SMS द्वारे १२ वी चा निकाल कसा चेक करायचा- Maharashtra HSC Result By SMS Check Now

Maharashtra HSC Result By SMS Check Now – महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. (10th and 12th board exam), आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. मुलांना घरबसल्या बारावीचा निकाल पाहता येणार आहे. ते ही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या SMS द्वारे 12 वीचा निकाल पाहता येणार आहे. How to check result on mobile (By SMS)- ऑनलाईन निकाल कसा बघायचा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आज (२१ मे) रोजी दुपारी 1 वाजता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाईट्सवर एकदम मारा झाल्याने वेबसाईट्स हॅंग होतात. अशावेळी विद्यार्थ्यांची निराशा टाळण्यासाठी मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय बोर्डाकडून करण्यात आली आहे. (Result of 12th will be Announced)

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी दिलेल्या फॉरमॅटमध्ये SMS टाइप करणे आवश्यक आहे.

या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा : MHHSC<space>सीट क्रमांक लिहून 57766 वर पाठवा. तुम्हाला तुमचा रिझल्ट अवघ्या काही सेंकदात मिळणार आहे.

  • उदा : MHHSC 0457823 
वरील मॅसेज ५७७६६ या नंबर वर पाठवावा.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड