मुदतवाढ – महानिर्मिती अंतर्गत 800 “तंत्रज्ञ-3” भरती अंतर्गत शैक्षणिक अर्हतेत यांचा समावेश; अधिक माहिती येथे वाचा !! । Mahanirmiti Technician Bharti 2024
Mahanirmiti Technician Online Bharti 2024
Mahanirmiti Technician Bharti 2024
Mahanirmiti Technician Bharti 2024 : Good News for the Job Seekers !!! Maharashtra State Power Generation Company Limited has published a recruitment notice for the posts of “Technician-3”. There are total of 800 vacancies are available to fill posts.. Interested and eligible candidates apply offline before the last date. ligible candidates apply online through the given mentioned link below before the last date. Applications will start from 26th November 2024. Also, The last date for submitting application is 26th of December 2024. The official website of MahaGenco is www.mahagenco.in. For more details about Mahanirmiti Technician Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
Dreaming of a secure and rewarding career in the power sector? Here’s your golden chance! MAHAGENCO is hiring 800 Technician III professionals to power Maharashtra’s future. With a competitive salary, excellent benefits, and the prestige of working with one of the largest power generation companies, this is an opportunity you don’t want to miss. Apply by 26th December 2024, and take the first step toward a bright and electrifying career. Seize the moment—your future is calling!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख
26 डिसेंबर2024१० जानेवारी २०२५ आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तंत्रज्ञ-3
- पदसंख्या – 800 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार रु. ५००/- (+GST)
- मागासवर्गीय उमेदवार रु. ३००/- (+GST)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
26 डिसेंबर2024१० जानेवारी २०२५ - अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/
महानिर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ-३ यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरतीतर्गत जाहिरात क्र.०४/२०२४ दि.२६.११.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरील जाहिरातीत, सामान्य (महानिर्मिती कंपनी बाहेरील उमेदवार) उमेदवारांसाठी, १४ व्यवसायांपैकी एका व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/ (MSCVT) धारण करणे आवश्यक असल्याबाबत नमूद करण्यात आले आहे. जाहिरातीत नमूद शैक्षणिक अर्हता / आय.टी.आय. व्यवसायात पुढील व्यवसायांचा (Trade) समावेश करण्यात येत आहे:- १) डिझेल मॅकेनिक २) मोटर मॅकेनिक ३) मशिनिस्ट ग्राईंडर तसेच महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अभियांत्रिकी पदवी / पदविका अभ्यासक्रमात “ऑटोमोवाईल अभियांत्रिकी” पदवी / पदविका या शैक्षणिक अर्हतेचा समावेश करण्यात येत आहे. तरी, उपरोक्त शैक्षणिक अर्हतेतील सुधारणेबाबत सामान्य (महानिर्मिती कंपनी बाहेरील उमेदवार) व महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रकल्पग्रस्त अभियांत्रिकी पदवी / पदविकाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच सध्याचे सुधारपत्र प्रसिध्द करण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केला असला तरी देखील उमेदवारांनी वरील सुधारीत शैक्षणिक अर्हतेस अनुसरुन नविन अर्ज सादर करणे आवश्यक असेल. उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी की, त्यांनी सादर केलेल्या अर्जापैकी नविनतम अर्ज (Latest Online Application) भरती प्रक्रियेसाठी विचारात घेण्यात येईल. तसेच उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी कालावधी मिळावा आणि ते अर्ज सादर करण्याच्या संधीपासून वंचित राहू नये, म्हणून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकात वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २६.१२.२०२४ ऐवजी दिनांक १०.०१.२०२५ असा असेल. याशिवाय जाहिरातीत नमूद इतर सर्व बाबी (सर्वसाधारण अटी, आरक्षणासंबंधीच्या अटी नियम व इतर) अबाधीत राहतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Mahagecno New Eligibility for Technician 3 Recruitment 2024
To be eligible for the MAHAGENCO Technician III position, candidates must have completed their ITI (Industrial Training Institute) certification in relevant trades such as Electrician, Fitter, Wireman, Turner, or equivalent fields. This certification is essential to ensure candidates possess the technical skills required for the role. Higher technical qualifications, while not mandatory, may also be considered. Make sure your qualifications align with the specified criteria to secure your chance at this exciting opportunity!
Mahagenco Technician Bharti 2024
Mahanirmiti Technician Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
तंत्रज्ञ-3 | 800 |
Educational Qualification For Mahanirmiti Technician Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञ-3 | आय.टी.आय. / NCTVT / MSCVT/COE मधील व्यवसाय (Trade) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. |
How To Apply For MahaGenco Technician Application 2024
- या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
26 डिसेंबर 2024१० जानेवारी २०२५आहे. - उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahagenco.in Technician Notification 2024
|
|
📑 PDF जाहिरात (संपूर्ण जाहिरात) | https://shorturl.at/90qTo |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/uy9bd |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/73IlT |
✅ अधिकृत वेबसाईट | https://mahagenco.in/ |
Mahagenco Technician III Notification 2024
The recruitment notification has been declared from the Maharashtra State Power Generation Company Limited for interested and eligible candidates. Online applications are invited for the Technician-3 posts. There are 800 Vacancies available to fill. Applicants need to apply Online mode for Mahanirmiti Technician Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications to given address. For more details about MahaGenco Online Bharti 2024 Details, Mahanirmiti Technician Bharti 2024, Mahanirmiti Technician Job 2024 visit our website www.MahaBharti.in.
MahaGenco Online Technician Bharti 2024 Details |
|
👉 Name of Department | Maharashtra State Power Generation Company Limited |
💎 Recruitment Details | MahaGenco Recruitment 2024 |
📑 Name of Posts | Technician-3 |
📍 Job Location | Maharashtra |
✍ Application Mode | Online |
✅Official WebSite | https://mahagenco.in/ |
Educational Qualification For Mahanirmiti Technician Arj 2024 |
|
Technician-3 | It is mandatory to have passed ITI / NCTVT / MSCVT / COE in Trade. |
Age Criteria MahaGenco Technician Arj 2024 |
|
Age | 18 – 38 years |
Application Fee For MahaGenco Technician Recruitment 2024 |
|
Application Fee |
|
Mahanirmiti Technician-3 Vacancy Details |
|
Vacancy | |
All Important Dates Mahanirmiti Technician Notification 2024 |
|
⏰Last Date | |
mahagenco.in Technician-3 Bharti 2024 Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
📑 Short Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply online |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
new eligibility criteria
new udpaate