JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महापारेषण नांदेड अंतर्गत अप्रेंटीस भरती तात्पुरती निवड यादी जाहीर!!

MahaPareshan Nanded Apprentice Bharti Result 

MahaPareshan Nanded Bharti 2022: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) has been declared a Temporary Selection List of Apprentice Recruitment. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड शिकाऊ उमेदवार कायदा 1961, अंतर्गत सत्र 2022-23 करिता अउदा संवसू विभाग, नांदेड/ कुंभारगाव येथे निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड 1:–  https://cutt.ly/xG263Kd  (नांदेड विभाग)

यादी डाउनलोड 2:–https://cutt.ly/TG9wB0x  (कुंभारगाव विभाग)

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 


Mahapareshan Nanded Recruitment 2022 Application Details

Mahapareshan Nanded Bharti 2022: The recruitment notification has been declared from the respective department for the  39 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Mahatransco Nanded Recruitment 2022 Complete Details

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड,नांदेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.

10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण लातूर येथे विविध रिक्त पदांची भरती 

10 वी उत्तीर्णांना महापारेषण बीड येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 39 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण –  नांदेड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022 
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित प्रत्यावर
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaPareshan Nanded Bharti 2022

? PDF जाहिरात – 1
https://cutt.ly/DO8PctQ
? PDF जाहिरात – 2
https://cutt.ly/7O8Pn2v
✅ ऑनलाईन नोंदणी
https://bit.ly/3D4TwGX

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड