महाज्योती मार्फत मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांना तयारीसाठी आर्थिक सहाय्य योजना | MahaJyoti Arthik Sahay Yojana
MahaJyoti Arthik Sahay Yojana
Mahajyoti Financial Assistance For MPSC Mains 2023
MahaJyoti Arthik Sahay Yojana: Application Invited For Financial Assistance to Those Who Have Qualified For MPSC Mains 2023. Online applications are invited for a financial assistance scheme to provide one-time financial assistance to candidates from Other Backward Classes, Exempt Castes-Nomadic Tribes, and Special Backward Classes who have passed the Maharashtra Public Service Commission Pre-Examination.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 साठी आर्थिक सहाय्य
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
योजनेचे तपशील
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेचे स्वरुप :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व नागरी सेवा मुख्य परिक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना एकरकमी रक्कम रु.15,000/- आर्थिक सहाय्य महाज्योती मार्फत देण्यात येईल.
योजनेच्या लाभासाठी पात्रता :-
1. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती ती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.
2. विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) 2023 पुर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला – असावा.
3. ज्या उमेदवारांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था/सारथी, पुणे कडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे अश्या उमेदवारांना सदर योजनाच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही.
अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे :-
1. आधार कार्ड
2. जातीचा प्रमाणपत्र
3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
4.पूर्व बॅकेचे परीक्षेचे प्रवेश पत्र तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक)
5.पूर्व परिक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैटक क्रमांक ठळक करून देण्यात यावा.)
अर्ज कसा करावा :-
1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application Invited For Financial Assistance to Those Who Have Qualified For MPSC Mains -2023” (State Services) यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्ज करण्याचा अंतिम दि. 30/09/2023 आहे.
3. अर्जासोबत ओळखपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, पूर्व परिक्षेचे प्रवेश पत्र, बँकेचे तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक) आदि कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील. सदर कागदपत्रे स्व-सांक्षाकिंत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावी.
4. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 0712-2870120/21. E-mail Id: [email protected]
Download Mahajyoti MPSC Notification 2024
MahaJyoti Arthik Sahay Yojana
MahaJyoti Arthik Sahay Yojana: Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For Interview/Personality Test-2021 (Civil Services). Apply online through www.mahajyoti.org.in before the 31st of October 2022. Click on the below link for the online application. Further details are given below.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) मुख्य परीक्षा – 2021 उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांना तयारीसाठी आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबंधितांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सूचना फलक/Notice बोर्ड मधील “Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For Interview/Personality Test-2021 (Civil Services)” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अंतिम दिनांक 31/10/2022 पर्यंत अर्ज करावा. योजनेचा सविस्तर तपशील www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
टीप : टपालाद्वारे/प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
MahaJyoti MPSC Arthik Sahay Yojana
Important Links: MahaJyoti Financial Assistance Scheme
अधिकृत वेबसाईट – mahajyoti.org.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3MLkwS0
नोंदणी लिंक – https://bit.ly/3yTQVjw
Table of Contents