महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी भरती 2020

Maharashtra Employees State Insurance Society Bharti 2020


Maharashtra Employees State Insurance Society Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी येथे प्रशासन अधिकारी गट-ब पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्रशासन अधिकारी गट-ब
 • पद संख्या – 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी
 • वयोमर्यादा – 62 वर्षे
 • नोकरी ठिकाण – मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, ६ वा मजला, पंचदीप भवन, मा.म. जोशी मार्ग, लोअर परळ मुंबई – 400013
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Employees State Insurance Society Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/397fZaT


1 Comment
 1. तन्वी संजय गायकवाड says

  नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड