यात आली आहे. असे असताना ४० टक्केच पदे का भरली जात आहेत, असा सवाल बेरोजगारांनी उपस्थित केला आहे.

आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदांमध्ये १ जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत केवळ ४६ टक्के पदे भरलेली आहेत. तर, ५४ टक्के म्हणजेच ३१०६ पदे रिक्त आहेत. या दरम्यान शासनाने १७८२ पदांच्या भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये परीक्षा घेतली, मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल कधी लागेल याची परीक्षार्थींना प्रतीक्षा आहे.

प्रत्यक्षात ही १७८२ पदे भरल्यानंतरही तब्बल १३२४ पदे रिक्तच राहणार आहेत. नगर परिषदांमधील भरती चार ते पाच वर्षांनंतर होते. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे नागरिकांनाही विविध कामांसाठी नगर परिषदांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे वारंवार हेलपाटेच मारावे लागणार आहेत. परिणामी अनेक कामे प्रलंबित राहतात. हा प्रश्न उमेदवारांनी प्रशासनाला कळविला आहे.

 


Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 – The recruitment process is going on for various posts under the Municipal Council Administration Directorate of the State Government. However, even though 553 posts of Sanitation Inspector Group ‘C’ category have been approved under Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023, these posts are not included in the recruitment. Online applications are invited for this recruitment exam. However, there is displeasure among the competitive examinees as the post of sanitation inspector has been excluded from this. 553 posts have been sanctioned under Maharashtra Municipal Council Sanitation Inspector Group ‘C’. Out of that 136 posts have been filled including municipal council or municipal panchayat employees under Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 . Even though the remaining 417 posts are vacant, there is no mention of Group ‘C’ post under Maharashtra Municipal Council Sanitary Inspector Service in the recruitment. Therefore, there is a demand that the government should immediately take notice of this and include these posts through Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023.

Maharashtra Nagar Palika Recruitment 2023: Maharashtra Directorate of Municipal Corporation (DMA Maharashtra Bharti 2023 ) has released Maharashtra Nagar Palika Bharti 2023 Notification for various posts such as Accountant/ Auditor, Tax Assessment & Administrative Officer, Fire Officer and Sanitation Inspector. The Maharashtra Nagar Palika Recruitment 2023 Online Application began on 13th July 2023 and the last date to Apply is 20th August 2023. The applications can be submitted on the official website @mahadma.maharashtra.gov.in. For the Maharashtra Nagar Palika Bharti, a total of 1782 vacancies have been announced for the aforementioned posts. The direct link to apply, important dates, vacancy details, and others are given below.

 

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्वच्छता निरीक्षक गट ‘क’ श्रेणीची ५५३ पदे मंजूर असतानाही पदभरतीमध्ये या पदांचा समावेश नाही.‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा’ मधील विविध संवर्गातील १७८२ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या पदभरतीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. मात्र, यामधून स्वच्छता निरीक्षकाचे पद वगळण्यात आल्याने स्पर्धा परीक्षार्थींमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक गट ‘क’ अंतर्गत ५५३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील १३६ पदे ही नगरपरिषद किंवा नगरपंचायत कर्मचारीचा समावेश करून भरण्यात आली आहेत. उर्वरित ४१७ पदे रिक्त असतानाही पदभरतीमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा अंतर्गत गट ‘क’चे एकही पदाचा उल्लेख नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन या पदांचा समावेश करावा अशी मागणी होत आहे.

नगरपरिषद संचालनाच्या विविध पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना ‘एमएससीआयटी’चे प्रमाणपत्र मागितले जात आहे. मात्र, २००३ पासून ‘एमएससीआयटी’ची अट काढून घेण्यात आली आहे. यामुळे अनेकांना अर्ज करण्यात अडचण येत आहे. अनेक महत्त्वाच्या परीक्षांसाठी आता ‘एमएससीआयटी’ची अट नसताना केवळ संगणक ज्ञानाचे कारण सांगून उमेदवारांना पदभरतीपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे.


Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 – Directorate of Municipal Council Administration of the State Government “Maharashtra Municipal Council Rajyaseva” inviting application through online mode for the examination conducted to fill up the 1782  vacant posts in Group-C (Category A, B and C) in the following cadres under Mahadma Maharashtra Bharti 2023. Also, a detailed advertisement for this is being released on https://mahadma.maharashtra.gov.in. Following are the number of posts to be recruited according to service and cadre is given below. More details about Nagar Parishad Recruitment 2023 is given on official website mahadma.maharashtra.gov.in are as follows:-

Maha DMA Maharashtra Vacancy 2023 Selection Process has been given below. You can download Maha DMA Selection Process, Syllabus, Exam Pattern at below. Start Preparing for Nagar Paishad Bharti to get selected for posts you are applying.

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील 1782 रिक्त असेलेली पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच त्यासाठी सविस्तर जाहिरातआज प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेवा व संवर्ग निहाय भरती करावयाच्या पदांची संख्या व तपशीलवर इतर माहिती खालील प्रमाणे आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. 

 • पदाचे नाव गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
 • पदसंख्या – 1782 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख– 20 ऑगस्ट 2023
 • HelpDesk – 919513252077
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadma.maharashtra.gov.in

Nagar Parishad Recruitment 2023 – Important Date

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Mahadma Maharashtra Bharti 2023

पदाचे नाव पद संख्या 
स्थापत्य अभियंता 397 पदे
विद्युत अभियंता 48 पद
संगणक अभियंता 45 पदे
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता 65 पद
लेखापाल/ लेखापरीक्षक  247 पदे
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 579 पद
अग्निशमन अधिकारी 372 पदे
स्वच्छता निरीक्षक 35 पद

Educational Qualification For Mahadma Maharashtra Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

विद्युत अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

संगणक अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

लेखापाल/ लेखापरीक्षक i. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक

ii. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी i. मान्यताप्राप्त पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

अग्निशमन अधिकारी 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक

ii. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण

iii. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iv. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

स्वच्छता निरीक्षक i. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक

ii.मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

Maharashtra Nagar Parishad Recruitment Age Limit- [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 • Open Category: 21 to 38 Years.
 • Reserve Category: 21 to 43 Years.

Division Wise Nagar Parishad Vacancy 2023 

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 Post Details

How To Apply For Nagar Parishad Bharti 2023 Maharashtra 

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For www.mahadma.maharahtra.gov |Nagar Parishad Bharti 2023

????निवड प्रक्रिया आणि सिल्याबस
 येथे क्लिक करा 
???? Full PDF जाहिरात
https://shorturl.at/clBS7ge
????ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/gjW5dsD (लिंक सुरु)
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadma.maharashtra.gov.in

 


 

: मागील अपडेट्स आणि जाहिराती  : 

 

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023: Maharashtra Municipal Council/Nagar Panchayat has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Maharashtra Nagar Panchayat Bharti 2023, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on regular basis. There will be 13 cadres having various positions like 1) Clerk 2) Driver 3) Pump Operator/Vijtantri/Jodari 4) Tartantri/Wireman 5) Udyan Parivekshak 6) Galni Chalak 7) Granthpal 8) Sahayak Granthpal 9) Shipai/Peon 10) Safai Kamgar 11) Whalman 12) Fireman 13) Hawaldar/Naik. So students who are going to search for Nagar Parishad Job in Maharashtra can prepare for Applying to Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 :

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार नगर परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र नगर परिषदच्या अधिकृत संकेत स्थळावर (mahadma.maharashtra.gov.in) “नगरपरिषद संवर्ग कर्मचारी भरती 2023” ची नवीन लिंक आजच उपलब्ध झाली आहे. या नवीन लिंक  वर लवकरच जाहिरात आणि अर्ज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र नगरपरिषद/नगर पंचायतीने प्रशासकीय, क्षेत्रीय आणि तांत्रिक स्तरावरील सर्व विभागातील रिक्त जागा जारी केल्या आहेत. महाराष्ट्र नगर पंचायत भरती 2023 अंतर्गत, वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या रिक्त जागा नियमितपणे भरल्या जातील. त्यामुळे जे विद्यार्थी महाराष्ट्रात नगर परिषदेच्या नोकरीसाठी जात आहेत ते महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची तयारी करू शकतात. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 Apply Now

 

नगरपरिषद/नगरपंचायत रिक्त पदांची माहिती (खालील 13 पदांची) :-nagar parishad recruitment 2023 maharashtra

Directorate of Municipal Administration, Maharashtra (Maha DMA) will release Maharashtra Municipal Corporation Recruitment 2023 for Group B and Group C posts in various cadres. Maharashtra Nagar Palika Bharti 2023 notification will be released on 17 March 2023. Get an overview of Maharashtra Maharashtra Nagar Palika Bharti 2023 in the table below.

1) लिपिक

2) ड्रायव्हर

3) पंप ऑपरेटर/विजतंत्री/जोदरी

4) तारतंत्री/वायरमन

5) उद्यान परिरक्षक

6) गलनी चालक

7) ग्रंथपाल

8) सहाय्यक ग्रंथपाल

9) शिपाई/शिपाई

10) सफाई कर्मचारी

11) सफाई कामगार

12) हवालदार/नाईक

13) फायरमन

राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 

१. राज्यातील नगरपरिषदा /नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधानुसार आस्थापनेवर रिक्त पद असल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत व विहित वेळेत पार पाडण्यात अडचणी निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरणेबाबत विविध संघटनाकडून शासनाकडे व संचालनालयाकडे मागणी करणेत येते. तसेच शासनाकडून रिक्त पदांच्या पदभरतीबाबत वारंवार आढावा घेण्यात येतो.

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र. ५४/का-१३अ दि. ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे.

३. याद्वारे आपणास कळविणेत येते की, आपल्या जिल्हातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरतीसाठी आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार पदभरतीसाठी पूर्वतयारी तात्काळ करावी.

४. आपणास कळविणेत येते की, या संचालनालयाने मंजूर केलेल्या नगरपरिषदा / नगरपंचायतींचा आस्थापनेच्या आकृतीबंधानुसार नगरपरिषद / नगरपंचायतीमधील स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबतचा मागासवर्गीय कक्षाकडून रोष्टर तपासणी तात्काळ करावी. तद्नंतर स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

प्रतः प्रादेशिक सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक सर्व विभाग यांनी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत आपल्या स्तरावरुन वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Umesh bulge says

  Am civil इंजिनियरी मालाjob chi awsjkta aahe
  Mala job milelka

 2. Apsara sheikh says

  Kdhi prent job bhetel

 3. Apsara sheikh says

  Plzz mla job bhetu dya

 4. MahaBharti says

  Maharashtra Nagar Palika Bharti Time Table 2023 Announced, Check Vacancy, Notification PDF, Application Link, Exam Dates…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड