महापारेषण नागपुर अंतर्गत अप्रेंटीस भरती निवड यादी जाहीर; कागदपत्रे पडताळणी “या” तारखेला !! | MahaPareshan Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result

Mahapareshan Nagpur Apprentice Result 2024

MahaPareshan Apprentice Bharti Result:  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेउवारांकडुन अउदा संवसु प्रविभाग, नागपुर अंर्तगत ग्रहन केंद्र, रिंगमेन विभाग, नागपुर करीता एकुण २२ जागांकरीता शिकाऊ उमेदवारी एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि.०८.०३.२०२४ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. २०.०३.२०२४ होती.  वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.टी.आय (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांची एकत्रित गुणांची टक्केवारी समान आहे. अशा उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवुन वयाच्या ज्येष्ठतेनुसार क्रमवारी लावण्यात आली. तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणुन शिकाऊ उमेदवारीकरीता उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. तात्पुरती निवड यादी ही उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात प्रवर्ग, व ईतर अटी व शर्ती पुर्ण करण्याच्या अधीन राहुन आहे. त्यामुळे जर उमेदवार शिकाऊ उमेदवार म्हणुन निवड होण्यासाठीची पात्रता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी / निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तात्पुरती निवड यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांनी दि. १६.१२.२०२४ पासुन दि.२३.१२.२०२४ पर्यंत “कार्यकारी अभियंता, ग्रहणकेन्द्र, रिंगमेन विभाग, क्वार्टर टाईप II/१,१३२ के.व्ही. बेसा उपकेंद्र परिसर, नागपुर-४४००३४” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत सकाळी १०:०० ते ०६:१५ मुददा क.५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि.२३.१२.२०२४ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

2011 Dated 16.12.2024 Apprentice waiting list No 06- R S Ringmain Division Nagpur. Download

MahaPareshan Apprentice Bharti Result: शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंर्तगत सत्र २०२४-२५ करीता प्रतिक्षा यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षा निवड यादी क्र.६. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

१. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेउवारांकडुन अउदा संवसु प्रविभाग, नागपुर अंर्तगत ग्रहन केंद्र, रिंगमेन विभाग, नागपुर करीता एकुण २२ जागांकरीता शिकाऊ उमेदवारी एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि.०८.०३.२०२४ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. २०.०३.२०२४ होती.

२. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.टी.आय (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

३. ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांची एकत्रित गुणांची टक्केवारी समान आहे. अशा उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवुन वयाच्या ज्येष्ठतेनुसार क्रमवारी लावण्यात आली.

४. तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणुन शिकाऊ उमेदवारीकरीता उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. तात्पुरती निवड यादी ही उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात प्रवर्ग, व ईतर अटी व शर्ती पुर्ण करण्याच्या अधीन राहुन आहे. त्यामुळे जर उमेदवार शिकाऊ उमेदवार म्हणुन निवड होण्यासाठीची पात्रता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी/निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

तात्पुरती निवड यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांनी दि. २१.११.२०२४ पासुन दि.३०.११.२०२४ पर्यंत “कार्यकारी अभियंता, ग्रहणकेन्द्र, रिंगमेन विभाग, क्वार्टर टाईप II/१,१३२ के.व्ही. बेसा उपकेंद्र परिसर, नागपुर-४४००३४” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत सकाळी १०:०० ते ०६:१५ मुददा क.५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि.३०.११.२०२४ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

1673 Dated 18.10.2024 Apprentice waiting list 6 ofRS Ringmain Division Nagpur.  (1.8 MB)
1472 Apprenticeship Select List & Waiting List For The Year 2024 of 400 KV New Koyna(Upload on 22.10.2024)  (755 KB)

 


Mahapareshan Baramati Apprentice Result 2024

MahaPareshan Apprentice Bharti Result:  शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२४-२५ करीता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी तात्पुरती निवड यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांनी दि १४.१०.२०२४ ते दि.१५.१०.२०२४ पर्यंत ” कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय, महापारेषण अउदा संवसु विभाग बारामती ‘उर्जा भवन’ नवीन प्रशासकीय इमारत, १ ला मजला, भिगवण रोड बारामती” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी कार्यालयील वेळेत सकाळी १०.०० ते ६.१५ मुद्दा क.५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (३ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि१५.१०.२०२४ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल व त्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडुन अउदा संवसु विभाग बारामती करीता एकुण ३२ जागा करीता शिकाऊ उमेदवारी एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि.०६.०९.२०२४ तसेच पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. २६.०९.२०२४ होती.

२. पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.टी.आय. (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहिती नुसार प्रवर्ग निहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

३. तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारी करीता उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही, तात्पुरती निवड यादी ही उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जातप्रवर्ग व इतर अटी व शर्ती पुर्ण करण्याच्या आधीन राहुन आहे. त्यामुळे जर उमेदवार शिकाऊ उमेदवार म्हणुन निवड होण्यासाठीची पात्रता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्ती चा भंग होत असल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी/निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

४. तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस शैक्षणिक पात्रते संबंधी गुणपत्रिका/प्रमाणपत्रे, सामाजिक आरक्षणा करीता ज्या प्रवर्गातुन अर्ज सादर केलेला आहे, त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, ज्या प्रवर्गाकरिता प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे नसल्याचे प्रमाणपत्र (नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र) आवश्यक आहे. त्या प्रवर्गातील उमेदवारांना प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र) वैध असलेले प्रमाणपत्र, अर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना ई.डब्लु.एस. प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, ईत्यादी मुळ प्रमाणपत्रे व सर्व कागदपत्रांची साक्षांकित झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. जर उमेदवार कागदपत्र पडताळणीच्या वेळेस वरिल पैकी मुळ प्रमाणपत्र दर्शविण्यात असमर्थ ठरल्यास किंवा मुळ प्रमाणपत्र व अर्जा सहजोडलेल्या प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

 


MahaPareshan Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: परभणी या कार्यालयाने जावक क. २२५ दि. १८.०३.२०२४ अन्वये निर्गमित केलेली निवड यादी लोकसभा निवडणुकीमुळे आचार संहिता लागु करण्यात आले करिता निवड यादीस तात्पुरती स्थगीती देण्यात आली होती, आता आचार संहिता शिथील शाल्यामुळे निवड यादी या पत्रान्वये पुनश् च प्रसारित करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री (Electrician) या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन (पोस्टाने / कुरिअरने हातोहात अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ३१.१०.२०२३ होती,
२. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असुन उमेदवारांची निवड यादी त्यांना एस.एस.सी व आ. टी. आय विजतंत्री (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्ज मध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.
३. तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, जात, वय, उन्नत गटात मोडत नसणे इत्यादी बाबतचे सर्व मुळ प्रमाणपत्र/कागदपत्रे हि पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सादर न करु शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
4. तात्पुस्त्या निवड यादीत नावेचा समावेश आहे म्हणुन शिकाऊ उमेदवारीसाठी उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही हि निवड यादी तात्पुरती असुन पूर्णतः उमेदवारांची शैक्षणिक अर्हता जात प्रवर्ग व इतर अटी व शर्ती पुर्ण करण्याच्या अधीन राहुन आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वावश्यकता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवारांची उमेदवारी/निवड कोणत्याही टण्यावर रदद करण्यात येईल.
5. दुस-या तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र आढळुन आल्यास अथवा कागदपत्र पडताळणी करीता गैरहजर राहील्यास अथवा कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र असुन देखील व्यवसाय प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यापुढील अंतिम तिसरी यादी कार्यन्वीत करण्यात येईल.
6. खालील गुणवत्ता धारक उमेदवारांची निवड सक्षम निवड समिती व कार्यकारी अभियंता, अउदा से व सु विभाग परभणी हे राखुन ठेवत आहेत.
7. तात्पुरत्या दुसरी निवड यादी तयार करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे, तथापी, अनावधानाने किंवा मुद्रण दोषांमुळे झालेल्या चुका सुधारीत करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार सक्षम निवड समिती व कार्यकारी अभियंता, अउदा कार्यकारी अभियंता, अउदा से व सु विभाग परभणी हे राखुन ठेवत आहेत.

Download Mahapareshan Parbhani Selection List

तात्पुरती दुसरी निवड यादी मधील उमेदवारांनी दिनांक १३.०६.२०२४ पर्यंत कार्यकारी अभियंता, अउदा सं व सु विभाग परभणी, महापारेषण, १३२ केव्ही उपकेंद्र परिसर, जिंतूर रोड, परभणी या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:१५ या कार्यालयीन वेळेत खालील मूळ प्रमाणपत्रांसह हजर रहावे. दिनांक १३.०६.२०२४ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

पडताळणीच्या वेळी सादर करावयाचे कागदपत्रांची यादी.
१) १०वी गुणपत्रक
२) १०वी सनद
३) आयटीआय गुणपत्रक (चार सेमीस्टर)
४) जात प्रमाणपत्र / आर्थिक दुर्बल घटक असल्यास (EWS) प्रमाणपत्र
५) आधार कार्ड
६) ऑन लाईन (पोर्टलव्दारे) केलेल्या अर्जाची स्क्रीन शॉट
७) उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
8) बैंक पासबुक
वरील सर्व मुळ कागदपत्रे तसेच सर्व कागदपत्रांचा वरील क्रमाणे साक्षांकित प्रतीचा १ संच
११. कागदपत्रे पडताळणी करीता येणा-या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च किंवा इतर खर्च दिला जाणार नाही, उमेदवारांना स्वखचनि कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहावे लागेल.


MahaPareshan Wardha Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Provisional selection and waiting list of candidates selected under Apprenticeship Act, 1961, Session 2023-24 has been announced. Online applications and offline applications were invited for a period of one year for a total of 19 vacancies for Apprenticeships for a total of 19 vacancies under the Samvasu Division, Sub-Centres and Sub-Divisions under Wardha from qualified candidates who have passed in the trades from the Industrial Training Institute. Last date for submission of online application. 04.10.2023 as well as last date for submission of application by hand / post. It was 19.10.2023

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२३-२४ करीता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु विभाग, वर्धा अंतर्गत उपकेन्द व उपविभागा करीता एकूण १९ जागांकरीता शिकाऊ उमेदवारी करीता एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ०४.१०.२०२३ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्जसादर करण्याची अंतीमदि. १९.१०.२०२३होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१ अंतर्गत सत्र २०२३-२०२४ करीता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी क्रं. ०२. जाहीर करण्यात आलेली आहे.  १. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (Electrician) व्यवसाय अभ्यासक्रमातून उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून ४०० के.व्ही. ग्र.के. संवसु विभाग चाकण करीता ०५ जागां करीता शिकाऊ उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि.३०.०८.२०२३ पर्यंत होती.

वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस. एस. सी. व आय. टी. आय. विजतंत्री (Electrician) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहिती नुसार प्रवर्ग निहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्ते नुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली आहे.

1 Select List and Waiting List-3 of Apprentice for the Year 2023-24 of EHV O&M Division, MSETCL, Wardha 12-03-2024  (519 KB)
2 Apprenticeship selection list No. 02 for the year 2023-24 of 400 KV RS O&M Division Chakan 11-03-2024  (1.1 MB)
3 Selection list of Apprentice for the year 2023-24 in respect of EHV O&M Division Parbhani. 06-03-2024  (2.2 MB)

MahaPareshan Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Applications (Online) were invited from the National Council of Vocational Training (NCVT) passed candidates in the profession of Wijatantri from the Industrial Training Institute. Last date for submission of application. 14.06.2022 and last date for submission of application by hand / post. It was 20.06.2022. The provisional selection list of the candidates has been prepared and the selection list of the candidates has been sent to them by S.S.C. And it is prepared on the basis of aggregate marks obtained in ITI (Electrician) as well as on the basis of caste, category and other information indicated by them in their application.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 14.06.2022 होती व स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 20.06.2022 होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात, प्रवर्ग व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वरील निवड यादी (SELECT LIST) मधील उमेदवारांनी दि. 01.12.2023 पूर्वी खाली नमूद केलेल्या पत्यावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.15 या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. दि. 01.12.2023 नंतर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

पत्ता:-

कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, 2रा माळा, मोहता अपार्टमेंट, काटोल रोड, छावनी, नागपूर – 440013.

MahaPareshan Apprentice Bharti Result – येथे करा डाउनलोड 


MahaPareshan Kalwa Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Applications were invited from National Council of Vocational Training (NCTVT) candidates in Electrical Engineering from Industrial Training Institute. The last date for submission of applications was 01.03.2023… A provisional shortlist of candidates has been prepared and the shortlist of candidates has been prepared on the basis of the aggregate marks obtained by them in S.S.C ITI (Electrician) and on the basis of the information they have shown in their application form and other information. Download MahaPareshan Apprentice Bharti Result, MahaPareshan Kalwa Apprentice Bharti Result

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. ०१.०३.२०२३ होती… उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान आहेत अश्या उमेदवारांची जन्मतारिख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठ उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे.
तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, उन्नत गटात मोडत नसणे इ. बाबतचे मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सादर करू न शकलेल्या सर्व उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीसाठी उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. ही निवड यादी तात्पुरती असून, पूर्णत: उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात प्रवर्ग व इतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या • अधीन राहून आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होणेसाठी आवश्यक असलेली पूर्वावश्यकता धारणा करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी/ निवड कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

निवड यादी (Fourth Select LIST) मधील उमेदवारांनी दि. २०.१०.२०२३ पूर्वी खाली नमुद केलेल्या पत्यावर सकाळी ११:०० ते सायंकाळी ६:१५ या कार्यालयीन वेळेत मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. दि.२०.१०.२०२३ नंतर मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
पत्ता :-
अधीक्षक अभियंता, अउदा. सं. व सु. मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, सेक्टर-9, नवी मुंबई – ४०० ७०८

Apprenticeship Kalwa Selection List 2023

1 Apprenticeship Fourth Select List for the year 2022-2023-EHV O&M Circle, Kalwa 12-10-2023  (432 KB)

 Apprentice Parli Vaijnath Selection List  

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यावसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा, संवसु मंडळ, परळी वै. अंतर्गत, अउदा संवसु विभाग, बीड / नांदेड / लातूर, ४०० केव्ही ग्रहणकेंद्र संवसु विभाग, कुंभारगाव, व गिरवली या विभागांकरिता एकुण १३७ जागांसाठी शिकाऊ उमेदवारांकडुन एक वर्ष कालावधीसाठी ऑनलाईन अप्लाय करुन ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ०४.०९.२०२३ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ०८.०९.२०२३ होती.
प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करुन सन २०२३ २४ करीता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी दि. ०५.१०.२०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसारीत करुन निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल आयडीव्दारे दि. ११.१०. २०२३ रोजी मुळ कागदपत्र पडताळणीसाठी मंडळ कार्यालय परळी वै. येथे हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने मंडळ कार्यालय, परळी वै. येथे दि. ११.१०.२०२३ रोजी मुळ कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर सन २०२३-२४ करीता निवड झालेल्या खालील शिकाऊ उमेदवारांची तात्पुरती निवड करण्यात येऊन त्यांना यामंडळाअंतर्गत विविध विभागांमध्ये त्यांच्या नावासमोर रकाना क्रमांक ०५ मध्ये दर्शविल्यानुसार वर्ग करण्यात येत आहे.

Division Wise Allocation Apprentice selection list for the year 2023-2024 of EHV O&M Circle Parli Vaijnath. 12-10-2023  (791 KB)

कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, बीड / लातूर/ नांदेड / ४०० के. व्ही. ग्रहण केंद्र, संवसु विभाग, गिरवली / कुंभारगांव. – आपणास निर्देशीत करण्यात येते की, उपरोक्त नमुद केलेल्या यादीतील शिकाऊ उमेदवारांना आपल्या विभागात वर्ग करण्यात आले असुन त्यांचे शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करुन त्यांच्या कडुन जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे वैदयकिय प्रमाणपत्र घेऊन त्यांना दि. २०.१०.२०२३ पर्यंत किंवा तत्पुर्वी रुजू करुन घ्यावे. व दि. २०.१०.२०२३ रोजी पर्यंत रुजू झालेल्या शिकाऊ उमेदवारांचा अहवाल या कार्यालयास दि. २३.१०. २०२३ पर्यंत विनाविलंब पाठविण्यात यावा…


MahaPareshan Pune Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Applications were invited from National Council of Vocational Training (NCVT) passed candidates in Electrical Engineering from Industrial Training Institute. Candidates included in the Selection List from 09.10.2023 to 20-10.2023 at the address mentioned below from 11.00 AM to PM. Original documents should be present for verification between 5.00 PM (excluding Saturdays, Sundays and public holidays). It should be noted that candidates who come for verification of original documents after 20.10.2023 will not be considered for the selection list.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडून (Online) अर्ज जाहीर सूचना क्र.६०३ दि.१०.०८.२०२३ नुसार मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि.२३.०८.२०२३ होती.उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान आहेत अश्या उमेदवारांची जन्मतारिख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठ उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे.
  • तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, आर्थिक दृष्टया दुर्बल घटक बाबतचे सर्व मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सादर करू न शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
  • तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीसाठी उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. ही निवड यादी तात्पुरती असून पूर्णतः उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात प्रवर्ग व इतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होणेसाठी आवश्यक असलेली पूर्वाश्यकता धारणा करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी / निवड कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

वरील निवड यादी (Selection List) मध्ये समाविष्ट उमेदवारांची दिनांक 9/10/2023 ते दिनांक 20/10/2023 या कालावधीत खाली नमूद केलेल्या पत्यावर सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत (शनिवार, रविवार, व सार्वजनिक सुट्टया वगळून ) मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी हजर रहावे. दि.20/10/2023 नंतर मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी येणान्या उमेदवारांची निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

कागदपत्रे / प्रमाणपत्रे
१) शाळा सोडल्याचा दाखला. (जन्मतारखेसाठी)
2) ITI Marklist (24 Semister). SSC Marklist & Certificate
३) राखीव गटातून उमेदवाराने अर्ज केला असेल तर जात प्रमाणपत्र व असल्यास जातवैधता प्रमाणपत्र
४) आर्थिक दुर्बल घटक उमेदवार मोडत असेल तर चालू अद्ययावत प्रमाणपत्र
५) आधार कार्ड (आधार कार्ड वरील पत्ता पुढील कामकाजासाठी ग्राह्य धरला जाईल)
६) बँक पासबुक
(७) पॅनकार्ड
वरील सर्व मूळ कागदपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या वरील क्रमाने साक्षांकित प्रतीचा एक संच.
पत्ता:-

कार्यकारी अभियंता सर्वे नं. १२१, नवीन पर्वती उपकेंद्र आवार, पहिला मजला, पु.ल. देशपांडे उद्यानाजवळ, सिंहगड रस्ता, पुणे ४११०३०

Download Mahapareshan Pune Selection List

MahaPareshan Apprentice Bharti Result: Applications were invited from National Council of Vocational Training (NCVT) passed candidates in Electrical Engineering from Industrial Training Institute. Candidates included in the Selection List from 27.09.2023 to 05-10.2023 at the address mentioned below from 11.00 AM to PM. Original documents should be present for verification between 5.00 PM (excluding Saturdays, Sundays and public holidays). It should be noted that candidates who come for verification of original documents after 05.10.2023 will not be considered for the selection list.

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. १९.०६.२०२३ होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान आहेत अश्या उमेदवारांची जन्मतारिख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठ उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे.
  • तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, आर्थिक दृष्टया दुर्बल घटक बाबतचे सर्व मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सादर करू न शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
  • तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीसाठी उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. ही निवड यादी तात्पुरती असून पूर्णतः उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात प्रवर्ग व इतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होणेसाठी आवश्यक असलेली पूर्वाश्यकता धारणा करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी / निवड कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

वरील निवड यादी (Selection List) मध्ये समाविष्ट उमेदवारांची दिनांक २७.०९.२०२३ ते दिनांक ०५- १०.२०२३ या कालावधीत खाली नमूद केलेल्या पत्यावर सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत (शनिवार, रविवार, व सार्वजनिक सुट्टया वगळून ) मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी हजर रहावे. दि.०५.१०.२०२३ नंतर मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी येणान्या उमेदवारांची निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

कागदपत्रे / प्रमाणपत्रे
१) शाळा सोडल्याचा दाखला. (जन्मतारखेसाठी)
2) ITI Marklist (24 Semister). SSC Marklist & Certificate
३) राखीव गटातून उमेदवाराने अर्ज केला असेल तर जात प्रमाणपत्र व असल्यास जातवैधता प्रमाणपत्र
४) आर्थिक दुर्बल घटक उमेदवार मोडत असेल तर चालू अद्ययावत प्रमाणपत्र
५) आधार कार्ड (आधार कार्ड वरील पत्ता पुढील कामकाजासाठी ग्राह्य धरला जाईल)
६) बँक पासबुक
(७) पॅनकार्ड
वरील सर्व मूळ कागदपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या वरील क्रमाने साक्षांकित प्रतीचा एक संच.
पत्ता:-
अधीक्षक अभियंता,
म.रा.वि. पारेषण कंपनी मर्या.,
अउदा संवसु मंडळ, पुणे
ब्लॉक नं.४०४, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, रास्ता पेठ, पुणे-४११०११

Download Mahapareshan Pune Selection List

MahaPareshan PCMC Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Online applications were invited from National Council of Vocational Training (NCVT) passed candidates in Electrical Engineering from Industrial Training Institute. Last date of submission of application was 18.06.2023, total 700 applications have been received in this office. Out of this merit selection list and waiting list was published on 07/08/2023. Candidates who have submitted online applications for Shikau Amedwari before 18/06/2023 and are not selected in the list and No. 1 and 2 can apply for the vacancy (as per reservation available) before 03.10.2023 at the address mentioned below at 11.00 AM They should be present for document verification between 5.00 pm (excluding Saturdays, Sundays and public holidays). d. It should be noted that candidates coming for document verification after 03.10.2023 will not be considered and correspondence or claims of candidates in this regard will not be entertained.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महाट्रान्सको) कडून पिंपरी-चिंचवड विभागासाठी प्रशिक्षणार्थी कायदा, 1961 अंतर्गत सत्र 2023 – 24 साठी प्रतीक्षा यादीतून निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. महाट्रान्सको अप्रेंटिस जॉबसाठी अर्ज केलेले विद्यार्थी त्यांची प्रदेशनिहाय महाट्रान्सको अप्रेंटिस भरती निवड यादी, महापारेषण शिकाऊ भरती निकाल, महापारेषण शिकाऊ उमेदवार निवड यादी खालील लिंक डाउनलोड करू शकतात:

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. १८.०६.२०२३ होती, याबाबत या कार्यालयात एकूण ७०० अर्ज प्राप्त झाले आहेत. यातून व्दितीय निवडयादी व प्रतिक्षायादी दिनांक ०७/०८/२०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली होती.
२. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी क्र. १ व २ यापुर्वी प्रकाशीत करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली होती.
३. दिनांक १८/०६/२०२३ पुर्वी ज्या उमेदवारांनी शिकाउ अमेदवारीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत व यादी व क्र १ व २ मध्ये निवड झाली नाही अशा उमेदवारांनी रिक्त जागेसाठी (उपलब्ध आरक्षणानुसार) दिनांक ०३.१०.२०२३ पुर्वी खाली नमूद केलेल्या पत्यावर सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० या वेळेत (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टया वगळून) कागदपत्रे पडताळणीसाठी हजर रहावे. दि. ०३.१०.२०२३ नंतर कागदपत्रे पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही तसेच याबाबतीत उमेदवारांच्या पत्रव्यवहार किंवा दाव्यांची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
४. दिनांक ०३/१०/२०२३ पर्यंत अमेदवारांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनूसार गुणवत्तायादी तयार करुन शिल्लक अनुषेशांनूसार निवड केली जाईल. शिल्लक अनुशेष खालील प्रमाणे आहे.

कागदपत्रे / प्रमाणपत्रे – Document Required For MahaPareshan PCMC Apprentice Bharti 

१. शाळा सोडल्याचा दाखला (जन्मतारखेसाठी)
२. २.ITI Marklist (2/4 Semister) / SSC Mark List & Certificate
३. राखीव गटातून उमेदवाराने अर्ज केला असेल तर जात प्रमाणपत्र व असल्यास जातवैधता प्रमाणपत्र ४. आर्थिक दुर्बल घटक उमेदवार मोडत असेल तर चालु अद्ययावत प्रमाणपत्र
५. आधार कार्ड (आधार कार्ड वरील पत्ता पुढील कामकाजासाठी ग्राहय धरला जाईल)
६. Bank Passbook
७. PANCARD
वरील सर्व मुळ कागदपत्रे तसेच सर्व कागदपत्रांचा वरील क्रमाने साक्षांकीत प्रतींचा १ संच

Document Verification Venue For PCMC Mahatransco Bharti 2023

पत्ता :- कार्यकारी अभियंता अउदा. संवसु विभाग पिंपरी-चिंचवड, पुणे २२० के. व्ही. उपकेंद्र चिंचवड जवळ, बिजलीनगर: चिंचवड पुणे ४११०३३

Download PCMC Mahapareshan Selection List

MahaPareshan Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Applications were invited from National Council of Vocational Training (NCTVT) candidates in Electrical Engineering from the Industrial Training Institute. Last date for submission of application was 01.03.2023. The provisional selection list of the candidates has been prepared and the selection list of the candidates has been prepared on the basis of aggregate marks obtained by them in S.S.CITI (Electrician) as well as on the basis of the characteristics and other information indicated by them in their application. All provisionally selected candidates are required to check their educational qualification, age, caste, not belonging to advanced category etc. It will be mandatory to submit all relevant original certificates / documents at the time of verification and candidates who fail to submit the same will be disqualified. Download MahaPareshan Apprentice Bharti Result

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महाट्रान्सको) कडून कळवा विभागासाठी प्रशिक्षणार्थी कायदा, 1961 अंतर्गत सत्र 2023 – 24 साठी प्रतीक्षा यादीतून निवडलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. महाट्रान्सको अप्रेंटिस जॉबसाठी अर्ज केलेले विद्यार्थी त्यांची प्रदेशनिहाय महाट्रान्सको अप्रेंटिस भरती निवड यादी, महापारेषण शिकाऊ भरती निकाल, महापारेषण शिकाऊ उमेदवार निवड यादी खालील लिंक डाउनलोड करू शकतात:

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MahaPareshan Apprentice Kalwa Bharti Result

Dtd.12.09.2023,EHV O&M Circle Kalwa Apprenticeship Third Select List for the year 2022-2023-EHV O&M Circle, Kalwa  (446 KB)

निवड यादी (Third Select LIST) मधील उमेदवारांनी दि. १८.०९.२०२३ पूर्वी खाली नमुद केलेल्या पत्यावर सकाळी ११:०० ते सायंकाळी ६:१५ या कार्यालयीन वेळेत मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. दि. १८.०९. २०२३ नंतर मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Verification of Original Certificates / Documents Address : 

अधीक्षक अभियंता, अउदा. सं. व सु. मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, सेक्टर- १, नवी मुंबई – ४०० ७०८


MahaPareshan Apprentice Bharti District Wise Result

MahaPareshan Apprentice Bharti Result  Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) has been declared the Provisional selection list of candidates selected from the waiting list for session 2023 – 24 under the Apprenticeship Act, 1961 for Karad, Sangli, New Koyana, Chandrapur Region. Students who applied for the Mahatransco Apprentice Job can download their region-wise Mahatransco Apprentice Bharti Selection List, MahaPareshan Apprentice Bharti Result, MahaPareshan Apprentice Selection List form below Link :

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महाट्रान्सको) कडून कराड, सांगली, नवीन कोयना, चंद्रपूर विभागासाठी प्रशिक्षणार्थी कायदा, 1961 अंतर्गत सत्र 2023 – 24 साठी प्रतीक्षा यादीतून निवडलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. महाट्रान्सको अप्रेंटिस जॉबसाठी अर्ज केलेले विद्यार्थी त्यांची प्रदेशनिहाय महाट्रान्सको अप्रेंटिस भरती निवड यादी, महापारेषण शिकाऊ भरती निकाल, महापारेषण शिकाऊ उमेदवार निवड यादी खालील लिंक डाउनलोड करू शकतात:

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय. टी. आय (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर तसेच उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करणेत आलेली आहे.
तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीकरीता उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. तात्पुरती निवड यादी ही उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात प्रवर्ग व इतर अटी-शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामुळे जर उमेदवार शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होण्यासाठीची पात्रता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी / निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करतांना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे. तथापि, अनावधानाने किंवा मुद्रण दोषामूळे झालेल्या चुका सुधारीत करून योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार अउदा संवसु मंडल, कराड राखून ठेवत आहे.
निवड न झालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचे फोन, ईमेल किंवा पत्रव्यवहार अउदा संवसु मंडल, कराड कार्यालयाकडे करू नये. उमेदवारांच्या कोणत्याही ईमेल किंवा पत्रव्यवहाराची या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Mahapareshan Apprentice Selection & Wait List PDF

Apprentice Selection & Wait List of EHV O&M Division Karad  (1.8 MB)
Apprentice Selection & Wait List of EHV O&M Division Sangli  (1.8 MB)
Apprentice Selection & Wait List of 400 KV RS Division, Karad  (1018 KB)
Apprentice Selection & Wait List of 400 KV RS Division, New Koyana.  (951 KB)
1362 Dated 25.08.2023
” Select list 7 of Apprentice from waiting list for year 2023-24 under EHV O&M Circle, Chandrapur.”
 (594 KB)

MahaPareshan Nagpur Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Applications (Online) were invited from the National Council of Vocational Training (NCVT) passed candidates in the profession of Eletrcial from the Industrial Training Institute. The provisional selection list of the candidates has been prepared. And it is prepared on the basis of aggregate marks obtained in ITI (Electrician) and on the basis of category and other information indicated by them in their application. Shortlisted candidates should appear for verification of original certificates / documents before 31.07.2023 at the address mentioned below during office hours from 10.00 am to 6.15 pm. Download Mahapareshgan Nagpur Apprentice Bharti Result PDF From below Link :

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 14.06.2022 होती व स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 20.06.2022 होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात प्रवर्ग व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. निवड यादी (SELECT LIST) मधील उमेदवारांनी दि. 31.07.2023 पूर्वी खाली नमूद केलेल्या पत्यावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.15 या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. दि. 31.07.2023 नंतर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mahatransco Katol Nagpur Result 2023

  • ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकुण गुण समान आहेत अश्या उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठ उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे.
  • तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, उन्नत गटात मोडत नसणे इ. बाबतचे सर्व मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सदर कागदपत्रे सादर करू न शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
  • तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीसाठी उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. ही निवड यादी तात्पुरती असून, पूर्णतः उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात, प्रवर्ग व इतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होणेसाठी आवश्यक असलेली पूर्वावश्यकता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी / निवड कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
  • तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश असलेला उमेदवार कागदपत्रे पडताळणीत अपात्र आढळून आल्यास अथवा कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र असून देखील व्यवसाय प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास प्रतिक्षा यादी कार्यान्वीत करण्यात येवून त्या यादीतील उमेदवारांची पात्रता व कागदपत्रे पडताळणी करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. सदर प्रतीक्षा यादीतील उमेदवार सुध्दा कागदपत्रे पडताळणीत अपात्र झाल्यास / कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र असून देखील व्यवसाय प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्या खालील गुणवत्ताधारक उमेदवाराची स्वतंत्र निवड / प्रतीक्षा यादी लावण्याचे अधिकार अउदा संवसु विभाग, नागपूर राखुन ठेवत आहे.
  • तात्पुरत्या निवड यादी / प्रतीक्षा यादी तयार करतांना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे. तथापी, अनावधानाने किंवा मुद्रण दोषामुळे झालेल्या चुका सुधारीत करून योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार अउदा संवसु विभाग, नागपूर राखुन ठेवत आहे.
  • निवड न झालेल्या व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे पत्र व्यवहार अउदा संवसु विभाग, नागपूर कार्यालयाकडे करू नये. उमेदवारांच्या कोणत्याही पत्र व्यवहाराची या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, 2रा माळा, मोहता अपार्टमेंट, काटोल रोड, छावनी, नागपूर 440013.

 

Download Mahatransco Katol Apprentice Result PDF

 


MahaPareshan Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Applications (Online) were invited from the National Council of Vocational Training (NCVT) passed candidates in the profession of Wijatantri from the Industrial Training Institute. Last date for submission of application. 14.06.2022 and last date for submission of application by hand / post. It was 20.06.2022. Candidates in the SELECT LIST Before 07.07.2023 the original certificates/documents should be present for verification at the address mentioned below during office hours from 10.00 am to 6.15 pm. d. It should be noted that candidates coming for verification of original certificates/documents after 07.07.2023 will be disqualified

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 14.06.2022 होती व स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 20.06.2022 होती. निवड यादी (SELECT LIST) मधील उमेदवारांनी दि. 07.07.2023 पूर्वी खाली नमूद केलेल्या पत्यावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.15 या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. दि. 07.07.2023 नंतर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात, प्रवर्ग व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.
  • ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकुण गुण समान आहेत अश्या उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठ उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे.
  • तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता वय, जात, उन्नत गटात मोडत नसणे इ. बाबतचे सर्व मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सदर कागदपत्रे सादर करू न शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
  • तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीसाठी उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. ही निवड यादी तात्पुरती असून पूर्णतः उमेदवारांची शैक्षणिक अर्हता जात, प्रवर्ग व इतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होणेसाठी आवश्यक असलेली पूर्वावश्यकता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी / निवड कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
  • तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश असलेला उमेदवार कागदपत्रे पडताळणीत अपात्र आढळून आल्यास अथवा कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र असून देखील व्यवसाय प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास प्रतिक्षा यादी कार्यान्वीत करण्यात येवून त्या यादीतील उमेदवारांची पात्रता व कागदपत्रे पडताळणी करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. सदर प्रतीक्षा यादीतील उमेदवार सुध्दा कागदपत्रे पडताळणीत अपात्र झाल्यास / कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र असून देखील व्यवसाय प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्या खालील गुणवत्ताधारक उमेदवाराची स्वतंत्र निवड/ प्रतीक्षा यादी लावण्याचे अधिकार अउदा संवसु विभाग, नागपूर राखुन ठेवत आहे.
  • तात्पुरत्या निवड यादी / प्रतीक्षा यादी तयार करतांना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे. तथापी, अनावधानाने किंवा मुद्रण दोषामुळे झालेल्या चुका सुधारीत करून योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार अउदा संवसु विभाग, नागपूर राखुन ठेवत आहे.
  • निवड न झालेल्या व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे पत्र व्यवहार अउदा संवसु विभाग, नागपूर कार्यालयाकडे करू नये. उमेदवारांच्या कोणत्याही पत्र व्यवहाराची या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
MahaPareshan Apprentice Bharti Result Fifth Waiting list of Apprenticeship candidate for the year 2023-2024 under EHV O&M Dn., MSETCL, Nagpur.  (543 KB)

पत्ता :
कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, 2रा माळा, मोहता अपार्टमेंट, काटोल रोड, छावनी, नागपूर-440013.


MahaPareshan Nagpur Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result: Applications (Online) were invited from National Council of Vocational Training (NCVT) passed candidates in the profession of Wijatantri from Industrial Training Institute. Last date for submission of application. 14.06.2022 and last date for submission of application by hand / post was 20.06.2022. The provisional selection list of the candidates has been prepared and the selection list of the candidates has been sent to them by S.S.C. And it is prepared on the basis of aggregate marks obtained in ITI (Electrician) and on the basis of category and other information indicated by them in their application.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 14.06.2022 होती व स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 20.06.2022 होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात प्रवर्ग व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकुण गुण समान आहेत अश्या उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठ उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे.. तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, उन्नत गटात मोडत नसणे इ. बाबतचे सर्व मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सदर कागदपत्रे सादर करू न शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

निवड यादी (SELECT LIST) मधील उमेदवारांनी दि. 19.06.2023 पूर्वी खाली नमूद केलेल्या पत्यावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.15 या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे, दि. 19.06.2023 नंतर मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Selection list of Apprenticeship candidate on MSETCL portal for the year 2023-2024 under EHV O&M Dn., MSETCL, Nagpur.  (802 KB)

 


MahaPareshan Apprentice Bharti District Wise Result

MahaPareshan Apprentice Bharti Result  Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) has been declared Provisional selection list of candidates selected from the waiting list for session 2022 – 23 under the Apprenticeship Act, 1961 for Akola Region. Students who had applied for Mahatransco Apprentice Job can download their region-wise Mahatransco Apprentice Bharti Selection List, MahaPareshan Apprentice Bharti Result, MahaPareshan Apprentice Selection List form below Link :

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड शिकाऊ उमेदवार कायदा 1961, अंतर्गत सत्र २०२१-२०२२, २०२२ – २३ करीता प्रतिक्षा यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस. एस. सी. तसेच आय. टी. आय (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जा मध्ये असलेल्या माहिती नुसार प्रवर्ग निहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.
  • ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांची एकत्रित गुणांची टक्केवारी समान आहे. अशा उमेदवारांची जन्म तारीख विचारात घेवुन वयाच्या ज्येष्ठतेनुसार कमवारी लावण्यात आली.
  • तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणुन शिकाऊ उमेदवारी करीता उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. तात्पुरती निवड यादी ही उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जातप्रवर्ग, व ईतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहुन आहे. त्यामुळे जर उमेदवार शिकाऊ उमेदवार म्हणुन निवड होण्यासाठी ची पात्रता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्ती चा भंग होत असल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी/निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

उपरोक्त विषयास अनुसरून तसेच संदर्भीय पत्रानुसार, आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की, अउदा संवसु विभाग, अकोला कार्यालयाअंतर्गत शिकाऊ उमेदवारी १९६१ नुसार आय. टी. आय. विजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारी ( Apprenticeship) अर्ज वर्ष २०२२ – २३ या सत्राकरीता शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) यांची एक वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षणासाठी भरती करण्याबाबतची जाहीर सुचना दि. २२.१२.२०२२ रोजी वृत्तपत्रामध्ये तसेच महापारेषण कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली त्याकरीता उमेदवारांनी असुन पात्र www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर आस्थपना क्रमांक E05202701840 वर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज सादर करावे. तसेच ऑनलाईन केलेल्या अर्जांची प्रत काढुन महापारेषण कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या जाहिरातीसोबत जोडलेल्या फॉर्मसह ऑफलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रासह टपालाद्वारे दि. १५.०१.२०२३ पर्यंत या कार्यालयास सादर करण्यात यावे असे कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने शिकाऊ उमेदवार सन २०२२-२३ भरतीकरीता या कार्यालयास दि. १५.०१. २०२३ पर्यंत प्राप्त अर्जानुसार तात्पुरती प्राविण्य गुण प्राप्त उमेदवारांची व अर्ज नामंजूर करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असुन सदर यादी या पत्रासोबत जोडण्यात आलेली आहे. सबब आपणास या पत्राद्वारे विनंती करण्यात येते की, आपण वरील यादीप्रमाणे आपल्या गुणांची व टक्केवारीची पडताळणी / शहानिशा करून घ्यावी व काही हरकत असल्यास या कार्यालयास दि. ०८.०३. २०२३ पर्यंत कळवावे त्यांनतर आपली काहीच हरकत नाही असे समजुन अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Mahatransco Apprentice Recruitment Selection List-www.mahatransco.in

District Name Result Link
Apprenticeship provisional general merit list 2022-23 under EHV O&M Dn. Akola Download
Apprenticeship Candidate Selection List for 2023-24 HVDC RS O&M Circle Chandrapur Download
Selection of apprentice list for EHV (O&M) Division 1 Pune. Download
Apprentice Selection Waiting List No.4 under 400 KV RS Division Koradi-I & II for the year 2022-23 Download
Apprentice Selection Waiting List No.3 under 400 KV RS Division Koradi-I & II for the year 2022-23 Download
Apprenticeship Candidate Selection & Waiting List for 2022-2023 MSETCL EHV O & M Division, Baramati, under EHV O&M Circle Solapur, Pune Zone  Download
Apprentice waiting list no 4 R S Ringmain Division, Nagpur Download

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड