कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आक्षेप! सर्व पेपरची फेरतपासणीची मागणी- Maharashtra Krushi Vibhag Bharti Result

Krushi Vibhag Document Verification Update

नुकताच औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा समोर आल्यानंतर आता कृषी सेवा परीक्षेच्या मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाल्याने ‘एमपीएससी’च्या परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कृषी सेवा मुख्य परीक्षेतील दोन्ही पेपर प्रत्येकी २०० गुणांचे होते. उपलब्ध आकडेवारीनुसार, पेपर-२ मध्ये काही उमेदवारांना अधिक गुण मिळाले आहेत. एका उमेदवाराने तर २०० पैकी चक्क १८१ (९०.५%) गुण मिळवले. तसेच, तब्बल १३० उमेदवारांना ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. लेखी (वर्णनात्मक) परीक्षेत इतके भरघोस गुण मिळणे कसे शक्य आहे आणि या गुणांचे मूल्यमापन कोणत्या प्रमाणित निकषांनुसार झाले? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद याविषयी साधला असता ते म्हणाले, “कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर-२ मध्ये कृषी विज्ञानाबरोबरच कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, गृहविज्ञान, उद्यानविद्या आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या विविध विषयांशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता. त्यामुळे या प्रत्येक विषयातील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडूनच केले होते का, याबाबत आयोगाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. तसेच, परीक्षकांची नियुक्ती कशा पद्धतीने झाली, मूल्यांकनासाठी कोणते निकष निश्चित केले होते, आणि गुणांमध्ये मोठी तफावत आढळल्यास त्याचे निराकरण कसे करण्यात आले, याची माहिती सार्वजनिक करावी.” याबाबत ‘एमपीएससी’चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गुणदानात मोठा घोळ
काही पेपर फक्त परीक्षकाने तपासले. तर काही पेपर परीक्षक, नियामक आणि मुख्य नियामक अशा तिघांनीही तपासले. त्यामुळे पेपर तपासताना वेगवेगळे निकष का लावण्यात आले. एका उत्तरपत्रिकेला पहिल्या परीक्षकाने १३५ गुण दिले, त्यानंतर नियामकाने १०१ गुण दिले, तर दुसऱ्या नियामकाने केवळ ६८ गुण दिले. म्हणजेच एकाच पेपरच्या गुणांत तब्बल ६७ गुणांची मोठी तफावत आहे. याशिवाय, एका प्रश्नासाठी एका विद्यार्थ्याला २० पैकी २० गुण दिल्याचेही निदर्शनास आले आहे.


Maha Krushi Vibhag Result Lists

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) व वरिष्ठ लिपीक या संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा निकाल विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर निकालामध्ये IBPS संस्थेकडून ज्या उमेदवारांनी गैरमार्गाचा (Unfair Means) अवलंब केलेला आहे. त्या उमेदवारांची यादी प्राप्त झालेली आहे. त्यानुषंगाने तसेच कृषी विभागाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या उक्त संवर्गाच्या जाहिरातीमधील मुद्दा क्र.१९.४ नुसार सदर उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली असून त्या उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. खाली दिलेली यादी आपण बघू शकता.  तसेच या कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


Krushi Vibhga Bharti Result: The Maharashtra Krushi Vibhag Result 2023 link is given below. Maharashtra Agriculture Department/ Krishi Vibhag has released the Result for Senior Clerk and Assistant Superintendent Posts. A lot of job seekers have applied online mode for this recruitment and have appeared for online exam. The officials have completed the written test at preplanned examination locations and published a List of candidates selected for the above posts. Download the Zone Wise Maha Agriculture Department Senior Clerk Result PDF From the below link

महाराष्ट्र Krushi Vibhag Result 2023 ची लिंक खाली दिली आहे. महाराष्ट्र कृषी विभाग यांनी वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदांसाठी निकाल जाहीर केला आहे. बऱ्याच नोकरी शोधणाऱ्यांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला आहे आणि ऑनलाइन परीक्षेला बसले होते. अधिकाऱ्यांनी पूर्वनियोजित परीक्षेच्या ठिकाणी लेखी चाचणी पूर्ण केली आहे आणि वरील पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. खालील लिंकवरून झोननिहाय महा कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल PDF डाउनलोड करा..

Maha Krushi Senior Clerk Final Selection List

1नाशिक विभाग वरिष्ठ लिपिक भरती 2023 उमेदवारांची अंतिम निवड सूची अतिरिक्त निवड सूचीपरिक्षेचा निकाल22/02/20245.61Download
2लातुर विभाग गट क सरळसेवा संवर्गातील वरिष्ठ लिपिक पदाची प्रवर्गानिहाय अंतिम निवडसुचीपरिक्षेचा निकाल22/02/20240.52Download
3छ. संभाजीनगर विभागातील वरिष्ठ लिपिक पदाची अंतिम निवड यादीपरिक्षेचा निकाल22/02/20241.61Download
4अमरावती विभाग वरिष्ठ लिपीक अंतिम आणि प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल21/02/20241.00Download
5अमरावती विभाग सहाय्यक अधिक्षक संवर्गाचे (विमाप्र,इमाव व अराखीव (मा.सै) प्रवर्गाची अंतिम निवड सुची व प्रतिक्षासुचीपरिक्षेचा निकाल21/02/20241.04Download

Maharashtra Agriculture Department Result 2023 

Maharashtra Krushi Vibhag Merit List 
Organization NameMaharashtra Krushi Department
Post NameGroup C Posts – Steno Typist, Stenographer, Assistant Superintendent, Senior Clerk
No.of Posts60 Posts
Advertisement No.01/2023
Maharashtra Agriculture Department Exam Dates 202321st, 22nd, 25th September 2023
CategoryResult
Job LocationMaharashtra
Selection ProcessOnline Exam and Skill Test
Official Websitekrishi.maharashtra.gov.in

Krushi Vibhag Senior Clerk Result PDF

Krushi Vibhga Bharti Result : Direct Service Advertisement No. 1942 dated 03/04/2023 for Senior Clerk Cadre of Divisional Joint Director of Agriculture, Latur Division, Latur, through Institute of Banking Personnel Selection (IBPS) Institute of Banking Personnel Selection (IBPS) for the post of Senior Clerk including the result sheet and merit card. Category wise interim and additional select list of candidates who qualify with minimum 45% marks has been published for the period dated 05/02/2024 to 04/03/2024.
However, since in the said interim and additional selection list, Mrs. Yogita Dhanaji Suryavanshi has applied for the IMAV General category without applying for the reserved post for the IMAV-Female category, in the result sheet of IMAV-Female, Smt. Meenatai Bhimrao Konele has been changed to include Smt. is being done.

विभागीय कृषि सहसंचालक, लातूर विभाग, लातूर यांच्या विभागातील वरिष्ठ लिपीक संवर्गाची सरळसेवा जाहिरात क्रमांक १९४२, दिनांक ०३/०४/२०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार इंस्टीटयुट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेकडून वरिष्ठ लिपीक पदाचे निकालपत्रक व गुणवत्ता चादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान ४५% गुणांची अर्हता धारण करणा-या उमेदवारांचे प्रवर्गनिहाय अंतरिम व अतिरिक्त निवडसूची दिनांक ०५/०२/२०२४ ते ०४/०३/२०२४ या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
तथापी सदर अंतरिम व अतिरिक्त निवडसूचीत श्रीमती योगीता धनाजी सुर्यवंशी यांनी इमाव- महिला या प्रवर्गासाठी आरक्षीत पदासाठी अर्ज न करता इमाव सर्वसाधारण या प्रवर्गासाठी अर्ज केलेला असल्यामुळे इमाव-महिला चे निकालपत्रात श्रीमती योगीता धनाजी सूर्यवंशी यांचे ऐवजी गुणवत्तेनुसार श्रीमती मीनाताई भिमराव कोनेले यांचा समावेश करणेसाठी खालीलप्रमाणे शुध्दीपत्रकाव्दारे बदल करण्यात येत आहे. तसेच या कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1नाशिक विभाग वरिष्ठ लिपीक पदाची अंतरिम / तात्पुरती निवडसूची व अंतरिम / तात्पुरती अतिरीक्त निवडसूचीपरिक्षेचा निकाल12/02/20243.97PDF
2गुणवत्ता यादी लघुलेखक (निम्न श्रेणी) संवर्गपरिक्षेचा निकाल11/02/20241.57PDF
3गुणवत्ता यादी लघुलेखक (उच्च श्रेणी) संवर्गपरिक्षेचा निकाल11/02/20243.43PDF
4गुणवत्ता यादी. लघुटंकलेखक संवर्गपरिक्षेचा निकाल11/02/202411.66PDF
1गट-क सरळसेवा संवर्गातील वरिष्ठ लिपीक पदाचे शुध्दीबपत्रक(इमाव-महिला साठीचे)परिक्षेचा निकाल09/02/20240.28PDF

www.krishi.maharashtra.gov.in Result 2023

 

आयबीपीएस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदांसाठी भरती पुर्ण झाली असून खालील लिंक वरुन आपण निकाल चेक करु शकता. कृषी विभागाने आज सकाळी निकाल प्रकाशित केला आहे. खालील लिंक वरून आपण आपल्या विभागाचा निकाल बघू शकता. IBPS संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत होती. तरी याद्वारे कळविण्यात येते की, यावावतची प्रक्रिया पुर्ण झाली असून  निकाल आज सकाळी प्रकाशित केला आहे. तसेच या कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

कृषी वरिष्ठ लिपिक रिझल्ट Ews टॉपर नाशिक 156 नागपूर 160 अमरावती 168 पुणे 158 लातूर 162 ठाणे 158 कोल्हापूर 168 Open topper कोल्हापूर 172 अमरावती 172 ठाणे 168 पुणे 170 लातूर 170 नागपूर 178 नाशिक 174

क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1कोकण विभाग ठाणे वरिष्ठ लिपीक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल08/02/20241.06PDF
2छ.संभाजीनगर विभागातील वरिष्ठ लिपीक संवर्ग परीक्षेची (अंतरिम ) तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी.परिक्षेचा निकाल08/02/20243.53PDF
3अमरावती विभागातील गट-क मधील सहाय्यक अधिक्षक संवर्गातील पदे सरळसेवा परिक्षेव्दारे भरण्याकरीता गुणवत्ते नुसार अंतिम निवड सुची व प्रतिक्षासुचीपरिक्षेचा निकाल08/02/20242.18PDF
????निकाल चेक करा

 


Krushi Vibhga Bharti Result : Institute of Banking Personnel Selection (IBPS) is announce the result of Krushi Examination on the date of 22nd November 2023 under the guidance of the Agriculture Department. TheNow Krushi Vibhag published Final Selection List & Waiting list. You can check your status from following given link, or  through  www.krishi.maharashtra.gov.in..

विभागीय कृषी सहसंचालक, पुणे, कोल्हापूर, नाशिक व अमरावती विभाग, यांच्या विभागातील सहाय्यक अधिक्षक संवर्गाची सरळसेवा जाहिरात दिनांक 05/04/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्या मार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्याकडून सदर परिक्षेचे अंतीम निवडयादी व प्रतिक्षायादी तयार करुन ती कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे , याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. खालील लिंक वरून आपण आपले नाव प्रतीक्षा यादीत बघू शकता. 

Nagpur  Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Nagpur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link

क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1नागपूर विभागातील गट क मधील सहाय्यक अधिक्षक पदाकरीता उमेदवारांची अंतिम निवडपरिक्षेचा निकाल23/01/20240.34Download

Latur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Latur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link

क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1लातुर विभाग गट क संवर्गातील सहाय्यक अधिक्षक पदाची सरळसेवा भरती प्रक्रिया- २०२३परिक्षेचा निकाल16/01/20240.81Download

Kolhapur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Kolhapur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link

क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1कोल्हापूर विभाग सहाय्यक अधीक्षक अंतिम निवड यादीपरिक्षेचा निकाल16/01/20240.12Download

Nashik Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Nashik Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link

क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1नाशिक विभाग सहाय्यक अधीक्षक भरती-२०२३ उमेदवारांची अंतीम आणि अतिरिक्त निवडसुचीपरिक्षेचा निकाल08/01/20242.30Download

 

 

Download Maha Krushi Vibhag Sambhajinagar Provisional Selection and Waiting List
क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकSize(MB)डाऊनलोड
1छ. संभाजीनगर विभाग सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल19/12/20230.56Donwload
2लातुर विभाग सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल15/12/20231.86Download
3कोकण विभाग ठाणे सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल15/12/20231.08Download
4पुणे विभाग सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल13/12/20230.09Download
5अमरावती विभाग सहाय्यक अधिक्षक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीपरिक्षेचा निकाल13/12/20232.29Download

मुख्य निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा


Maha Krushi Nikal 2023

Download Maha Krushi Vibhag Nashik Provisional Selection and Waiting List
Download Maha Krushi Vibhag Amaravati Provisional Selection and Waiting List
Download Maha Krushi Vibhag Pune Provisional Selection and Waiting List
Download Maha Krushi Vibhag Kolhapur Provisional Selection and Waiting List

Krushi Vibhga Bharti Result – Maharashtra Krushi Vibhag Result published now. Candidates can check the result from  following given links.  Agriculture department exam was held on September 2023. Candidates sitting for this were waiting for Agriculture Department Result 2023. You can check your result from the link below. The Selection List, Merit List updates will be publish on this page.  The official website www.krishi.maharashtra.gov.in is working slow from yesterday, you can check the results from following link. RECRUITMENT OF ASSISTANT SUPERINTENDENT  Result 2023 is OUT Now. So keep visiting us.

 

कृषी विभाग निकाल 2023 जाहीर: विभागीय सहसंचालक पुणे, संभाजी विभाग यांनी दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी विभागातील सहायक अधीक्षक पदाचा निकाल जाहीर केला आहे. कृषी विभाग परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये झाली होती. यासाठी बसलेले उमेदवार कृषी विभाग निकाल 2023 ची वाट बघत होते. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. 

कोंकण  कृषी विभाग भरती निकाल चेक करा 
लातूर  कृषी विभाग भरती निकाल चेक करा
पुणे कृषी विभाग भरती निकाल चेक करा 
संभाजी नगर कृषी विभाग भरती निकाल चेक करा
अमरावती कृषी विभाग भरती निकाल चेक करा 
नागपूर  कृषी विभाग भरती निकाल चेक करा 
नाशिक कृषी विभाग भरती निकाल चेक करा 
कोल्हापूर  कृषी विभाग भरती निकाल चेक करा 
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा अंतिम निवड यादी (नाशिक विभाग)

Krushi Vibhga Bharti Result 2023

कार्यक्रमतारीख
कृषी विभाग भरती 2023 ची अधिसूचना01 एप्रिल 2023
कृषी विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया01 ते 30 एप्रिल 2023
कृषी विभाग प्रवेशपत्र 202313 सप्टेंबर 2023
कृषी विभाग परीक्षा 202321, 22 आणि 25 सप्टेंबर 2023
कृषी विभाग निकाल 2023 Krushi Vibhga Result 23 नोव्हेंबर 2023

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड