महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा ऑनलाईन उपलब्ध- रिजल्ट पहा
Maharashtra Board 10th Result 2020
SSC Result 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
आता दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल उपलब्ध झाला आहे. आम्ही सरळ निकालाची लिंक प्रकाशित केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपला निकाल पाहू शकता. महाभरती कडून सर्व विद्यार्थांना शुभेच्छा.
हि महत्वाची बातमी आणि लिंक आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुढील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल –
दृष्टिक्षेपात निकाल –
- परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ६५ हजार ८९८
- परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ९ हजार २६४
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख १ हजार १०५
निकालाची वैशिष्ट्ये –
- – कोकण विभाग अव्वल ९८.७७ टक्के
- – औरंगाबाद सर्वात कमी ९२ टक्के
- – गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ
- – राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. या
कसे दिले जाणार भूगोलाचे गुण?
अन्य विषयांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची सरासरी काढून, त्यानुसार भूगोल विषयाचे गुण दिले जातील. तसेच दिव्यांगासाठी असणाऱ्या कार्यशिक्षण विषयाचे गुण ही सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत.
गुणपडताळणी / छायाप्रती / पुनर्मूल्यांकन
ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा – Important Dates
- गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२०
- छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०
Maharashtra ssc result 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज आम्ही महाभरतीवर सर्वात तत्पर दुपारी १२ नंतर निकालाची लिंक उपलब्ध करून देऊ, तेव्हा आपला निकाल सर्वात तत्पर बघण्यासाठी www.MahaBharti.in ला १२ नंतर भेट देत रहा. हि महत्वाची बातमी आणि लिंक आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा.
या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. संपुर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे आहेत. एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नांेदणी झाली आहे.
पुढील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल –
- www.mahresult.nic.in
- www.sscresult.mkcl.org
- www.maharashtraeducation.com
भूगोलाचा पेपर झाला होता रद्द
भूगोल विषयाची परीक्षा २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नियोजित होती; मात्र ती करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना या विषयात सरासरी गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाच्या परिपत्रकानुसार, सामाजिक शास्त्रे पेपर – २ या विषयाचे गुणदान हे सरासरीने होणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेत त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन त्याचे गुणांत रुपांतर करून त्यानुसार गुण दिले जातील.
]Maharashtra Board 10th Result 2020 SSC Result – 25 July 2020 Updates
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे.
हि महत्वाची बातमी आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृतरित्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या सरासरीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे.
कुठे पाहाल निकाल ?
- mahresults.nic.in
- maharashtraeducation.com
- results.mkcl.org
- mahahsscboard.maharashtra.gov.in
कसा पाहाल निकाल?
– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.
तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. लवकरच मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल. महाराष्ट्रात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होऊन आता आठवडा होत आला, विद्यापीठ प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुद्धा आज पासून सुरु झाली आहे, अशावेळी इयत्ता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत माहिती देताना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 31 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले होते यानुसार पुढील आठवड्यात निकाल समोर येऊ शकतो. दहावीच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे, आता निकाल तयार करून जाहीर करण्याचा केवळ अवकाश आहे, हे काम सुद्धा लवकरच पूर्ण करून पुढील आठवड्यात निकाल समोर येईल अशी शक्यता आहे. विद्यार्थी व पालकांना mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल सुद्धा पाहता येणार आहे.
यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. या एका विषयात वर्षभरातील परीक्षा व प्रकल्पांच्या अनुसार सरासरीचे मार्क दिले जाणार आहे
दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?
– अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
– या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
– तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.
SSC result 2020 Maharashtra – Maharashtra State Board of SSC will announce the Maharashtra SSC Class 10 results 2020 Soon. The Maharashtra SSC Class 10 result 2020 will be available on the MSBSHSE’s official website: mahahsscboard.maharashtra.gov.in and mahresult.nic.in. Here’s how the students check the Maharashtra 2020 SSC result online
प्रकाशित झाल्यावर दहावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल
FAQs :
What is the date of Maharashtra SSC Result 2020?
Maharashtra SSC Class 10 results 2020 Will be available Soon. The respective details & step wise instructions are given for your reference.
How can I check my Maharashtra Board result?
Once declared, the Maharashtra SSC Class 20 result 2020 will be available on the MSBSHSE’s official website: mahahsscboard.maharashtra.gov.in and mahresult.nic.in. Here’s how the students check the Maharashtra 2020 SSC result online
महाराष्ट्र 10 वी चा निकाल मी कसा चेक करू ?
या निकालाची लिंक आम्ही आज लवकरच महाभरती (www.MahaBharti.in) वर प्रकाशित करू, जिथून आपण सर्वात तत्पर निकाल बघू शकाल. तेव्हा तयार रहा आणि महाभरतीला भेट देत रहा.
Table of Contents
12th class cha results fail rechek ala asun to rechek la takala ahe to results bagayala milat nahi please reply
12 pass ralve vacency
No
Plz add me