महाऑनलाईन मर्यादित भरती २०२०
MahaOnline Recruitment 2020
MahaOnline Recruitment 2020 : महाऑनलाईन मर्यादित येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डिसिग्नर, एचआर, सर्व्हिस डेस्क कार्यकारी, परीक्षक, व्यवसाय विश्लेषक, जिल्हा समन्वयक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२० आहे.
- पदाचे नाव – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डिसिग्नर, एचआर, सर्व्हिस डेस्क कार्यकारी, परीक्षक, व्यवसाय विश्लेषक, जिल्हा समन्वयक
- नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.mahanmk.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For MahaOnline Bharti 2020 |
|
जाहिरात : https://www.mahaonline.gov.in/career/careerdata | |
ऑनलाईन अर्ज करा : https://www.mahaonline.gov.in/career/careerdata |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
ok hey direct interview aahet ka and post wise detials send kara pls
sadhya Corona Mule delaye hot aahe.. ya Lock Down nantar suralit suru hoil..
Mahabharti kdhi chalu honar aahe yachi nkki date samjhu shakel ka