Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी उत्तीर्णांना संधी; महापारेषण खापरखेड़ा, नागपुर भरती नवीन जाहिरात प्रकाशित | Mahapareshan Khaparkheda Bharti 2022

Mahapareshan Khaparkheda Bharti 2022

Mahapareshan Khaparkheda Bharti 2022 Details

Mahapareshan Khaparkheda Bharti 2022: The recruitment notification has been declared from the Mahapareshan Department for the 06 vacancies to fill the posts in Khaparkheda. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, खापरखेड़ा, नागपुर येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
  • नोंदणी क्रमांक – E09162701671
  • नोकरी ठिकाण – खापरखेड़ा जि.नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 जून 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2022
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, 400 KV,आर. एस. विभाग, 500 एम डब्ल्यू , नवीन पावर हाऊस, मुख्य अभियंता यांच्या बंगळ्याजवळ, खापरखेडा – 441102
  • अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – 07 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

How to Apply For MahaTransco Khaparkheda Bharti 2022

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. सदर पदांकरिता अधिक माहिती www.mahatransco.in यद संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. भरलेल्या अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MahaTransco Khaparkheda Recruitment 2022 Important Documents

महापारेषण नागपूर भरती 2022 करीता आवश्यक असलेली कागदपत्रे –

  • 10 वी चे गुणपत्रक
  • ITI वीजतंत्री मार्कशीट
  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्य अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • अर्जदार/ उमेदवार मागासवर्गीय असल्याचा जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्यास त्याचेही प्रमाणपत्र

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MahaTransco Khaparkheda Jobs 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/aKTZmnW
 ऑनलाईन अर्ज करा  : https://cutt.ly/WJJBb0T

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड