महाजॉब्स – नोंदणी २.७० लाखांची, रोजगार केवळ पाचशेंना
Maha Jobs Portal 2024
Maha Job Portal launched : how to register, sign up and apply for jobs; visit mahajobs.maharashtra.gov.in
राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलवर नोकरीसाठी तब्बल २ लाख ७० हजार तरुण-तरुणींनी नोंदणी केली पण त्यातील केवळ पाचशेंनाच प्रत्यक्ष रोजगार मिळाला.
६ जुलै रोजी या पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. अनेक परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात निघून गेल्यानंतर भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे काम याद्वारे केले जाईल, असा दावा होता. आतापर्यंत २ लाख ७० हजार युवकांनी नोंदणी केली. त्यातील २२,३५५ जणांनी नोकरीसाठी अर्ज केले. याच पोर्टलवर नोकरी देण्यास तयार उद्योगांनाही नोंदणीचे आवाहन केले होते. या उद्योगांनी ४५०० कामगारांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रत्यक्षात ५०० जणांना रोजगार मिळाल्याचे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. नोंदणी करणाऱ्यांत पदवीधरांचा मोठा भरणा असून त्यांच्याकडे उद्योगांना लागणारे कौशल्यच नाही. त्यामुळे अशांना रोजगार देण्यात पोर्टलवर नोंदणी केलेल्या उद्योगांना अडचणी येत आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर राज्यात ६५ हजार उद्योग सुरू झाले. ‘केवळ स्थानिकांनाच रोजगार देण्याचे बंधन आहे. लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका आम्हाला बसला आहे, अशावेळी नवीन भरती करणे शक्य नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अशी आहे टक्केवारी
नोंदणी केलेले आणि प्रत्यक्ष रोजगार मिळालेल्या युवकांची टक्केवारी काढल्यास केवळ .००२ टक्के युवकांनाच रोजगार मिळाला. नोकरीसाठी अर्ज केलेले युवक आणि रोजगार मिळालेले युवक यांचे प्रमाण काढले तर ते २.२ टक्के आहे.
माहिती पोर्टलवर टाकत नाहीत
जे उद्योग नोकरी देण्यासाठी नोंदणी करतात, युवकांना रोजगारही देतात पण त्यांनी किती युवकांना रोजगार दिला याची माहिती पोर्टलवर उद्योगांकडून टाकली जात नसल्याचे माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात महास्वयंम वेबपोर्टल, आॅनलाइन रोजगार मेळावे आदींमार्फत ५३,०४१ बेरोजगारांना रोजगार दिल्याचा दावा या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी केला.
MahaJobs Portal 2024 – महाजॉब्स – mahajobs.maharashtra.gov.in Maharashtra State Government Jobs & Recruitment portal is started now as Maha Jobs the URL of this portal is mahajobs.maharashtra.gov.in where Government Employment Department will keep updating all job vacancies. The Jobs Like MIDC jobs & vacancies will be published on this MahaJob portal. mahajob portal 2024 Updates & details are given here. Maha Job Portal Updates are given regularly.
Today Update : Mahajob website is now working from last few hours. It may be possible maintenance work may be in progress. MahaJobs & Mahaswayam Comparison is added by us. Read which option is more better For you.
So Now, People large number of peoples are searching for Maha Jobs Portal as maha jobs Maharashtra gov in 2024, maha jobs Maharashtra gov com, maha jobs Maharashtra government in, mahajobs Maharashtra gov in and also other similar names. So Just Read Following given all details carefully & Apply For the Registration Steps. Also the List of Document required for registration is given below.
Details about Maha Job Portal – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महा जॉब्स’ पोर्टलचं आज लोकार्पण केलं. राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी महाभरती अँप येथून डाउनलोड करा,म्हणजे आपणास नोकरीचे सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील.
महाजॉब्स - महाभरती
१२ वी पास उमेदवाराने सुवर्णसंधी!- पुणे महापालिकेद्वारे 208 पदांची पदभरती जाहीर- अर्ज सुरु!
पदसंख्या: 208शेवटची तारीख: 02-Jan-2025
बँक ऑफ बडोदा येथे 1267 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा - जाणून घ्या संपूर्ण माहिती !!
पदसंख्या: 1267 शेवटची तारीख: 17-Jan-2025
अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
पदसंख्या: 245शेवटची तारीख: 15-Jan-2025
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी मध्ये 500 पदांवर मोठी भरती सुरु, पदवीधारकांना नोकरीची संधी!
पदसंख्या: 500शेवटची तारीख: 01-Jan-2025
????Last Date- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीची संधी, रिक्त पदाची भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर माहिती!
पदसंख्या: 36शेवटची तारीख: 01-Sep-2024
RRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी अंतर्गत विविध १०३६ रिक्त जागांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !!
पदसंख्या: 1036शेवटची तारीख: 06-Feb-2025
मोठी भरती - महानिर्मिती अंतर्गत 800 “तंत्रज्ञ-3” पदासाठी ऑनलाईन अर्ज करा; अधिक माहिती येथे वाचा
पदसंख्या: 800शेवटची तारीख: 10-Jan-2025
ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
पदसंख्या: 619शेवटची तारीख: 22-Jan-2025
आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर येथे नोकरीची उत्तम संधी!! 101 रिक्त पदांची नवीन भरती सुरु
पदसंख्या: 101शेवटची तारीख: 20-Jan-2025
३२००० जागांसाठी १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी-RRB अंतर्गत “गट डी” पदांची मोठी भरती सुरु!!
पदसंख्या: 32000शेवटची तारीख: 22-Feb-2025
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 195 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
पदसंख्या: 195शेवटची तारीख: 18-Feb-2025
🔴शेवटची तारीख- माझगाव डॉक मध्ये 234 रिक्त पदासाठी भरती सुरु; उमेदवारांना नोकरीची संधी !!
पदसंख्या: 234शेवटची तारीख: 23-Dec-2024
अर्ज सुरु - BRO मध्ये 466 पदांची भरती सुरु! जाणून घ्या संपूर्ण माहिती !!
पदसंख्या: 466शेवटची तारीख: 30-Dec-2024
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध 222 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!!
पदसंख्या: 222शेवटची तारीख: 11-Jan-2025
तब्बल 32438 रिक्त जागांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) अंतर्गत “सहाय्यक” पदाची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !!
पदसंख्या: 32438 शेवटची तारीख: 20-Jan-2025
१०वी ते पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी !! भारतीय सैन्य अंतर्गत "गट सी" पदांच्या 625 रिक्त जागा
पदसंख्या: 625शेवटची तारीख: 09-Jan-2025
AIIMS दिल्ली मध्ये 116 रिक्त पदांकरिता भरती; थेट लिंक द्वारे अर्ज करा !!
पदसंख्या: 116शेवटची तारीख: 30-Dec-2024
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत "या" उमेवारांना संधी,348 रिक्त पदांची जाहिरात!
पदसंख्या: 348शेवटची तारीख: 31-Dec-2024
१०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 552 रिक्त जगांकरिता पदांची भरती;
पदसंख्या: 552शेवटची तारीख: 21-Jan-2024
कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 रिक्त पदांची मोठी भरती, लाखांवर मिळेल पगार !!
पदसंख्या: 608शेवटची तारीख: 31-Jan-2024
कोचीन शिपयार्ड अंतर्गत 612 रिक्त पदांची भरती! त्वरित ऑनलाईन अर्ज करा!!
पदसंख्या: 612 शेवटची तारीख: 06-Jan-2025
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत 316 रिक्त पदांची भरती सुरू!
पदसंख्या: 316शेवटची तारीख: 11-Feb-2025
UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2024- 457 पदांकरिता नवीन भरती!! ऑनलाईन अर्ज करा
पदसंख्या: 457शेवटची तारीख: 31-Dec-2024
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I), 2025" पदांकरिता 406 जागांसाठी जाहिरात प्रकाशित!!
पदसंख्या: 406शेवटची तारीख: 31-Dec-2024
मोठी भरती - महानिर्मिती अंतर्गत 802 पदे रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित अर्ज करा !!
पदसंख्या: 802शेवटची तारीख: 26-Dec-2024
अर्ज सुरु - भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) मध्ये 336 पदांची भरती जाहीर!!
पदसंख्या: 336शेवटची तारीख: 31-Dec-2024
UCIL मध्ये 115 रिक्त पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी
पदसंख्या: 115शेवटची तारीख: 08-Jan-2025
नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत "शिकाऊ उमेदवार" पदांकरिता ऑनलाईन आज करा; २७५ पदे रिक्त!!
पदसंख्या: 275शेवटची तारीख: 02-Jan-2025
दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभागात 1785 रिक्त "अप्रेंटिस" पदांची भरती; असा करा अर्ज!!
पदसंख्या: 1785शेवटची तारीख: 27-Dec-2024
भारतीय हवाई दल अंतर्गत 336 रिक्त पदाची भरती सुरु, नविन जाहिरात प्रकाशित!!!
पदसंख्या: 336शेवटची तारीख: 31-Dec-2024
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 911 रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित!!
पदसंख्या: 911शेवटची तारीख: 07-Jan-2025
How to register at Maha job portal 2024
- Step 1: Visit the official website – https://mahajobs.maharashtra.gov.in/
- Step 2: Tap on Job Finder Registration
- Step 3: Fill in the required details such as name, e-mail ID, contact number
- Step 4: Select yes if you possess the domicile certificate of Maharashtra
- Step 5: You will receive an OTP on your registered number as well as your e-mail ID
- Step 6: Submit and verify your number and select a strong password
- Step 7: Enter the right captcha and press submit.
FAQs :
महाजॉब्स पोर्टल वर नोंदणी कशी कराल ?
महाजॉब्स पोर्टल वर आपण मोफत नोंदणी करू शकता. प्रथम तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी होईल.
१. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करणे अनिवार्य आहे.
२. शैक्षणिक प्रमाणपत्र
३. कौशल्य प्रमाणपत्र
४. फोटो
महाजॉब्ज कसे वापरावे?
जॉब शोधण्यासाठी उद्योगासाठी लॉगिनचे दोन पर्याय इथे देण्यात आलेले आहेत. लॉगिन केल्यानंतर कंपन्यांनी आपली नोंदणी करून कंपनीच्या सध्याच्या मनुष्यबळाविषयी आवश्यकता येथे नोंदवावी. कुशल-अकुशल अर्धकुशल अशा जॉबच्या शोधात असलेल्या व्यक्तीने नाव नोंदणीसाठी आपली तपशीलवार वैयक्तिक माहिती भरावी. अशाप्रकारे प्रत्येक खाजगी कंपनीला अपेक्षित मनुष्यबळ व प्रत्येक कामगाराला अपेक्षित जॉबचे असंख्य पर्याय महाजोबच्या मदतीने आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
How to Login MahaJobs?
To Login MahaJobs- First Visit the Mahajobs Portal. Then Click on Link “नोकरी शोधक लॉगिन”. Then Enter your registered email or Phone number & Password. Also enter Captcha Word Carefully. Remember its Case Sensitive. Then Click on Login Button. Following Image Showing Login Window of mahaJobs.
Mahajobs Portal Help Line number
The help Line Number & Email is given for the guidance of candidates. If candidates facing any problems they can Contact the Given Help line number. The MahaJobs website mahajobs.maharashtra.gov.in given Number 022-61316405 or Email ID [email protected]
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राज्याच्या प्रत्येक भागातील उद्योजक आणि रोजगार संधीच्या शोधात असलेले भुमिपुत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बेरोजगार युवकांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे
मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करताना हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा. हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असंही ते म्हणाले.
पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा भागवाव्यात
महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भुमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार. या समन्वयातून राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होतांना घराघरात समाधान नांदावे अशी अपेक्षा ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोरोनाने आपल्यापुढे संकट निर्माण केले असले तरी काही गोष्टी निश्चित शिकवल्या आहेत. त्यामध्ये घराकडे आरोग्याकडे पाहण्याची शिकवण जशी कोरोनाने दिली तशीच आत्मनिर्भर होण्याचीही शिकवण दिली आहे.
The New portal by Government of Maharashtra Jobs Portal named as MAHAJOBS – Industrial Employment Bureau. On 6th July 2020 Maharashtra Chief Minister Uddhav Thackera launched a Maha Jobs Portal for Job Seekers and Industrial Employers. Maharashtra state Job seeker get latest Skilled, Semi Skilled and UnSkilled Jobs in this portal.
MAHAJOBS
https://mahajobs.maharashtra.gov.in/
महाजॉब्स काय आहे?
महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण आणि शहरी युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेसा सर्वोत्तम जॉब मिळवण्याची व यशस्वी करिअर घडवण्याची संधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या युवकांना प्रगतीपासून आणि औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग घेण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. जर त्यांनी त्यांच्या कौशल्याला मेहनतीची जोड दिली तर त्यांच्या प्रगती पुढे आकाश ठेंगणे होणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाणे हेच आमचे स्वप्न आहे औद्योगिक विकासासाठी घेत असलेल्या मेहनतीशिवाय पुढील सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे.
जेव्हा परदेशातील कंपन्या येथे गुंतवणुकीसाठी येतील किंवा इथलेच उद्योग विस्तारत असतील तेव्हा त्यांना मनुष्यबळाची मोठी निकड भागणार आहे आणि ती निकड सहजतेने पुरवण्यासाठी महाजॉब्ज हे एक प्रभावी महाव्यासपीठ आणि एक महादुरावा ठरणार आहे. विविध कराराचा एक भाग म्हणून 14 देशाहून अधिक गुंतवणूकदाराच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत आणि विविध उद्योग क्षेत्रातील या गुंतवणुकीची रक्कम 25 हजार कोटीपेक्षा अधिक असेल नव्या गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करणे सहज शक्य व्हावे यासाठी आणि औद्योगिक युनिटची उभारणी करण्यासाठी आवश्यक परवाना मिळविण्यासाठी महापरवाना विषय प्रणालीसह महाराष्ट्र शासन आधीच सज्ज झाले आहे.
आता महाजॉबच्या रूपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांमधील महा दुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे.
कोरोनामुळे झालेली आर्थिक हानी भरून निघण्यासाठी मोठी मदत होणारच आहे. पण आता महाराष्ट्रातील प्रत्येक नव्या कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना अपेक्षित किंवा साजेसा जॉबपर्यंत पोहोचता येणार आहे आणि कंपन्यांनाही आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा व कामगारांचा शोध अगदी सहजतेने घेता येणार आहे. त्यासाठी महाजॉबची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक पद्धतीचा अधिक वेळ मिळावा व येथील औद्योगिक क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढून मोठी रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने नवे उद्योग स्थापन करण्याबाबतचे महापरवाना विषयक नियम अतिशय शिथिल केलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच येत्या काळात अनेक परकीय उद्योग कंपन्या महाराष्ट्रात सुरू होणार हे निश्चित आहे आणि या कंपन्यांना लागणारे कुशल अर्धकुशल व अकुशल असे सर्व प्रकारचे मनुष्यबळ महाजॉबच्या माध्यमातून पुरवले जाईल. यातून कंपन्यांना हव्या असलेल्या मनुष्यबळाचा प्रश्न सहज सुटेल आणि जॉबच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांनाही नवा रोजगार मिळेल या निमित्ताने महाराष्ट्रात एक नव्या प्रगत औद्योगिक पर्वाची सुरुवात होत आहे.
How To Register Maha Jobs Portal?
The Online registration Details & Step wise instructions are given for your help. Also you can watch the given Video carefully in which we have all set of instructions. Just follow all details carefully & you will able to register on MahaJobs.
Objectives of MahaJob Portal:
- So the Mahajob Portal is the link between job seekers and entrepreneurs which is helpful for both.
- This portal is Reducing the gap between demand and supply of manpower in different types of skills.
- Enabling industries to operate seamlessly.
- To create a permanent system of skilled manpower for industries in Maharashtra to get suitable local workers.
Table of Contents
Job vacancies
Apply KS karaycha
Rojgar hava
I am searching a job in HR Department MBA HR 10 year Experience
खर आहे का हे