२०२५ मधील सार्वजनिक सुट्यांची यादी, बँक हॉलिडे आणि सर्व सण! – Maharashtra List of holidays 2025 Marathi PDF
List of Holidays Maharashtra 2025
मित्रांनो, नवीन वर्ष सुरु झाले, आता नवीन वर्षात महाराष्ट्रातील २०२५ सालातील सुट्ट्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती विविध सण, उत्सव आणि शासकीय सुट्ट्यांशी संबंधित आहे. या सुट्यांच्या यादीमध्ये प्रमुख राष्ट्रीय सण जसे की प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि गांधी जयंती (२ ऑक्टोबर) यांचा समावेश आहे. तसेच मित्रांनो, नवीन वर्षत गणेश चतुर्थी, दिवाळी, होळी, दसरा, ईद, क्रिसमस यांसारखे सांस्कृतिक आणि धार्मिक सण देखील महत्वाचे आहेत, कारण त्यांच्या नुसार आपण आपल्या सुट्यांचे मस्त नियोजन करू शकता. महाराष्ट्रातील स्थानिक सणांपैकी गुढीपाडवा आणि महाराष्ट्र दिन (१ मे) यांनाही महत्त्व दिले जाते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांसाठी या सुट्ट्या महत्त्वपूर्ण असतात, कारण त्या लोकांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि आपल्या परंपरा साजऱ्या करण्याची संधी देतात. सुट्ट्यांच्या यादीस वेळेत पाहून आपले नियोजन करणे हे प्रत्येकासाठी उपयुक्त ठरते. चला तर माहिती करून घेऊया २०२५ सुट्यांची यादी!
सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयूडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2025 सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहे :-
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App