महापरीक्षा पोर्टल वरील उमेदवारांचे काय?
Mahapariksha Portal Bharti 2020
Mahapariksha Portal Bharti 2020 – लाखो उमेदवारांनी महापरीक्षा संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्राज सादर केलेलं आहेत. राज्यभरातील सुमारे तीस लाख उमेदवारांनी पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, पोलीस भरती, एमआयडीसी अशा विविध परीक्षांसाठी अर्ज भरले आहेत. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता, महापूर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे परीक्षा घेण्यात आल्या नाहीत.
राज्य शासनाच्या विविध पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत महापरीक्षा संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज केलेल्या राज्यभरातील लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच शासकीय पदभरती न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे अर्ज केलेल्या परीक्षा होणार की नाही असा प्रश्न उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच महापरीक्षा संकेतस्थळाबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्याने त्याची कार्यपद्धती बदलण्यात येत आहे. दरम्यान करोना विषाणू संसर्गामुळे राज्यात टाळेबंदी लागू केल्याने शासनासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शासकीय पदांची भरती प्रक्रिया न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फटका उमेदवारांना बसत आहे. ‘पदभरती परीक्षांसाठी अर्ज भरून दोन वर्षे झाली आहेत. मात्र पुढे काहीच प्रक्रिया झाली नाही.
शासनातील पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. तरीही शासन पदभरती परीक्षा घेत नाही. परीक्षा होत नसल्याने उमेदवार अडचणीत असून, शासनाने तातडीने सरळसेवाच्या परीक्षा घेण्यासाठीची कार्यवाही करावी,’ असे दीपक मोरे, समीर भोयर, अतुल जोशी, मोहन गायकवाड आदी उमेदवारांनी सांगितले.
Sir MIDC 865 post chi Bharti ch Kay aahe form bharun tabbal 2varsh hot aahe nust paishe lutacych kam chalu aahe.
कृषी सेवक २०१९ अंतीम निवड यादी नागपूर विभाग लागुन १० महीने झाली अजून आदेश प्राप्त नाहीत .
M I d c भरतीचा फॉर्म भरून 1 वर्ष झाले पण परीक्षा कधी होणार काहीच माहीत नाही.केलेला सर्व अभ्यास वाया जाणार असे वाटते.माझे वय 36 आहे हा माझा शेवटचा प्रयत्न होता परीक्षा देण्याचा
Sir please send us new information about all situation
Police bharti kdhi jonar