नगर परिषद मध्ये ३२१५ पदांच्या नोकर भरतीचा मुहूर्त लागला! – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2025

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2025 @mahadma.maharahtra.gov

महाराष्ट्र शासनामार्फत १५० (६ मे, २०२५ ते २ ऑक्टोंबर, २०२५) दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सरळसेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे.शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील एकूण ७५००० पदे सरळसेवेने भरणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र.५४/का-१३अ दि.४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित म ार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे. अनेक दिवसापासून सुशिक्षित बेरोजगारसाठी लढणारी संघटना म्हणून ओळखली जाणारी युवा रोजगार परिषद या संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कलमूर्गे यांचा सततचा पाठपुरावा चालू होता. अखेर दीड ते दोन वर्षा नंतर मुहूर्त लागले आहे. त्या नुसतं हि जाहिराती लवकरच जून मध्ये जाहीर होऊ शकते. ता बद्दलची पूर्ण जाहिरात आम्ही www.MahaBharti.in वर प्रकाशित करूच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी या लिंक वरून महाभरतीची व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि/२०२२/आपूका. दिनांक ३१/१०/२०२२ नुसार पदभरतीसाठी शिथिलता लागू करणेत आली असून सरळसेवा पदभरती प्रक्रिया दिनांक १५.०८.२०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहे, असे नमूद केले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्रक्र. १३६/का-१३अ दि.२१ नॉव्होबर, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्दे शनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरणेसाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी.एस. आयओ. एन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेस लिमि टेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी, असे नमूद करणेत आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संदर्भीय पत्र क्र.४ अन्वये सरळसेवेद्वारे गट-क व गट-ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत सूचना देण्यात आल्या असून सरळसेवा पदभरतीबाबत रुपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संचालनालय स्तरावरुन दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरतीप्रक्रिया राबविणेबाबत सूचना / मार्गदर्शन करणेत आले आहे. परंतू आपल्या कार्यालयाकडून सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करणेत आलेला नाही वा जाहिरात प्रसिध्द करणेत आलेले नाही, असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सरळसेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगरपरिषदा / नगरपंचायती मधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविणे बाबत सरळसेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन, उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांचेसमवेत सामंजस्य करार तात्काळ करून, कार्यक्रम रूपरेषा /वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिध्द करावी, असे आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचालनालय मनोज रानडे यांनी परिपत्रका द्वारे सांगितले आहेत.

 


महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्रातील विविध नगरपरिषद /नगरपंचायत कार्यालयात गट ‘क ‘ व गट ‘ड’ संवर्ग अंतर्गत ३२१५ पदांची मोठी पदभरती प्रक्रिया सुरु होणार आहे. हि भरती म्हणजे आपल्यासाठी नोकरीची एक मोठ्ठी सुवर्णसंधी राहणार आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच या भरतीची नवीन जाहिरात पुढील महिन्यात प्रकाशित करणार असल्याचे समजले आहे. तसेच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ जुलै २०२५ पासून सुरु होणे अपेक्षीत आहे. या भरतीच्या आंतरिक हालचाली मोठ्याप्रमाणात सुरु आहे. त्या नुसतं हि जाहिराती लवकरच जून मध्ये जाहीर होऊ शकते. ता बद्दलची पूर्ण जाहिरात आम्ही www.MahaBharti.in वर प्रकाशित करूच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagar Parishad Bharti Starting Date


राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची #भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये ३७२० पदांची #भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagar-Parishad-Bharti-2025

Educational Qualification For Mahadma Maharashtra Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

विद्युत अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

संगणक अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

लेखापाल/ लेखापरीक्षक i. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक

ii. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी i. मान्यताप्राप्त पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

अग्निशमन अधिकारी 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक

ii. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण

iii. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iv. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

स्वच्छता निरीक्षक i. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक

ii.मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

 


छोट्या शहरांतील सोयीसुविधांचा भार वाहणाऱ्या नगर परिषदांमध्ये तब्बल ५४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील बांधकामे, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, करवसुली, स्वच्छता आदी कामे पाहणाऱ्या विभागात एकंदर पाच हजार ७७४ कर्मचाऱ्यांची गरज असताना गेल्या अनेक वर्षांपासून केवळ दोन हजार ६६८ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कामांचा भार टाकण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी शासनाने ‘बंपर भरती’ असे नाव देऊन परीक्षा घेतली. मात्र, या परीक्षेतून केवळ ४० टक्के म्हणजे १७८२ पदे भरली जाणार आहेत. तुटपुंज्या भरतीमुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी माहिती अधिकार वापरून रिक्त पदांची माहिती मिळविली.  

 

बेरोजगारांचा आक्षेप काय? 
-नोकरीची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या तरुणांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेत भाग घेतला. परंतु, या परीक्षेसाठी रिक्त पदांच्या ४०% म्हणजे १७८२ जागा शासनाने गृहीत धरल्या.
– ३० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के पदभरतीची मुभा देण्यात आली आहे. असे असताना ४० टक्केच पदे का भरली जात आहेत, असा सवाल बेरोजगारांनी उपस्थित केला आहे.

आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदांमध्ये १ जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत केवळ ४६ टक्के पदे भरलेली आहेत. तर, ५४ टक्के म्हणजेच ३१०६ पदे रिक्त आहेत. या दरम्यान शासनाने १७८२ पदांच्या भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये परीक्षा घेतली, मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल कधी लागेल याची परीक्षार्थींना प्रतीक्षा आहे.

प्रत्यक्षात ही १७८२ पदे भरल्यानंतरही तब्बल १३२४ पदे रिक्तच राहणार आहेत. नगर परिषदांमधील भरती चार ते पाच वर्षांनंतर होते. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे नागरिकांनाही विविध कामांसाठी नगर परिषदांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे वारंवार हेलपाटेच मारावे लागणार आहेत. परिणामी अनेक कामे प्रलंबित राहतात. हा प्रश्न उमेदवारांनी प्रशासनाला कळविला आहे.

 


Maharashtra Nagar Parishad Bharti – The recruitment process is going on for various posts under the Municipal Council Administration Directorate of the State Government. However, even though 553 posts of Sanitation Inspector Group ‘C’ category have been approved under Maharashtra Nagar Parishad Recruitment 2025, these posts are not included in the recruitment. Online applications are invited for this recruitment exam. However, there is displeasure among the competitive examinees as the post of sanitation inspector has been excluded from this. 553 posts have been sanctioned under Maharashtra Municipal Council Sanitation Inspector Group ‘C’. Out of that 136 posts have been filled including municipal council or municipal panchayat employees under Maharashtra Nagar Parishad Bharti  . Even though the remaining 417 posts are vacant, there is no mention of Group ‘C’ post under Maharashtra Municipal Council Sanitary Inspector Service in the recruitment. Therefore, there is a demand that the government should immediately take notice of this and include these posts through Maharashtra Nagar Parishad Recruitment .

Maharashtra Nagar Palika Recruitment : Maharashtra Directorate of Municipal Corporation (DMA Maharashtra Bharti 2025 ) has released Maharashtra Nagar Palika Bharti Notification for various posts such as Accountant/ Auditor, Tax Assessment & Administrative Officer, Fire Officer and Sanitation Inspector. The Maharashtra Nagar Palika Recruitment Online Application began on 13th July and the last date to Apply is 20th August . The applications can be submitted on the official website @mahadma.maharashtra.gov.in. For the Maharashtra Nagar Palika Bharti, a total of 1782 vacancies have been announced for the aforementioned posts. The direct link to apply, important dates, vacancy details, and others are given below.

 

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्वच्छता निरीक्षक गट ‘क’ श्रेणीची ५५३ पदे मंजूर असतानाही पदभरतीमध्ये या पदांचा समावेश नाही.‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा’ मधील विविध संवर्गातील १७८२ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या पदभरतीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. मात्र, यामधून स्वच्छता निरीक्षकाचे पद वगळण्यात आल्याने स्पर्धा परीक्षार्थींमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक गट ‘क’ अंतर्गत ५५३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील १३६ पदे ही नगरपरिषद किंवा नगरपंचायत कर्मचारीचा समावेश करून भरण्यात आली आहेत. उर्वरित ४१७ पदे रिक्त असतानाही पदभरतीमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा अंतर्गत गट ‘क’चे एकही पदाचा उल्लेख नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन या पदांचा समावेश करावा अशी मागणी होत आहे.

नगरपरिषद संचालनाच्या विविध पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना ‘एमएससीआयटी’चे प्रमाणपत्र मागितले जात आहे. मात्र, २००३ पासून ‘एमएससीआयटी’ची अट काढून घेण्यात आली आहे. यामुळे अनेकांना अर्ज करण्यात अडचण येत आहे. अनेक महत्त्वाच्या परीक्षांसाठी आता ‘एमएससीआयटी’ची अट नसताना केवळ संगणक ज्ञानाचे कारण सांगून उमेदवारांना पदभरतीपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे.

Maharashtra Nagar Parishad Recruitment Age Limit- [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • Open Category: 21 to 38 Years.
  • Reserve Category: 21 to 43 Years.

Division Wise Nagar Parishad Vacancy 

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 Post Details

How To Apply For Nagar Parishad Bharti Maharashtra 

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For www.mahadma.maharahtra.gov |Nagar Parishad Bharti 

????निवड प्रक्रिया आणि सिल्याबस
 येथे क्लिक करा 
???? Full PDF जाहिरात
https://shorturl.at/clBS7ge
????ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/gjW5dsD (लिंक सुरु)
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadma.maharashtra.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. MahaBharti says

    Maharashtra Nagar Parishad Bharti 2025

  2. Umesh bulge says

    Am civil इंजिनियरी मालाjob chi awsjkta aahe
    Mala job milelka

  3. Apsara sheikh says

    Kdhi prent job bhetel

  4. Apsara sheikh says

    Plzz mla job bhetu dya

  5. MahaBharti says

    Maharashtra Nagar Palika Bharti Time Table 2023 Announced, Check Vacancy, Notification PDF, Application Link, Exam Dates…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड