अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग- निकाला नंतर दुसरा टप्पा सुरु होणार! – FYJC Admission 2023
Maharashtra FYJC Admission 2023
Maharashtra FYJC Admission 2023 Pune, Mumbai, Nagpur, Amravati & Maharashtra
Maharashtra FYJC Admission 2023: The 11th admission process has been delayed this year too. This process, which was announced at the end of May, will now be carried out directly in the month of June. The Directorate of Education has announced the probable schedule of the 11th online admission process to be implemented in Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur municipal areas along with Mumbai. Accordingly, from June 1, students will be able to register for admission online, and the application form will be filled and verified.
कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत १९ हजार ६७४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तर शहरातील आतापर्यंत ३१९ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असली तरीही दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. राज्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३१९ कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
महत्त्वाच्या तारखा
■ ३० मे ते ६ जून कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी
■ २९ मे शिबिरात महाविद्यालयांचा कागदपत्रांसह सहभागी
■ २५ मेपासून अर्जाचा भाग एक भरून प्रमाणित करणे
■ निकाल जाहीर झाल्यानंतर भाग दोन भरता येणार
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
६ जून हा कालावधी देण्यात आला आहे. या प्रक्रियेत नवीन नोंदणी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल करण्यासाठी २९ मे रोजी घेण्यात येणाऱ्या शिबिरात महाविद्यालयांना कागदपत्रासह सहभागी व्हावे लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी ३० मे ते शिक्षण संचालनालयाने दिली आहे.
पहिल्याच दिवशी दिवसभर संकेतस्थळ सुरू झालेले नव्हते त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. सकाळपासून साईड अंडर मेंटेनन्स असा मेसेज होता. अनेकांनी तक्रारी केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा संकेतस्थळ सुरू झाले. यानंतर रविवारी ६ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज नोंदणी केले होतर, तर त्यापैकी ५७२ विद्यार्थ्यांचे अर्ज अॅटो व्हेरिफायही करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना २४ मेपर्यंत सराव करता येणार आहे. याच कालावधीत महाविद्यालयांना आपल्या लॉगीनमध्ये जागा व तुकड्यांसंदर्भातील नोंदणी करणार असल्याचे म्हटले आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज कसा भरायचा यासाठी सराव सुरू करण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ऑगस्टअखेरी प्रवेश पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अकरावीच्या जागा गेल्यावर्षी शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे यावर्षी त्या वाढवू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.