Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MahaPareshan Karad Bharti 2023 | महापारेषण कराड अंतर्गत 46 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!!!

MahaPareshan Karad Bharti 2023

MahaPareshan Karad Recruitment 2023 Details 

MahaPareshan Karad Bharti 2023: Maharashtra State Power Transmission Company Limited, Karad has published the recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the Maharashtra State Power Transmission Company Limited, Karad Dist, Satara for the Apprentice (Electrician) posts. There are a total of 46 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Karad, Dist. Satara. Applicants need to apply online mode for MahaPareshan Karad Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their application to the given link before the 3rd of August 2023. For more details about MahaPareshan Satara Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, कराड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

MahaPareshan Karad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 46 पदे

Educational Qualification For MahaPareshan Karad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

MahaPareshan Karad Jobs 2023 Important Documents 

ऑनलाईन अर्ज प्राप्त उमेदवारांना दस्तऐवज / शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी करीता ई-मेलव्दारे दिनांक, वेळ व स्थळ कळविण्यात येईल. त्याकरीता खाली नमूद केलेल्या दस्तऐवजांसह व शैक्षणिक कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थितीत रहावे.

  • पासपोर्ट साईज फोटो -२ (रंगित )
  • ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती)
  • शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र.
  • आय. टी. आय गुणपत्रक (चारही सत्र)
  • मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र. (नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र)
  • आधारकार्ड, बँक पासबुक (मुळ प्रत )

How To Apply For Mahatransco Karad Bharti 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३.०८.२०२३ चे रात्री २३.५९ वाजेपर्यंत राहील.
  • शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर फोटो, मुळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करुन योग्य रितीने ऑनलाईन अर्ज सादर करावा. फोटो अथवा मुळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी..
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आय. टी. आय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव व आधारकार्ड नमुद केलेले नाव सुसंगत असावे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्य:स्थितीत कार्यान्वित असणारा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याची पुर्ण जबाबदारी उमेदवारावर राहील.
  • दि.०३.०८.२०२३ नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahatransco Karad Recruitment 2023

???? PDF जाहिरात I https://shorturl.at/cGNO0
???? PDF जाहिरात II https://shorturl.at/dsxLT
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/airvR

 

MahaPareshan Satara Bharti 2023 Details

???? Name of Department Maharashtra State Power Transmission Company Limited, Karad Dist, Satara
???? Recruitment Details MahaPareshan Recruitment 2023
???? Name of Posts Apprentice (Electrician)
???? No of Posts 46 Vacancies
???? Job Location Karad, Dist. Satara
✍ Application Mode Online
✅ Official WebSite www.mahatransco.in

Educational Qualification For MahaPareshan Satara Recruitment 2023

Apprentice (Electrician) Must have passed Maharashtra State Secondary School Examination and Passed Vocational Examination in Electrical Engineering from National Council of Vocational Training (NCTVT) New Delhi recognized Industrial Training Institute.

Age Criteria For MahaPareshan Karad Jobs 2023

Age Limit  18 to 30 years

MahaTransco Karad Recruitment 2023 Vacancy Details

Apprentice (Electrician) 46 Vacancies

All Important Dates | @www.mahatransco.in Karad Bharti 2023

⏰ Last Date  3rd of August 2023

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड