10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Mahapareshan Yavatmal Bharti 2025

Mahapareshan Yavatmal Bharti 2025

Mahapareshan Yavatmal Bharti 2025 Details

Mahapareshan Yavatmal Bharti 2025Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco), Yavatmal is going to recruit interested and eligible candidates to fill the various vacancies. The online applications are invited for the Apprentice (Electrician) posts. There are a total of 25 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Yavatmal. Applicants need to apply online mode for Mahatransco Yavatmal Bharti 2025. The last date for submission of the applications is the 05th of January 2025. For more details about Mahatransco Yavatmal Recruitment 2025, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, यवतमाळ अंतर्गत अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदांची 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  05 ऑगस्ट 2025  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • नोंदणी क्रमांक – E09172700008
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2025 
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, आउदा संवयु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ 445001
  • अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2025
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

Mahapareshan Yavatmal Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 25 पदे

Educational Qualification For Mahapareshan Yavatmal Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) १. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण.

२. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात परिक्षा उत्तीर्ण.

Mahapareshan Yavatmal Application 2025 Important Documents

महापारेषण यवतमाळ भरती 2025 करीता आवश्यक असलेली कागदपत्रे –

  • एस. एस. सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार / दोन सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकांची मुळपत्र.
  • आधार कार्ड.
  • मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र.
  • अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  • उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे.
  • उमदवाराने अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे स्वतःच्या प्रोफाईलवर योग्य फॉरमॅट मध्ये स्कॅन करून अपलोड करावे.

How To Apply For Mahapareshan Yavatmal Jobs 2025

  1. पात्र उमेदवारांनीच http//www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करीता दि. 06/12/2024 ते दि. 05/01/2025 पर्यत आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
  2. तसेच यवतमाळ जिल्हा अधिवास असलेल्या उमेदवारांनीच संकेत स्थळावर (http//www.apprenticeshipindia.org) ची नोंदणी केल्याची प्रत तसेच या नोटीस सोबत जोडलेला अर्ज भरून त्यासोबत शैक्षणीक अर्हता धारण केल्याची गुण पत्रिका / प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत व इतर कागदपत्र दि. 01/01/2024 पर्यत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ – ४४५००१ या पत्त्यावर पोस्टाने / स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावे.
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahatransco Yavatmal Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/BqfKG
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/mFX56
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahatransco.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड