JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ निकाल जाहीर – Maharashtra Civil Services Combine Result

Maharashtra Civil Services Combine Preliminary Exam Result

Maharashtra Civil Services Combine Result: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the result of the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2026 for Civil Engineering Services.  The examination was conducted on 31 May 2026, and the result has been published on the Commission’s official website.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ मे, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ मधील महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२०२६ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २३ जून, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt. No.132/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2026 – Civil Engineering Services – Result

Advt. No.132/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2026 – Civil Engineering Services- Result – Announcement regarding result

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Civil Services Combine Preliminary Exam Result

Maharashtra Civil Services Combine Result: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the result of the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2026 for Veterinary Services The examination was conducted on 31 May 2026, and the result has been published on the Commission’s official website.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ मे, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ मधील महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा-२०२६ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २२ जून, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt. No.132/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2026 – Veterinary Services – Result

Advt. No.132/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2026 – Veterinary Services- Result – Announcement regarding result


Maharashtra Civil Services Combine Preliminary Exam Result

Maharashtra Civil Services Combine Result: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the result of the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2026 for State Services Group-A and Group-B on 22 June 2026. The examination was conducted on 31 May 2026, and the result has been published on the Commission’s official website.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ मे, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २२ जून, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt. No.132/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2026 -State Services- Result

Advt. No.132/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2026 -State Services- Result – Announcement regarding result


Maharashtra Civil Services Combine Exam Update

Maharashtra Civil Services Combine Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २४ डिसेंबर, २०२५ रोजी प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून (जा. क्र. १३२/२०२५) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ करिता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित मुदतीमध्ये व विहित पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी दिव्यांग, खेळाडू व अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दाव्यांपुष्ट्यर्थ अपलोड केलेली प्रमाणपत्रे/कागदपत्रे यांची छाननी करण्याची कार्यवाही आयोगामार्फत सुरू आहे. सदर छाननीच्या वेळी जाहिरातीतील तरतुदींनुसार तसेच अर्जासोबत प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर करण्यासंदर्भातील आयोगाच्या संदर्भिय दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिका-यांनी प्रदान केलेली तसेच वैध प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रे/कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याकरीता एक संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील ‘My Account’ मध्ये संबंधित उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सुविधा/लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Civil Services Combine Result

Maharashtra Civil Services Combine Result: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the result of the Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025. The examination was conducted to shortlist candidates for prestigious administrative and technical posts under State Services, Forest Services, and Civil Engineering Services of the Government of Maharashtra. Candidate can check their result from below link.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ मधील महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, राज्य सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ०४ मार्च, २०२६ रोजी जाहिर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेला राज्यभरातून हजारो उमेदवारांनी हजेरी लावली होती. आता पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील मुख्य परीक्षा (Mains Examination) साठी संधी मिळणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या निकालासोबतच आयोगाने कट ऑफ गुणांची यादी आणि पात्र उमेदवारांची यादी (PDF) देखील प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांना आपला निकाल पाहण्यासाठी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रोल नंबरद्वारे तपासता येणार आहे.

निकालात पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पुढील MPSC Main Examination साठी तयारी सुरू करावी. आयोगाकडून मुख्य परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Advt. No. 012/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025 – Civil Engineering Services Result
Advt. No. 012/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025 – Forest Services  Result
Advt. No. 012/2025 Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025 – State Services Result

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड